विकिस्रोत:गरवारे वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे; विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष
* विद्यार्थ्यांनी या लिंकवरून नवीन सदस्य खाती उघडावीत.
गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे वेबसाईट
आणखी कॉपीराईटमुक्त छायाचित्रे/पुस्तके कॉमन्सवर हि लिंक वापरुन अपलोडकरा

प्रकल्प परिचय[संपादन]

गरवारे वाणिज्य महाविद्यालय (गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स) च्या विद्यार्थ्यांचा हा विकिप्रकल्प प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी आणि प्रा डॉ. केतकी मोडक, प्रा. डॉ. अर्चना जोशी, प्रा. प्रतीक कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या भाषामंडळाच्या सहकार्याने शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त मूळ कॉपीराईट फ्री पुस्तकांचे प्रुफ रिडींग, पडताळणी, पुर्नसंकलन, annotation करण्याचा तसेच त्यावर आधारित विकिपीडिया/विकिबुक्स लेख, तसेच इतर आधुनिक शैक्षणिक साधने पॉवर पॉईट/ युट्यूब सादरीकरणे बनवण्याचा प्रकल्प आहे. प्रुफ रिडींग करतानाच विद्यार्थ्यांचे संबंधित पुस्तकाचे वाचनही साधले जाते हा उद्देश आहे.


कोणत्या विषयावरची पुस्तके करता येऊ शकतात.

उदाहरणार्थ:

 • अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य विषयक इतर
 • कमर्शिअल आणि कंपनी कायदे ('लॉ'ज)
 • मराठी ते इंग्रजी अथवा इंग्रजी ते मराठी : भाषा शिक्षण पुस्तकेप्रुफ रिडींग चालू असलेली / हाती घ्यावयाची पुस्तके[संपादन]

(लेखक: साहित्यिक:गोविंद चिमणाजी भाटे विकिपीडियावरील परिचय गोविंद चिमणाजी भाटे)

सहभागी विद्यार्थी आणि त्यांनी हाती घेतलेले / पार पाडलेले काम यादी[संपादन]

 • विद्यार्थ्यांनी आपली नावे खाली नोंदवावीत.

रैना

‎* सदस्य:Omkar Kambli (चर्चा / योगदान ) पाने 36, 37331 332

{पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/७५)

297 298 299दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजी केलेली कामे आणि पद्धत (स्टेप्स):[संपादन]

पडताळणी चालू असलेली / हाती घ्यावयाची पुस्तके[संपादन]

सुचवलेले[संपादन]

 • भारतीय अर्थशास्त्र' लेखक : वामन गोविंद काळे
 • 'अर्थ' या नियतकलीकाचे 'वामन गोविंद काळे' संपादित अंक दुवा

काम पूर्ण झालेली पुस्तके[संपादन]

टाईमलाईन[संपादन]

प्रकल्प मार्गदर्शक आणि प्राध्यापक[संपादन]

विकि मार्गदर्शक

OCR साहाय्यविद्यार्थी गट[संपादन]

खालील प्रकारचे गट विद्यार्थ्यांनी केल्यास बरे पडेल

 • प्रुफ रिडींग गट
 • पडताळणी (पुन्हा/दुसऱ्यांदा प्रुफ रिडींग गट)
 • वाणिज्य आणि कायदे विषयक अभ्यासक्रमास अधिक वाचनास उपयूक्त वेगवेगळी कॉपीराईट फ्री पुस्तके वाचनालयात / ऑनलाईन शोधणे आणि अपलोड करवून घेणे.
 • तांत्रिक (सॉफ्टवेअर) पाठबळ गट ( अपलोड केलेल्या पुस्तकांचे OCR करण्यात तसेच साचे *टेम्प्लेटस इंग्रजी विकिस्रोतातून आयात करणे अथवा नवे बनवणे, बॉट चालवणे
 • साहाय्य आणि स्टाईल गट इंग्रजी विकिस्रोतावरील स्टाईल गाईड तपासून मराठी विकिस्रोतास उपयूक्त स्टाईल बद्दल पॉलीसी बनवणे आणि पान-रचना स्टाईल अद्ययावत करणे
 • पॉवर पॉईंट मल्टी मिडीया गट
 • विकिपीडियावर संदर्भ देउन लेखन करणारा गट.
 • ट्रेनर गट जो पुढच्या वर्षी अजून नव्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देईल.

हे सुद्धा पहा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

साहाय्य चित्रदालन[संपादन]

Barnstar Messages[संपादन]

 • {{subst:The Reviewer Barnstar|1=आपला गौरव संदेश येथे लिहा. ~~~~}}
 • {{subst:The Reviewer Barnstar|1=आपला गौरव संदेश येथे लिहा. ~~~~}}
 • {{subst:The Reviewer Barnstar|1=आपला गौरव संदेश येथे लिहा. ~~~~}}
 • Above will look like following
Reviewer Barnstar Hires.png मुद्रितशोधकाचे निशाण (बार्नस्टार)
तुमचा संदेश येथे लिहा. (उदा.: मराठी विकिस्रोत प्रकल्पात देऊ केलेल्या योगदाना बद्दल आपले आभार व्यक्त करण्यासाठी हे गौरव चिन्ह आपणास बहाल करत आहोत. Mahitgar (talk) 14:03, 26 February 2017 (UTC)