पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुक्रमणिका.

 विषय.                           पृष्ठ.

१. पुस्तक पहिले - प्रास्ताविक १-४६

१. भाग १ ला-अर्थशास्त्राचा इतिहास              १ 
२. भाग २ रा-अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धति           ३२ 
3. भाग 3 रा-संपत्ति म्हणजे काय ?                 ३८ 
४. भाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग              ४३ 

२. पुस्तक दुसरे - उत्पत्ति ४७-१३२

 १.भाग १ ला-सामान्य विचार.                   ४७ 
 २.भाग २ रा-संपत्तीचीं अमूर्ती कारणें                 ५१ 
 ३.भाग ३ रा-मृर्त कारणें-जमीन                   ६१
 ४.भाग ४ था-श्रम                        ६४ 
 ५.भाग ५ वा-भांढवल                    ७० 
 ६.भाग ६ वा-योजक अगर कारखानदार                ८०
 ७.भाग ७ वा-श्रमविभाग                     ८५
 ८.भाग ८ वा-मोठया प्रमाणावर व अल्प प्रमाणावर उत्पत्ति         ९४ 
 ९.भाग ९ वा-उतरत्या व चढत्या पैदाशीचा सिद्धांत व त्याचे विवरण      १०३ 
 १०.भाग १० वा-लेोकसंख्येची वाढ                  १०८ 
 ११.भाग ११ वा-भांडवलाची वाढ                   ११७ 
 १२.भाग १२ वा-सामान्य व औद्योगिक शिक्षण              १२७ 

३. पुस्तक तिसरें-वांटणी १३३-२८२

१. भाग १ ला-सामान्य विचार                    १३३ 
२. भाग २ रा-वांटणीच्या मुळाशी असलेल्या कल्पना व संस्था        १३८ 
३. भाग ३ रा-भांडें अगर खंड                   १४३