सदस्य चर्चा:Lisprofessional9999

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
Reviewer Barnstar Hires.png मुद्रितशोधकाचे निशाण (बार्नस्टार)
आपण OCR कार्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास देऊ केलेल्या सहकार्या बद्दल आपले आभार व्यक्त करण्यासाठी हे गौरव चिन्ह आपणास बहाल करत आहोत. Mahitgar (चर्चा) १४:४३, १९ ऑगस्ट २०१७ (IST)
Wikisource-logo-mr.svg

नमस्कार Lisprofessional9999,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

Bot[संपादन]

नमस्कार सदस्य:Lisprofessional9999 आपण OCR साठी बॉट वापरत आहेत का? कृपा याची माहिती द्यावी --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:४४, २८ फेब्रुवारी २०१८ (IST)

कृपा वरील विचारलेले प्रश्नांची उत्तरे द्यावे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५५, ३ मार्च २०१८ (IST)

Blocked/ब्लॉक[संपादन]

You have been blocked from editing Marathi Wikisource by Tiven2240 for the following reason:
Unauthorized edits like a bot. User warned on Talkpage yet dosent seems to give an explanation.
If you think that it is a mistake please contact the Administrator on its talkpage or give your explanation below.


तुम्हाला Tiven2240 द्वारे मराठी विकिस्रोतवर संपादन करण्यापासून अवरोधित केले गेले आहे. कारण:
Unauthorized edits like a bot. User warned on Talkpage yet dosent seems to give an explanation.

जर तुम्हाला असे वाटले की ही चूक आहे तर प्रशासकाने त्याच्या चर्चापानावर संपर्क साधावा किंवा खाली दिलेल्या स्पष्टीकरण द्या.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:१७, ३ मार्च २०१८ (IST)

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it