सदस्य चर्चा:Ketaki Modak

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

नमस्कार Ketaki Modak,

विकिस्रोत म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडियाप्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषया संदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा..... वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎ .....

आपले विनीत,

साहाय्य चमू

अर्थशास्त्राची मूलतत्त्वे[संपादन]

नमस्कार, MES Garware College of Commerce चे विद्यार्थी 'अर्थशास्त्राची मूलतत्त्वे' या पुस्तकाचे मुद्रितशोधन प्रकल्पावर काही महिन्यांपासून काम करीत आहेत. तो प्रकल्प येथे आता दिसत नाही. तो पूर्वी मुखपृष्ठावर दिसत असे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यावर काम करणे सोपे जात असे. कृपया साहाय्य करावे आणि तो प्रकल्प मुखपृष्ठावर पूर्ववत दिसेल असे पाहावे.

डॉ केतकी मोडक उपप्राचार्य MES Garware College of Commerce

उचित बद्दल केले आहे, धन्यवाद. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:२४, १९ डिसेंबर २०१७ (IST)

नमस्कार, बदलाबद्दल धन्यवाद. १) गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे वेबसाईट - सध्या तेथे दिलेली लिंक दुसऱ्या महाविद्यालयाची आहे. योग्य लिंक पुढीलप्रमाणे आहे - www.mesgcc.in कृपया योग्य तो बदल करावा हि विनंती. कळावे डॉ केतकी मोडक उपप्राचार्य MES Garware College of Commerce

दुवा बरोबर आहे¿ जर काही दुसरे बदल असेल तर संदेश द्या. पुढील लेखनात शुभेच्छा --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:२१, २५ डिसेंबर २०१७ (IST)

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it