सदस्य चर्चा:Mahitgar

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

येथे साधरणपणे नक्की कसे लेखन करणे अपेक्षित आहे याचा अंदाज मला आलेला नाही. पण प्रयत्न करतो.Katyare ०३:४१, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)

चावडी[संपादन]

चर्चा करण्यासाठी येथे चावडीची स्थापना करण्यात यावी ही विनंती.Katyare ०४:३१, १५ फेब्रुवारी २०१२ (IST)

संदर्भांचे सुसूत्रीकरण[संपादन]

[१] पान बनवावयास घेतले तेवा लक्षात आले कि श्लोकाचा दिलेला संदर्भ अर्थ छापील पानात न राहिल्यामुळे पुढील पानावर गेला आहे. विकी मधील संदर्भ पर्याय वापरताना हा मजकूर तोडावा (म्हणजे पान ३३ वरील संदर्भाचा मजकूर तेथेच वे ३४ चा ३४ वर) कि नाही (संपूर्ण संदर्भ पान ३३ वर आणि ३४ वर एखादा साचा टाकून केलेल्या सुसुत्रीकारणाचा उल्लेख) हा प्रश्न होता. माझ्या मते संपूर्ण संदर्भ एकाच (३३) पानावर मांडल्यास बरे. --Sagarpdy (चर्चा) ११:५३, ११ ऑक्टोबर २०१५ (IST)


Gnome-edit-redo.svgSagarpdy:
रोचक प्रश्न आहे
१) सध्या आपण टंकन आणि प्रुफ रिडींग करणार/करत आहोत ते पान: या नामविश्वात करत आहोत. विकिस्रोतावरील मुख्य नामविश्व लेख नामविश्व आहे (ज्यापुढे लेख हा उल्लेख विशेषत्वाने नोंदवलेला नसतो सरळ लेखाचे नाव असते) पान नामविश्वात एकदा का ग्रंथ/दस्तएवजाचे टंकन आणि प्रुफरिडींगच्या स्टेजेस खात्रीपुर्वक पार पडल्या की मुख्य लेख नामविश्वात प्रकरणवार पृष्ठे बनवून पान नामविश्वातील पानांचे क्लबींग करून टाकले जाते त्यावेळी ही या संदर्भांचे एकत्रिकरण होऊन जाईल.
यावेळी आपले लक्ष गेले तसे केवळ टंकन करण्याच्या नादात पत्येक टंकन करणाऱ्या व्यक्तीचे या बारकाव्यांकडे लक्ष जाईलच असे नाही पण लेख नामविश्वात क्लबींगच्या वेळी त्याकडे लक्ष जाण्याचा बहुधा अधिक संभव असेल. ज्या ठिकाणी अशा बारकाव्यांकडे लक्ष जाईल तेथे आपण म्हटल्या प्रमाणे टिपा जोडून वाचकांसाठी निर्देश करणे उचितच आहे.
२) पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३३ वर मी टिपांचे दोन वेगवेगळे प्रकार उदाहरणा दाखल जोडले आहेत. त्यातील एक टिपेचा प्रकारात पान क्रमांक ३४ वरील उर्वरीत संदर्भ मजकुर टिप देऊन वाचनासाठी दाखवा लपवा साचा शिवाय ठेवला आहे.
दुसऱ्या टिपेच्या प्रकारात पान क्रमांक ३४ वरील उर्वरीत संदर्भ मजकुर दाखवा लपवा साचात लावला आहे.
दोन्ही प्रकार मी केवळ उदाहरणा दाखल दिले आहेत, या दोन पैकी आपणास सुयोग्य वाटेल असा बदल करून घेऊन कोणताही एक पर्याय ठेवावा अथवा तिसरा एखादा पर्याय सुचल्यास तसे करण्यासही हरकत नसावी, आपल्या संपादनाने केलेला बदल टिपेने निर्देशित केला जाणे महत्वाचे. (आपण जो कोणता पर्याय निवडाल त्याच पद्धतील पान क्रमांक ३३वर बद्दल उचित निर्देश पान क्रमांक ३४ वर टिप देऊन करावा)
असेच प्रयत्न करून शिकत जाऊया.
धन्यवाद आणि पु.ले.शु.
Mahitgar (चर्चा) २३:२२, ११ ऑक्टोबर २०१५ (IST)
Gnome-edit-redo.svgMahitgar:
उत्तम!, मला आपण सुचवलेला दुसरा पर्याय योग्य वाटत आहे. धन्स! --Sagarpdy (चर्चा) ०९:३३, १२ ऑक्टोबर २०१५ (IST)

मासिक, साप्ताहिक यांच्या प्रताधिकार संदर्भात[संपादन]

नमस्कार, माणूस या साप्ताहिकाचे २५ वर्षांचे अंक माणूस प्रतिष्ठान विकीस्रोतसाठी देऊ इच्छित आहे. हे अंक प्रताधिकारमुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबावी लागेल? कृपया मार्गदर्शन करावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१२, १७ डिसेंबर २०१७ (IST)

चर्चापानावर जवाब दिले --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५५, १७ डिसेंबर २०१७ (IST)