सर्व सार्वजनिक नोंदी
विकिस्रोतच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.
- २०:५२, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१०० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी. ७ कांहीं मोठासा अर्थ आहे असें नाहीं. पण ही माझी एक लहर आहे, इतकेंच. त्यांत असें लिहा की, 'अमुक दिवशीं, अमुक ठिकाणी, अमुक अमुक रक्कम परत करूं, न केल्यास किंवा त्य...") खूणपताका: Not proofread
- २०:५१, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "शेस्पियरकृत--नाट्यमाला. आपल्या मित्राला देत आहेस व त्याच्यावर आपण मोठे उपकार करीत आहों, असें समजून मुळींच देऊं नको. तेव्हां तूं जें कर्ज देणार आहेस, तें प्रत्यक्ष आपल्या शत्रूला...") खूणपताका: Not proofread
- २०:५१, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी. आमचे जातीचें ब्रीदच आहे; आठवण आहे का ? - तुझीं मला नेहमीं काय ह्मणतां ? तूं पाखंडी आहेस, गळे- कापू आहेस, कुत्र्यासारखा लघाळ आहेस, इतकें बोलूनच थांबत नाहीं, पण आण...") खूणपताका: Not proofread
- २०:५१, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "४ शेस्पियरकृत - नाट्यमाला. तेवढ्या व्याजासहित करून देईन.' हे ऐकून, शाय- लॉक आपल्या मनांत ह्मणाला :-'एकदा जर कां ही स्वारी माझ्या तावडींत सांपडेल तर कसें पण मी मागचें उहें काढीन. अरे, आ...") खूणपताका: Not proofread
- २०:५१, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी. आणि प्रत्यक्ष तोंडाने जरी उच्चार केला नाहीं, तरी नेत्रकटाक्षांनीं मला प्रेमसूचक बहुत निरोप पाठविले आहेत. या चिन्हांवरून मला तर बुवा वाटतें कीं, जर तिच्या...") खूणपताका: Not proofread
- २०:५०, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "२ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. द्रव्यासंबंधानें अॅन्टोनियो याची स्थितीहि कांहीं वा- ईट नव्हती व परोपकार करण्यांत तो नेहमी तत्पर असे. सारांश याचीं कृत्यें पाहून, औदार्याविषयीं व थो...") खूणपताका: Not proofread
- २०:५०, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी या नाटकाचें संविधानक. शायलॉक या नांवाचा कोणी यहूदी व्हेनिस- नगरी राहत असे. तो सावकारी करून ख्रिस्ती व्यापा-यांस भारी दराने पैसे व्याजी देत असे. अशा रीतीनें...") खूणपताका: Not proofread
- २०:५०, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "९० शेस्पियरकृत-नाट्यमाला त्याचें यथार्थ स्वरूप दाखविण्याचे यश घेतो हें पहाणे आह. वरील दोन्ही नाटकांतील साम्य केवळ रेखामातेंकरून येथें दर्श विलें आहे. इतर अडचणीप्रमाणेच छापण्य...") खूणपताका: Not proofread
- २०:४९, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८९ शूद्रक कवीला प्रौढ नायिका नाटकांत पाहिजे होती, पण आपले देशांत बालविवाहामुळे व स्त्रियांच्या पडदपोशीमुळे त्याची इच्छा पूर्ण होण्याला कांही...") खूणपताका: Not proofread
- २०:४९, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "८८ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला बापासही सोडून जाण्यास सिद्ध होते यांत काय नवल आहे ? यांत तिच्या हातून कांहींसा अत्याचार होतों हें खरें; तथापि ज्या स्थितीत ती होती तिचा विचार केला असत...") खूणपताका: Not proofread
- २०:४७, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८७ अगोदरच पुष्कळसा मजकूर येऊन गेला आहे. यास्तव त्याचे उद्घाटन येथे करण्याचे कारण दिसत नाहीं. तथापि ह्या पात्राचा विचार करीत असतां स्वतः संबंधाच...") खूणपताका: Not proofread
- २०:४७, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "८६ शेक्स्पियरकृत- 1-नाट्य माला. कवीनें केली आहे. तिची विद्वत्ता, मोठे विचार व व्यवहारज्ञता गुण स्त्रियांच्या ठिकाणी तर काय ? - पण पुरुषवर्गात देखील फारच थोड्यांच्या वांट्यास येत अस...") खूणपताका: Not proofread
- २०:४७, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हनसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८५ रक्कम दण्याला मजजवळ सोनें तयार आहे, ते व्या व कर्ज देऊन टाकून आपल्या मित्राला संकटांतून सोडवून बरोबर आणा.' या- वरून तिचें थोर मन व उदारपण यांची सा...") खूणपताका: Not proofread
- २०:४७, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "८४ शेकूस्पियरकृत - नाट्यमाला. मात्र मला अतिशय वाईट वाटतें !' * त्याच प्रमाणे त्याचं हृद- यही अत्यंत मृदु व मायाळू होतें. प्रिय मित्राचा कांही काळ- पर्यंत होणारा वियोग देखील त्याच्या...") खूणपताका: Not proofread
- २०:४६, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८३ ही की, हा प्रतीकार स्वतः पोर्शिया आपले यजमानास थोर मनानें क्षमा करून आपणास मान्य आहे असे दर्शविते व यांत न्यायच झाला असें सिद्ध करतें ! प्रस्त...") खूणपताका: Not proofread
- २०:४६, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "८२ शेस्पियरकृत - नाट्य माला. तेव्हां तो तिला बजावून सांगतो:-" दारांना नीट कुलुप्रै बाल. आणखी रस्त्यांत ढोलकी, तुतारी वगैरे वाजतांना ऐकू आली तरी गडबडीने रस्त्यांत काय चाललें आहे तें...") खूणपताका: Not proofread
- २०:४६, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८१ लॉक यानें आपल्या मर्ते मोठ्या काव्यानें, अमुक मुदतीला कर्ज- फेडलें नाहीं, तर रिणको याच्या शरीरांतून आच्छेर मांस कापून घेण्याची अट कर्जरोख्या...") खूणपताका: Not proofread
- २०:४५, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "८० शेस्पियरकृत - नाट्यमाला. जस् समा इन्जूरिया"(Summum jus, Summa injuria) ह्या तत्वाचा उपन्यास करून, 'दुष्ट व्यवहारा' मध्ये 'नयप्रचार" कसा असावा हे दाखविण्याचा यत्न कवीनें केला आहे. वरील तत्व हें पा...") खूणपताका: Not proofread
- २०:४४, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ७९ त्याच्या इतर कोणत्याही नाटकांत केल्याचे आढळून येत नाहीं. त्याची रीत ह्यटली म्हणजे आपला आशय गूढ ठेवावयाचा; तो वाच - काने व प्रेक्षकाने पाहिजे...") खूणपताका: Not proofread
- २०:४४, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "७८ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. गनट श्रीकृष्ण यानें गुंफलेल्या सत्यभामेच्या वेणीचें वर्णन करीत असतां, वामन पंडितांनी वर्णिली आहे ती येणेप्रमाणे:- हरिकरिं यमुना हो मूद गंगावनाचीं,...") खूणपताका: Not proofread
- २०:४४, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "ने व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७७ क्रांति झाल्याची हकीगत कवीनें जोडून दिली आहे. परंतु ह्या दोनही हकीगतीचा मिलाफ शुद्रक कवीला चांगलासा करितां आला नाहीं, असें ह्मणणे भाग आहे....") खूणपताका: Not proofread
- २०:४३, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "७६ शेकस्पियरकृत-नाट्य माला. वैरास केवढा जोर आला असेल, त्याची कल्पना करणेच पुरें आहे. आणि जी आंगठी मिळावी ह्मणून वर्सेनियो याच्या प्रित्यर्थ अॅन्टोनियो हा आपले प्राण खर्ची घालतो,...") खूणपताका: Not proofread
- २०:४३, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७५ तें आपणास पोशियेची प्राप्ति व्हावी ह्मणून काढतो, व तेणें- करून त्याचा जिवश्चकंठश्च मित्र अन्टोनियो याजवर मोठे संकट येतें. पुढें पोर्शियेचा व...") खूणपताका: Not proofread
- २०:४०, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "७४ त्याच्या शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. असतें. शेक्सपिअर कवीच्या बहुतेक शोकपर्यवसायी नाटकांत व ऐतिहासिक नाटकांत ही तन्हा आढळून येते. परंतु कित्येक वेळा आनंदपर्यवसायी नाटकांत दो...") खूणपताका: Not proofread
- २०:४०, २४ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७३ ने पर सांगितलेल्या कथानकांची त्यांत इतकी भर घातली आहे कीं, त्यामुळे सदर कथानकास फारच मनोवेधकता आली आहे. वस्तुतः कांहींएक चमत्कारिक गोष्ट किं...") खूणपताका: Not proofread
- १८:४२, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "७२ शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. हीच गोष्ट गौणरूपाने आणली असती तर प्रस्तुत नाटक म्हणजे एक मौजेचा फार्स असेंच होऊन बसलें नसतें काय ? अर्थात शॉयलॉक व अॅन्टोनियो यांजमधील हाडवैराची हकी...") खूणपताका: Not proofread
- १८:४२, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्होनसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७१ करूं म्हटलें तर करंडकांच्या निवडीचेच कथानक मुख्य धरून बसॉनियों व पोशिया यांच्या विवाहसमारंभास प्रस्तुत नाटकांत मुख्य स्थळ दिले आहे यांत शंक...") खूणपताका: Not proofread
- १८:४२, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "७० शेस्पियरकृत - नाट्य माला. फरक कवीनें फार चातुर्यानें आणिला आहे, यांत शंका नाहीं. अशा स्थळी सर्व मंडळी ' व्हेनीस नगरच्या व्यापान्या ' वरील सर्व संकट विसरून जातात आणि आंगव्याच्या...") खूणपताका: Not proofread
- १८:४२, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ६९ आहे; तो न्याय नव्हे. तेणेंकरून अन्टोनिओच्या संकटाचें पारडे फिरलें हें पाहून नाटकांतील पात्रांप्रमाणेच प्रेक्षकांसही मोठा संतोष होतो यांत...") खूणपताका: Not proofread
- १८:४२, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "६८ शेक् स्पियरकृत - नाट्यमाला. शायलॉक याच्या भाषणांतील तर्कशास्त्र अगदी मुद्देसूद असून दुर्भेद्य आहे असे कोणास वाटणार नाहीं ? तसेंच तें ऐकून कोणा सुज्ञ व सज्जन मनुष्यास त्याची क...") खूणपताका: Not proofread
- १८:४१, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ६७ प्रवेश ७ वा-यांत स्वयंवरांच्या पणाची कथा सुरू झाली असून मोरोक्को देशचा राजपुत्र करंडकांची निवड करण्यास येतो. प्रस्तुत दुसन्या अंकाच्या आरं...") खूणपताका: Not proofread
- १८:४१, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "६६ शैस्पियरकृत - नाट्यमाला. भाषणांवरून त्याचें अंतरंग आपणांस व्यक्त होते. अशा रीतीनें या पात्राचें अंतर्बाह्य स्वरूप आपणांस दाखवून शायलॉक याचा सबंद पुतळा कवीनें आपल्यापुढे उभ...") खूणपताका: Not proofread
- १८:४१, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ६५ रांतील प्रसंगाचा सुगावा भाषांतरादिकाच्या रूपाने शेकूस्पियर कवीला लागला होता की काय अशी शंका येथे घेण्यास जागा आहे. मागील अंकांत पोशिया ही आ...") खूणपताका: Not proofread
- १८:४१, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "६४ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. लोकांची कशी भयंकर अवस्था झाली होती याचें बरेंच ज्ञान आ- पणांस होते याप्रमाणे या पहिल्या अंकांत या नाटकांतलीं मुख्य मुख्य पायें कवीनें आपणापुढे उभी क...") खूणपताका: Not proofread
- १८:४०, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ६३ अशा दोन कारणांस्तव शायलीकहि त्याचा द्वेष करितो. अशी ही त्यांच्यामधील चुरशीच्या कारणांची संखळी आहे. तिचे दुवे एकांत एक कसे गुंफलेले आहेत हे ल...") खूणपताका: Not proofread
- १८:४०, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "६२ शेस्पियरकृत - नाट्य माला. तुह्मांस कोहि थारा उरणार नाहीं. ' मरतेवेळच्या तळतळाटानें उच्चारलेली ही शापवाणी पुढे खरी झाली; इतकेंच केवळ नव्हे, तर ख्रिस्ती धर्माचा लौकरच चहूंकडे प्...") खूणपताका: Not proofread
- १८:४०, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ६१ होता, तेव्हां त्याच्या जातीस अनुलक्षून अशा ज्या कित्येक गोष्टी त्याच्या भाषणांत येथे आल्या आहेत त्याचे स्पष्टीकरण करण अवश्य आहे. शायलॉक हा अ...") खूणपताका: Not proofread
- १८:३९, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "६० शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. नाहीं.' दोघांची स्थिती अशी असून ख्यालीखुशालींत वाढलेले हे दोघे प्राणी दुखीकष्टी पाहून कोणासहि त्यांची फार कॉव येईल यांत शंका नाहीं. संपत्ती असली म्ह...") खूणपताका: Not proofread
- १८:३९, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्होनसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ५९ याप्रमाणे अॅन्टोनिओ याच्या अस्वस्थपणाची चर्चा चालली असतां, त्यांचा एक मित्र शियानो हा त्यास सपाटून बोल- ण्याचा उपदेश करितो. ग्रॅशियानो हें प...") खूणपताका: Not proofread
- १८:३२, १७ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "५८ शेकूस्पियरकृत - नाट्य माला. म्हणून तर हा उदासपणा नसेल? विचारी व सुज्ञ मनुष्यास अशी सूचना कांहीं अंतःस्त प्रेरणेने होत असते असें कालिदास कवी - प्रमाणेंच या कवचिंहि मत होतें असें...") खूणपताका: Not proofread
- १४:३२, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ५७ हा देवघेवीचा, व्याजवट्ट्याचा व्यवहार करणारा एक सावकार होता; पण व्यापारी नव्हता. तेव्हां कवीच्या दृष्टीने अँटोनिओ हाच खरा व्यापारी होय व तोच...") खूणपताका: Not proofread
- १४:३२, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "५६ शेस्पियरकृत-नाट्यमाला. प्रस्तुत नाटकाच्या गुणदोषविवेचनास आरंभ करण्यापूर्वी एका लहानशाच पण महत्त्वाच्या मुद्याची येथें चर्चा करण्यासारखीं आहे. हा मुद्दा म्हटला म्हणजे या...") खूणपताका: Not proofread
- १४:३२, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ५५ कीन यांच्याच कल्पनेचा अनुवाद करून अलीकडील प्रसिद्ध नट सर हेन्री इव्हिंग यानेंहि या पात्राच्या बतावणीत बरीच सुधारणा केली. तो असें ह्मणतों की...") खूणपताका: Not proofread
- १४:३१, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "te ५४ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. कांस भासू लागलें. ख्रिस्तीलोक आपल्या जातीची जी अवहे लना करीत होते व आपल्या जातिबांधवांवर जो गहजब ते करीत असत त्याचा प्रतीकार केला पाहिजे या एकाच वि...") खूणपताका: Not proofread
- १४:३१, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ५३ होते; व त्याचे प्रयोग कित्येक वर्ष सारखे चालले होते. बरबंज याचेच अनुकरण डॉगेट ( Dogget ) हा नटहि करीत असे. असा धांगडधिंगा घालून हे दोघे नट प्रेक्षकसम...") खूणपताका: Not proofread
- १४:३१, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "५२ शेकूस्पियरकृत - नाट्य माला. असावें असें त्याला त्या वेळीं वाटू लागले होतें. या वेळी त्याने निरनिराळ्या विषयांचें बरेंच सूक्ष्म निरीक्षण केलें होतें. त्याच कारणामुळे त्याचे प...") खूणपताका: Not proofread
- १४:३१, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्वात. ५१ ही गोष्ट एवढी ह्मणण्यासारखीं चटकदार नाहीं किंवा तीत कांहीं मोठें गूढ तत्वही मोंवून दिलेलें नाहीं; तथापि तिची हकीकत " व्हेनिस नगरचा व्यापारी'...") खूणपताका: Not proofread
- १४:३०, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "५० शेकूस्पियरकृत - नाट्यमाला. त्याजकडे बोट दाखवून राजा म्हणाला बाहेरच्या देखाव्यावर गेल्यानें व्यवहारात अशी फसगत होते इ. इ. अशी एक दंतकथा प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध असल्याचें...") खूणपताका: Not proofread
- १४:३०, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ४९ धाराने रचलें असले पाहिजे असे मानावयास बळकट आधार आहे. शेस्पियरकवीनें तर आपल्या नाटकांतील बहुतेक हकीगत 'गिया नेटो' या गोष्टीतूनच घेतली आहे हें...") खूणपताका: Not proofread
- १४:३०, १६ मार्च २०२४ अरुणा केळकर. चर्चा योगदाने created page पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "४८ शेस्पियरकृत-नाट्यमाला. दुष्ट नाटकांत ऐहिक विषयांची अधाशीपणानें इच्छा धरणारांची काय दशा होते व व्याजवहा करणाऱ्या नीच सावकारांची कृत्ये किती भयंकर असतात. है मुख्यत्वें करून...") खूणपताका: Not proofread