पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

te ५४ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. कांस भासू लागलें. ख्रिस्तीलोक आपल्या जातीची जी अवहे लना करीत होते व आपल्या जातिबांधवांवर जो गहजब ते करीत असत त्याचा प्रतीकार केला पाहिजे या एकाच विचा राने तो मनांत जळफळत होता. व ही त्याची वृत्ति मनुष्यस्व- भावास अनुसरून होती. अशी प्रेक्षकांची खात्री झाली. या दोघां प्रसिद्ध नटांनी वर सांगितल्याप्रमाणे शायलॉक या पा- त्राच्या स्वरूपांत जो फरक केला त्याच्या योगानें इंग्लंड दे- शच्या लोकमतांत मोठाच फेरफार झाला, व यहुदी लोकांवि षयीं पूर्वी जे दुराग्रह व जे गैरसमज कित्येक शतकें ख्रिस्ती लोकांच्या मनांत घर बहेर वसले होते ते लयास गेले; व त्यांजविषयीं त्यांस करुणा व आस्था वाटू लागली. मॅक्लीन

  • शेकस्पियर कवींचे वेळीं इंग्लंड देशांत यहुदि लोकांविषयीं लो-

कमत कसे होते याची कल्पना मार्गे ( पृष्ठ ४४ ) डॉ० लोपेझ याजवरील आरोपाचा जो उल्लेख केला आहे त्यावरून वाचकांस बरीच होईल. विशेष माहिती पुढील उताऱ्यावरून कळून येईल:-- “ At the gallows the Doctor made an endeavour to address the vast mob that had collected to see him dic, but his first utterances were interrupted with the cruclesi. jeers. Exasperated by the treatment he received from, the unruly crowd, he contented himself with erying out before the hangman adjusted the noose, that he loved the Queen and Antonio as well as he loved Jesus Christ.- The irony called forth loud peals of layghter, and as the bolt fell the people shouted, He is a Jew ! The excitement that his death eread was not allowed hy tho Government to subside immediately. No less than five official accounts of Lopez's treason, with many Semi--- official pamphlets, were prepared for publication, to keep the facts of this important case. well before the public mind. • THE JEws IN ENGLAND. P. P. 396. FURNESS VARIORUM.