पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ७९ त्याच्या इतर कोणत्याही नाटकांत केल्याचे आढळून येत नाहीं. त्याची रीत ह्यटली म्हणजे आपला आशय गूढ ठेवावयाचा; तो वाच - काने व प्रेक्षकाने पाहिजे तर प्रयत्न करून हुडकून काढावा. या संबंधाने डाक्टर अलरिसी ( Dr. Ulrisi ) ह्या नांवाच्या एका विद्वान टीकाकाराचे विचार विशेष लक्ष देण्यासारखे आ- हेत. त्याचें असें ह्मणणे आहे कीं, कवीनें ह्या नाटकांत "समम्

  • डाक्टर अलरिसी हे एक जर्मन गृहस्थ असून, शेक्सपिअर कविच

रसिक भक्त आहेत. त्यांनी कवीचा आशय सांगतांना शेवटल्या आंग- ज्यांच्या गोष्टीस टाळा दिला आहे हें खरें. तथापि तीतही कवीचा आशय कसा प्रतिबिंचित झालला आहे हे दाखविण्याचा यत्न आह्मीं वर केला आहे. हं चाणक्ष वाचकांच्या लक्षांत येईलच. त्यांचा ह्यणण्या- चा समग्र आशय एका इंग्रज ग्रंथकाराने इंग्रजी भाषेत थोडक्यांत आ- णिला आहे. तोच इंग्रजी भाषा जाणणारांसाठी येथे देतो:-- " • Throughout many of Shikspere's plays, the lead- ing fundamental idea, concentrated in itself, is inten- tionally hidden.--- But there are sufficient intimations of the meaning of the whole seattered throughout; so that whoever has in some degree penetrated into the depths of the Shaksperean art cannot well go wrong. The sense and significancy of the process between Antonio and the Jew rest clearly upon the old juridical precept, smmum jus, sremma injurias (the trictest law the highest in- justice or injury). Shylock has, clearly, all that is material, except justice, on his side; but, while he seizes and follows his right to the letter, he falls through it in- to the deepest and most criminal injustice; and the same injustice, through the internal necessity which belongs to the natura of sin, falls back destructively on his own head. The same aspect in which this principal is presented to us in its extremest harshness, in the case of Shylock, shows itself in various out bursts of light and shadow throughout all the remaining elements of this drama; The arbitrary will of her father, which fetters Portia's in- पुढे चालू )