सर्व सार्वजनिक नोंदी
Appearance
विकिस्रोतच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.
- १८:३४, १२ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page सदस्य:Pooja Jadhav (नवीन पान "Hello, this is Pooja Jadhav. I’m 28 and I live in Pabal near Pune, Maharashtra. I was pursuing Bachelor's degree in computer science in 2016. Then I join the Vigyan Ashram as a computer lab Instructor. I am the editor of Marathi Wikipedia. My contribution to Marathi Wikipedia, Marathi Wikisource, and Wikimedia Commons. We Introduced Wikipedia in 2017 by Subodh Kulkarni sir. In 2017-2018, we Trained girls students. They had started creating content on Marathi Wiki...")
- २०:३७, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१३० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ ८० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह, आजच्या जीवनशैलीशी तितक्याच आत्मियतेनं स्वतःला जोडून घेण्याची मोकळी वृत्ती, नव्या पिढीशी नव्या तंत्रज्ञानाशी समरस होण्याची...") खूणपताका: Not proofread
- २०:३७, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ पडणाऱ्या धाडीमुळे एकाच दिवसात उडत असे; पण आईच्या चेहऱ्यावर कधीही नाराजीची अठी मी पाहिली नाही; उलट तान्ह्या बाळाला त्याच्या जावळावरून हात फिरवत पाजताना फुटलेल्या पान्ह्...") खूणपताका: Not proofread
- २०:३६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ माझी पूजा अगदी लहानपणापासूनच पूजा माझ्या मागे लागली. ही पूजा म्हणजे देवपूजा. मागे लागली म्हणणे अजिबात बरोबर नाही; पण ते बालपण होते. वडील अत्यंत वक्तशीर असल्याने काटा साडे...") खूणपताका: Not proofread
- २०:३६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ अत्यंत धाडसी, चपळ, इमानदार घोडा, 'चेतक' यांची आठवण गळ्यात रुतली. राजा मानसिंगाच्या प्रचंड सेनेबरोबरच्या 'हल्दीघाटा'च्या लढाईत 'चेतक'ने राणाला पाठीवर घेऊन, गर्दीत घुसून राज...") खूणपताका: Not proofread
- २०:३५, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ श्रद्धांजली 'श्रद्धांजली' ही फक्त माणसाच्या निधनासाठीच असायला हवी का? वास्तविक माणसाबरोबरच इतरही प्राणी, पक्षी कुटुंबाचाच हिस्सा बनून प्रेम, जिव्हाळा मिळवून अनेक वर्षे...") खूणपताका: Not proofread
- २०:३५, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ वारल्याची ती तार होती. मी त्याला मिठीत घेतलं. पाठीवरून हात फिरवून म्हटलं, "पाच वाजता बस आहे, निघ तू.” त्यानं आपलं सारंच सामान गोळा केलं होतं. मालकाला भाडं द्यायला त्यानं मला...") खूणपताका: Not proofread
- २०:३४, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ पुन्हा कुंडलिका एका अशाच जिवलग मित्राबद्दल आणि कुंडलिका या पूज्य नदीसंबंधातली एक आठवण लिहायची राहूनच गेली. माझा सख्खा शेजारी सोमनाचे हा अतिशय मस्त, सज्जन, हळुवार मनाचा इ...") खूणपताका: Not proofread
- २०:३४, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ सुभाषच्या दिशेने पोहू लागलो. त्याला ओरडून, "घाबरू नको, सावकाश हात मार. आपण जेट्टीला नाही लागलो तरी पुढे लागू " असा धीर देत राहून त्याला गाठले. हसून, 'आता काळजी नाही, म्हणून त्य...") खूणपताका: Not proofread
- २०:३३, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ कुंडलिका बघता-बघता मी रोह्याला दहा वर्षं काढली, नोकरीची सुरुवात खोपोलीला झाली, तरी पेपर मिलमधील खरे कष्ट आणि ज्ञान रोह्याच्या पेपर प्रॉडक्ट्सने दिले. मॅनेजमेंट, लेबर आणि...") खूणपताका: Not proofread
- २०:३३, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ लोकरीचे विणकाम तिच्याकडून शिकला. ते शिकणं कदाचित तिला तिच्या वेदनांपासून परावृत्त करण्यासाठीचा बहाणाही असेल... तिला त्रास होऊ नये यासाठीची त्याची ती काळजी अफलातून. त्या...") खूणपताका: Not proofread
- २०:३२, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१२० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ एकत्र कुटुंब व्यवस्था आजकाल एकत्र कुटुंब हा विषय चर्चेचाही राहिलेला नाही. त्यामुळे नातवंडे- परतवंडे आजोबा-आजीच्या अंगा-खांद्यावर नाचण्याचा प्रश्नच उरलेला नाही. आजी- आज...") खूणपताका: Not proofread
- २०:३२, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ तीळही वाटून घ्यावा पूर्वी वास्तविक घरात येणारा पैसा कसाबसा कुटुंबाला जगवण्यास पुरेसा असे. पण ज्यांच्या डोळ्यांसमोर स्वतःचे कष्टमय आयुष्य असते, त्यांनाच इतरांच्या कष्...") खूणपताका: Not proofread
- २०:३२, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ नागाव हापूस आंब्याच्या दिवसात मला नेहमी माझ्या लहानपणीच्या अंब्याच्या दिवसांची आठवण येते. लहानपणी 'पायरीऽऽ हापूसऽऽ' असे ओरडत डोक्यावर एक आणि हातात एक करंडी घेऊन बहुधा क...") खूणपताका: Not proofread
- २०:३१, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ कंपनीत एका नव्या पैशाचाही गैरव्यवहार केला जात नाही. 'वशिला' हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही..... आणि सर्वच स्टाफ कुठलाही गैरव्यवहार करणार नाही, असाच निवडला जातो. ' " "आणि हो, CONGRTULATIONS...") खूणपताका: Not proofread
- २०:३१, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ राहिली व पर्सोनेल ऑफिसरसमोर जाऊन आपली मूळ सर्टिफिकेटस् गोळा करू लागली. आम्ही सारेच एकदम क्षणभर स्तब्ध झालो. मी पुन्हाः खुर्चीकडे निर्देश करून तिला म्हणालो, "स्मृती साने,...") खूणपताका: Not proofread
- २०:३०, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ मनावरचे शिल्प तरुण मुला-मुलींची कर्तबगारी, हुशारी, उत्साह, परिस्थितीचा बारकाईने विचार करून बेधडक टक्कर घ्यायची धाडसी वृत्ती, हे सर्व माझ्यासारख्या निवृत्त व्यक्तीला ने...") खूणपताका: Not proofread
- २०:३०, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ वशिष्ठ ऋषी बसलेत आणि आपल्यावर चिडून लालभडक झालेल्या डोळ्यांनी वारंवार चुकणारा मंत्र मला परत-परत सांगत असल्याचे दिसले आणि भीतीचा काटा सर्रकन् अंगावरून सरकला. त्याचं कार...") खूणपताका: Not proofread
- २०:२९, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ स्वामी आज बऱ्याच दिवसांनी स्वामींची आठवण झाली. हे स्वामी म्हणजे कोणी आध्यात्मिक स्वामी नव्हेत. तसं मी बुवा, स्वामी काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं असल्याशिवाय यांच्...") खूणपताका: Not proofread
- २०:२९, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ "परत केव्हा येणार, " असे विचारत मला वाकून नमस्कार करून म्हणायचे, "शिवपार्वती कुटुंबाला आमचा दंडवत सांगा." खरं म्हणाल तर शिवजींचं माहीत नाही, पण अनिल नारायण कुलकर्णी हा 'महाप...") खूणपताका: Not proofread
- २०:२८, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१११ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ मी वाचलेला कै. अनिल बाजूला तो भला प्रचंड कैलास पर्वत वर त्यापेक्षाही आ वासून पसरलेलं अफाट आकाश ....आणि काय वाट्टेल ते झालं तरी कैलास प्रदक्षिणा पूर्ण करायचीच, या जिद्दीनं ती...") खूणपताका: Not proofread
- २०:२८, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/११० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ बक्का माझी मोठी आत्या बक्काचा ( बकुळा आत्त्या) उल्लेख मागे एका लेखात केला होता. स्त्रियांच्यासाठी तो भयानक काळ होता. आठव्या-दहाव्या वर्षी लग्न झाल्या - झाल्या विधवा होऊन, व...") खूणपताका: Not proofread
- २०:२८, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ चीनहून आल्याबरोबर मला सांगली संस्थानातील लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे, तेव्हा इथं जनावरांचा दवाखाना काढावा, असं नानांनी राजेसाहेबांना सुचवलं......आणि जनावरांचा दवाखाना...") खूणपताका: Not proofread
- २०:२७, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ आमचे नाना - माझ्या आधीच्या पिढीतली माणसं कुठल्या मातीची घडली होती कुणास ठाऊक! अत्युच्च नीतिमत्ता त्यांच्या रक्तात पुरेपूर भिनलेली होती. साधंच उदाहरण सांगतो मी सात-आठ वर्...") खूणपताका: Not proofread
- २०:२६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "Myn amhÊ`mg gm§{JVb§. ‘hmX~mZ§ H$mZmdaMr AY©dQ> ß`mbobr {dS>r noQ>dbr Am{U VrúU ZOaoZ§ g^modma nmhÿ bmJbm. Amåhr nU nmUr {nUma, EdT>çmV Ë`mZ§ nwÝhm XmoÝhr hmV ngê$Z Amåhmbm Jßn Ho$b§. ‘wH$mQ>çmZ§ ~mQ>br VerM, nmUr Z {nVm AmV Q>mH$br. Z OmUmo nmUr {nÊ`mÀ`m AmdmOmZ§ ggm gmdY ìhm`Mm! Ë`mZ§ ~moQ>mZ§ XmIdboë`m {XeoZo gwYmH$aZ§ ~§XyH$ gagmdbr. EdT>çmV EH$ ‘ñV, Jw~Jw~rV, nm§T>amew^« ggm dmbmMr e|J gmoSy>Z é‘mQ> nimbm. Ë`mbm EdT>...") खूणपताका: Not proofread
- २०:२६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ गहन प्रश्न रोह्याला असताना सुभाषमुळं आमची आणि कुलकर्णी कुटुंबाची दोस्ती झाली. त्यांची लाकडाची वखार होती. भलीमोठी लाकडं कापून फळ्या करण्याचे काम त्यांच्याकडे दिवसभर चा...") खूणपताका: Not proofread
- २०:२६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ बहिणीकडे जात असू. लाईनशीर येऊन भाचे कंपनी नानांना वाकून नमस्कार करत आणि बदल्यात कोटाच्या खिशातली एक-एक लिम्लेटची गोळी मिळवत असत. पांजरपोळातील घरामागच्या मैदानात काठ्या...") खूणपताका: Not proofread
- २०:२५, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ टाकून मोकळा होत असे. पोहण्याचे मला लागलेले 'व्यसन' हे कोल्हापुराने माझे पुरवलेले 'डोहाळे' होते. नंतरही सांगलीत विलिंग्डन कॉलेजमधल्या तशाच मोठ्या विहिरीत पीरिएडला बुट्टी...") खूणपताका: Not proofread
- २०:२५, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ पुनः पुन्हा कोल्हापुरी लहानपणीची शाळकरी जीवनातली कोल्हापुरातली दहा वर्षे ही माझ्या आयुष्यातली, कोल्हापुराबद्दल, तिथल्या लोकांबद्दल अत्यंत जिव्हाळा निर्माण करणारी अ...") खूणपताका: Not proofread
- २०:२४, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ माझी सांगली १९४१ साली ६००० रुपयात सराफ गाडगीळांच्याकडे कुणीतरी गहाण ठेवलेला दुमजली बंगला वडिलांनी विकत घेतला. ...आणि या घरातला पहिला जन्म हा माझा झाला. नंतर दरवर्षी कुणा न...") खूणपताका: Not proofread
- २०:२४, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ ठेवायला सांगून मी त्यांची तिकिटे घेऊन मघाच्या कॅसेट दिलेल्या रक्षकाला गाठले आणि त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावल्यावर अगदी थोडा वेळ उरलेला असताना त्या जोडप्याची त...") खूणपताका: Not proofread
- २०:२३, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/१०० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ काहीही ओळख नसताना हा माझा 'परमेश्वर' मला ५०० पाऊंड द्यायला तयार झाला होता. माझी मानसिक ताकद, त्यांच्या शब्दांनीच दुप्पट झाली. सुदैवानं माझी डायरी खिशात होती. आतापर्यंतच्य...") खूणपताका: Not proofread
- २०:२३, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ 'तो' दिवस एखादा दिवस कसा उगवेल, हे अगोदर कळलं असतं तर किती बरं झालं असतं! एखाद्या दिवशी संकटं डोंगरासारखी पुढं उभी ठाकतात. माझ्या कैरो दौऱ्यात असंच काहीसं झालं. श्री. चंद्रश...") खूणपताका: Not proofread
- २०:२३, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "{{Css image crop |Image = तरंग_अंतरंग.pdf |Page = 98 |bSize = 381 |cWidth = 381 |cHeight = 593 |oTop = 3 |oLeft = 3 |Location = center |Description = }} Va§J A§Va§J / 98") खूणपताका: Not proofread
- २०:२२, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ असला तर पुढे काय होईल, असल्या चिंता मग सतावायला लागतात. एका बाजूने भूतकाळातल्या चुका आणि दुसऱ्या बाजूने भविष्यातल्या काल्पनिक समस्यांची भीती, या दुहेरी कात्रीत सापडून ब...") खूणपताका: Not proofread
- २०:२२, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ बन की तो फ्रेंच माणूस. चित्रपटात तो श्रीदेवीसाठी काय करतो, तर तिचं सगळं म्हणणं टीका न करता ऐकून घेतो. तिचं कौतुक करतो. ती किती सुंदर आहे, हुशार आहे ते तिलाच पटवून देतो. तिला स...") खूणपताका: Not proofread
- २०:२१, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ मनमोराचे 'आत्मभान' दोन-तीन वर्षांपूर्वी सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवीचे पुनरागमन असलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाची गोष्ट तशी साधीच. चाळिश...") खूणपताका: Not proofread
- २०:२१, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ क्षणापर्यंतच्या प्रवासासाठीची ती हृदयात घट्ट सांभाळायची सुदाम्याची पुरचुंडी असते ! घराची आठवण आली की मग मात्र उठावं ! लगबगीनं घरटं गाठावं ! थोडं जरी कुणी कळत न कळत दुखावल...") खूणपताका: Not proofread
- २०:२१, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ मागे वळून पहाताना... मला वाटतं माणसानं सारखं मागे वळून बघून मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही. अनेक फुटकळ गोष्टी घडतच असतात. वयाच्या या टप्प्यावर पुढं जातच रहाण्याची, स्...") खूणपताका: Not proofread
- २०:२०, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ उधळायचं. हीच म्हणे जिंदगी ! फार वाईट दिवस आले मला. पूर्वी बघा, नुसतं पास झाला की, पेढेच वाटायचे. कुठल्याही म्युनिसिपालिटीची असो; इंग्लिश असो, मराठी असो, कसलीही शाळा आणि युनिफ...") खूणपताका: Not proofread
- २०:१९, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९१ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ दुकान रोज टीव्ही चालू केला रे केला किंवा पेपरचं वरचं पान पालटलं की, जाहिरातीच जाहिराती. हल्ली तर पानही उलटावं लागत नाही, कारण वरचंच पान जाहिरातींनी व्यापलेलं असतं एकावर ए...") खूणपताका: Not proofread
- २०:१९, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/९० (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ ना ? मग जड झालेले कसे काय कळते बुवा ?) बहुधा याला आपण पुन्हा कधीही बघणार नाही, याच पक्क्या समजुतीनं हात हलवत निरोप दिला. आयला, म्हणजे या गल्लीत हा 'नाटका'चा प्रयोग नित्याचाच की...") खूणपताका: Not proofread
- २०:१८, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८९ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ 'सर्जिकल स्ट्राईक' 'सर्जिकल स्ट्राईक' हा शब्द आता एवढा 'कॉमन' झाला आहे की, गल्ली-बोळातलं शेंबडं पोर पण ही 'सर्जरी' उमजून चुकलंय. मुंबईतल्या एका 'प्रख्यात' सर्जनचा ठावठिकाणा शो...") खूणपताका: Not proofread
- २०:१८, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८८ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ कल्पना केली, तरी एकमेकांकडे पाहायची नजर नक्कीच हीन पातळीवर उतरणार. याचाच अर्थ हा विषय दृष्टीचा नसून मानसशास्त्राचा असला पाहिजे. नुसत्या मनातील विचारांप्रमाणे नजर बदलते...") खूणपताका: Not proofread
- २०:१८, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८७ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ नजराणा पहात राहावे, चक्रावून जावे. असे देखावे फक्त निसर्गातच असतात. असे तुम्हाला वाटत असेल, तर 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणजे हे 'एबीपी माझा'चे बोधवाक्य. 'त्या' टीव्ही सुंदरीने 'ब...") खूणपताका: Not proofread
- २०:१७, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८६ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ फारच गुंतागुंतीचा, मेंदूशी संबंधित आजार असूनही अजूनही औषधोपचार सापडलेला नाही. साठ-सत्तर टक्के लोकांमध्ये अनुवंशिकतेमुळे हा आजार होतो म्हणे. सुडोकू, कोडी सोडवणे वगैरे म...") खूणपताका: Not proofread
- २०:१७, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८५ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ मैतर दोस्ती किती घट्ट असावी याच काही मोजमाप नाही. म्हणजे दोस्तीची डेन्सिटी अमुक इतकी आहे, असं काही परिमाण नाही. लोखंडाची डेन्सिटी 1cm x 1cm x 1cm ठोकळ्याची जवळ जवळ आठ ग्राम असते. तर...") खूणपताका: Not proofread
- २०:१७, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८४ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ असावी की काय? हे अजूनही आमच्यासाठी एक भयानक कोडं आहे. 'ती' हताश जोडी पुन्हा अश्रू गाळू लागली, इतकं सुंदर मानवशिल्प निर्माण करूनही पदरी पराभव आला. मी मात्र पुढच्या जन्मासाठी...") खूणपताका: Not proofread
- २०:१६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८३ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ आदर करता-करता आयुष्यभर आपल्याच सग्या- सोबत्यांबरोबर जिव्हारी बोचणारा विरोध करताना, काही वेळा क्षणिक लाभापोटी, हव्यासापोटी, वृथा दंभापोटी पण; असं मन सतत डागाळत राहिलं. आत...") खूणपताका: Not proofread
- २०:१६, १ डिसेंबर २०२२ Pooja Jadhav चर्चा योगदाने created page पान:तरंग अंतरंग.pdf/८२ (तपासणी करायचे साहित्य: नवीन पान "________________ ... आणि ब्रह्मदेव रडू लागला आयुष्यभर आपण काय केलं, हा मिलियन डॉलरचा प्रश्न. शरीरानं मागणी केलेले सगळे चोचले पुरे करण्यातच आपली पुरती दमछाक झालेली आहे, हे आता लक्षात येऊ लागल...") खूणपताका: Not proofread