सदस्य चर्चा:Pooja Jadhav

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
Wikisource-logo-mr.svg

नमस्कार Pooja Jadhav,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

--Tiven2240 (चर्चा) १४:४९, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)

फॉरमॅट[संपादन]

नमस्कार पूजा जाधव, मी काही बद्दल केली आहे ती पहा. पान:अशोक.pdf/2. --Tiven2240 (चर्चा) २२:१९, ४ डिसेंबर २०१७ (IST)

OCR[संपादन]

नमस्कार pooja jadhav आपण OCR केलेले पुस्तक A Grammar of the Mahratta Language. To which are Added Dialogues on Familiar Subjects.djvu यात काही ठिकाणी पाने OCR झाले नाही. यामुळे खूप कोरे पान दिसत आहेत. कृपा ही पुस्तक पुन्हा OCR करावे लागेल असे वाटते --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०६:४३, १ एप्रिल २०१८ (IST)


हो नक्कीच.....--Pooja Jadhav (चर्चा) १८:५१, १ एप्रिल २०१८ (IST)

Wrong OCR[संपादन]

I seen that the file अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf is wrongly OCR'd by your user account. Please verify and rectify them. Orelse it meets to be deleted as spam. Thanking you. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:५२, २८ डिसेंबर २०१८ (IST)

I have deleted the wrongly OCR'd pages u may again do the needful. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:३३, २९ डिसेंबर २०१८ (IST)

चुकीचे पाने[संपादन]

आपले आकाश संवाद (Aakash Sanvad).pdfतील माहिती पुन्हा चुकीचे ठरेल आहे. मी पान काढले आहेत पुन्हा प्रयत्न करा अशी अपेक्षा. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:५०, १६ एप्रिल २०१९ (IST)

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

मुद्रितशोधन अभियान (Proofreadthon)[संपादन]

सस्नेह नमस्कार,
आपणा सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर या अभियानात १ मे ते १० मे या कालावधीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहे. आपली बरीच पुस्तके चांगली स्कॅन झालेली असल्याने उत्तम ओसीआर झाले आहे. त्यामुळे तसे फार काम नाही. फक्त बारकाईने एकदा पाहून काही दुरुस्त्या व थोडे फार format करावे लागेल. यासाठी मदत घेता येईल. तरी अवश्य नावे नोंदवा आणि पुस्तके निवडा.

धन्यवाद! --Subodh (CIS-A2K) (चर्चा) १७:५६, २३ एप्रिल २०२० (IST)

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it