Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने

विकिस्रोत कडून

जयाचा जनि जन्म नामार्थ झाला | जयानॆ सदा वास नामात केला | जयाच्या मुखि सर्वदा नाम कीर्ति | नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ति ||


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.