गणपतीची आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे.

 1. गणपतीची आरती/सुखकर्ता दुखहर्ता
 2. गणपतीची आरती/शेंदूर लाल चढायो
 3. गणपतीची आरती/जय देव जय देव जय मंगलमूर्ती
 4. गणपतीची आरती/तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया
 5. गणपतीची आरती/जय देव जय देव जय वक्रतुंडा
 6. गणपतीची आरती/सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया
 7. गणपतीची आरती/नानापरिमळ दुर्वा शेंदूर
 8. गणपतीची आरती/उंदरावरि बैसोनि दूडदूडा
 9. गणपतीची आरती/आरती करु तुज मोरया
 10. गणपतीची आरती/स्थापित प्रथमारंभी तुज
 11. गणपतीची आरती/वेदशास्त्रांमाजी तूं मंगल
 12. गणपतीची आरती/गणराया हे माझ्या ह्रदयाला
 13. गणपतीची आरती/आदि अवतार तुझा, अकळकळपठारी
 14. गणपतीची आरती/हरिहरब्रह्मादीकी तुजला
 15. गणपतीची आरती/एकदंता गुणवंता गौरी सुखसदना
 16. गणपतीची आरती/अनादिनायक चिंतामणीदेवा
 17. गणपतीची आरती/दीनदयाळा गणपति स्वामी
 18. गणपतीची आरती/प्रेमगंगाजळे देवा
 19. गणपतीची आरती/गणपति नमिती स्तविती
 20. गणपतीची आरती/बारों में आरती गणपतचरना
 21. गणपतीची आरती/आरती गणपती। पदपंकजि
 22. गणपतीची आरती/गजवदना मन नमले पाहुनियां
 23. गणपतीची आरती/जय जय विघ्नविनाशन
 24. गणपतीची आरती/आवडी गंगाजळें देवा न्हाणी
 25. गणपतीची आरती/त्रिपुरासुर वधु जातां
 26. गणपतीची आरती/उपेल जरती मदें शुंडा
 27. गणपतीची आरती/ओंवाळू आर्ती देवा
 28. गणपतीची आरती/जय जय गणपती। ओवाळीत आरती
 29. गणपतीची आरती/शंकरतनया भवभयहरणा पंचारती
 30. गणपतीची आरती/आरती शुभनंदनाची
 31. गणपतीची आरती/पाश करि उत्पल शंख गदा
 32. गणपतीची आरती/आरती त्रिपुरमर्दनाची
 33. गणपतीची आरती/विघ्नांत विघ्नेशा हे गजानन
 34. गणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना
 35. गणपतीची आरती/जयजयाजी विघ्नांतक हे गजानन
 36. गणपतीची आरती/जय जय गणपति अघशमना
 37. गणपतीची आरती/जग ताराया अवतरलासी भक्त
 38. गणपतीची आरती/आरती मी करिन तुला
 39. गणपतीची आरती/गणराज आज सुप्रसन्न होई
 40. गणपतीची आरती/श्रीगणराया पार्वतितनया
 41. गणपतीची आरती/शिवतनया वक्रतुंड गौरीच्या
 42. गणपतीची आरती/जय जय आरती पार्वतिकुमारा
 43. गणपतीची आरती/गणराया आरती ही तुजला
 44. गणपतीची आरती/जय जय जी विघ्नहरा आरती
 45. गणपतीची आरती/आरती गौरिनंदनाची। गणाधिष
 46. गणपतीची आरती/आरती करितो गणपतीदेवा
 47. गणपतीची आरती/गणराया हे माझ्या ह्रदयाला
 48. गणपतीची आरती/जय जय सिद्धिविनायक गणपत
 49. गणपतीची आरती/गजवदना पुजूनी तुला करित
 50. गणपतीची आरती/जय जय जी शिवकुमरा
 51. गणपतीची आरती/शिवतनया आजि दे मतिला
 52. गणपतीची आरती/आरती शंकरतनयाची । मोरया
 53. गणपतीची आरती/आरती सप्रेम जयजय स्वामी
 54. गणपतीची आरती/मंगलदायक सिद्धीविनायक
 55. गणपतीची आरती/तू सुखकर्ता तु दु:खहर्ता
 56. गणपतीची आरती/गजानना श्रीगणराया । आधी
 57. गणपतीची आरती/आरती करूं गणपतीला दे
 58. गणपतीची आरती/जय श्रीगणेशा गणपति देवा
 59. गणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती
 60. गणपतीची आरती/झाली पूजा उजळुं आरती
 61. गणपतीची आरती/जय जय श्रीगजवदना
 62. गणपतीची आरती/सकल कलांचा उद्गाता
 63. गणपतीची आरती/बुद्धी दे विनायका
 64. गणपतीची आरती/उठ उठ रे उठ गणराया
 65. गणपतीची आरती/हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा
 66. गणपतीची आरती/जय देव जय देव जय गणपती देवा
 67. ब्रह्मणस्पती आरती/आरती ब्रह्मणस्पती

आरती ब्रह्मणस्पती। नेती आणि विश्वाची गती! शांती योग प्राप्ती कारणे सकल ब्रह्मा तुज ध्याती! आरती ब्रह्मणस्पती!नेती आणि विश्वाची गती! शांती योग प्राप्ती कारणे सकल ब्रह्मा तुज ध्याती! आरती ब्रह्मणस्पती! समुदाय गण वाचक!अनंत गणांचा स्वामी! नाम शोभे गणपती! भिन्न भिन्न नाही सर्वी! सगुणी रूप धरीले! तेथे ओमकार तुम्ही! स्वानंदी अखंड वास! सकल सुखाचे ब्रह्मी! आरती ब्रह्मणस्पती! सकलांचा आईबाप! याहूनी ज्येष्ठराज! भक्ती मुक्ती आजी पागा! सगुण सिद्धीचे स्वगा! आत्मज्ञान बुद्धिमान !त्याचा पती तू विराज! जयालागी सकल पूजीती! ज्ञान आणि पदांचे काज! आरती ब्रह्मणस्पती! सकळाचित्ती वास तुझा! चिंतामणी याहून! सकळांची सत्ता तुचि! विघ्नराज नाम जाण! ब्रह्म आम्ही ऐसे सर्वे !पदभ्रष्ट करी विघ्न! दुजा नाही तुझ सरी! गणेश योगी करी वंदन! आरती ब्रह्मणस्पती!

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.