गणपतीची आरती/आरती शुभनंदनाची
Appearance
<poem> आरती शुभनंदनाची। पदनतजनानंदनाची॥धृ.॥
लंबोदरा दंतिवदना। यदीया मूर्ति कीर्तीसदना॥ सिंदुरानुलेपनु गहना। सुविलसदुंदुराख्यवहना॥चाल॥ शोभतीशूर्पकर्ण ज्याचे। मस्तकी अमंदवर मुख रसारसाप्रिंतप्रचुरतरसुदूर्वांकुरोर्धरुचिर रुचि जयाची॥ सुयोग रुचिर रुचि ॥आरती॥१॥
जयाते भालचंद्र म्हणती। कविगण कीर्ती सतत गाती॥ मुनिपदि हृदंबुजे ध्याती।अपरिचितहरिहरादि करिती॥चाल॥ सुतधन धान्यकलत्रादि। निस्थुल दयाल सुतगललं बिरक्त सुभमाल सुमदजलसंघमद लिकुलविमल चरितविभुची। सुमंजुल विमलचरित विभुची॥ आरती.॥२॥
कटिताट पीतांबरधारी। सुरंजितचरण दिसति नुपुरी॥ मोदक मोदकासी धरी करी।सरिसृप बद्ध ज्याचे उदरी॥चाल॥ स्मरणें विघ्नवृंद वारी।तारि दुरितसागरी वसुदेवकरि परिवितार्थ अतिभक्ति गणपतीची॥ मंगला भक्ति गणपतीची॥आरती.॥३॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.