गणपतीची आरती/बारों में आरती गणपतचरना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> बारों में आरती गणपतचरना। बरगजवदना गिरिजानंदना॥ बारो.॥धृ.॥

कोमल पदपंकज सुकुमार। झ्यंझन नुपुर कर घनघोर ॥ बारो.॥१॥

पीतांबर कटी नाभि सुब्याळ। लंबोधर गरे मोहन माल॥॥ बारो.॥२.॥

रतनमुकुट सिस चंद सुमनिये। श्रवणच्युवत मद कुंडल सोहे॥ ॥ बारो.॥३.॥

अनुपम रुप तेरो कांहालो बखानू। मंगिशसुत शरणागता ज्यानू॥ बारो मे॥४.॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg