गणपतीची आरती/शंकरतनया भवभयहरणा पंचारती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> शंकरतनया भवभयहरणा पंचारती तुजला॥ करितों भावे विघ्नहरा हे तारी भक्तांला॥धृ.॥

प्रेमानंदे सर्व लोक स्मरती पदकमला॥ गिरिजांकी तू बैसूनि नाना दाखवसी लीला॥ अवतरलासी भक्तजनासी मुक्ती द्यायाला॥ विठ्ठसुत बलवत्वकवि ध्यातो भवाब्धि तरण्याला॥१॥

<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg