ब्रह्मणस्पती आरती/आरती ब्रह्मणस्पती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

आरती ब्रह्मणस्पती

नेती आणि विश्वाची गती, शांती योग प्राप्ती कारणे सकल ब्रह्मा तुज ध्याती ,आरती ब्रह्मणस्पती 

नेती आणि विश्वाची गती, शांती योग प्राप्ती कारणे सकल ब्रह्मा तुज ध्याती , आरती ब्रह्मणस्पती..

समुदाय गण वाचक, अनंत गणांचा स्वामी नाम शोभे गणपती, भिन्नभिन्न नाही सर्वी! सगुणी रूप धरिले , तेथे ओमकार तुम्ही

स्वानंदी अखंड वास, सकळ सुखाचे ब्रह्मी

आरती ब्रह्मणस्पती.. सकळांचा आईबाप ,याहुनी ज्येष्ठराज भक्ती मुक्ती आजी पागा, सगुण सिद्धीचे स्वगा आत्मज्ञान बुद्धिमान, त्याचा पती तू विराज जयालागी सकल पूजीती, ज्ञान आणि पदांचे काज आरती ब्रह्मणस्पती... सकळा चित्ती वास तुझा, चिंतामणी याहून सकलांची सत्ता तूची,विघ्नराज नाम जाण ब्रह्म आम्ही ऐसे सर्वे,पदभ्रष्ट करी विघ्न दुजा नाही तुज सरी, गणेश योगी करी वंदन आरती ब्रह्मणस्पती