गणपतीची आरती/गणराज आज सुप्रसन्न होई

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

गणराज आज सुप्रसन्न होई तूं मला। करितों मी पंचारति मोरया तुला॥धृ.॥

मुषकवहनि बॆसुनिया येई धावुनि। मममस्तकीं वरदहस्त्त तुवां ठेवूनी॥ पूर्ण करीं मम हेतु दयार्द होऊनी॥ लावी तव भजनी आजि दास विठ्ठला॥१॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg