गणपतीची आरती/श्रीगणराया पार्वतितनया

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> श्रीगणराया पार्वतितनया देई मज भेटी। तव चरणाची देवा मजला आवड बहु मोठी॥धृ.॥

दीनजनांचा कॆवारी तूं अससी गणराया। कार्यारंभी स्तविती तुजला विघ्ने वाराया॥

भक्तांचा तू ऎकुनि धांवा मुषकी बॆसुनियां। त्वरितचि येसी सर्व संकटे निरसुनि ताराया॥ हेचि जाणुनि नारायणसुत शरण तुझ्या पायीं। तरी दयाळा अजि मम करुणा येवो तव ह्र्दयी॥१॥


<poem>


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg