Jump to content

साहित्यिक:दिवाकर

विकिस्रोत कडून

दिवाकर यांचा जन्म राजेवाडीला १८ जानेवारी १८८९ साली झाला. शंकर काशीनाथ गर्गे हे त्यांचे दत्तक नांव होते. त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले.

नाट्यछटा प्रसिद्धीस आणण्यास त्यांचा मोठा वाटा होता. नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.

दिवाकर १ ऑक्टोबर १९३१ रोजी कालवश झाले.

दिवाकरांच्या नाट्यछटा

[संपादन]
  1. महासर्प (नाट्यछटा)
  2. एका हलवायाचें दुकान (नाट्यछटा)
  3. एः ! फारच बोबा ! (नाट्यछटा)
  4. आनंद ! कोठें आहे येथें ? (नाट्यछटा)
  5. अवघें पाउणशें वयमान (नाट्यछटा)
  6. मग तो दिवा कोणता ? (नाट्यछटा)
  7. दिव्याभोंवती पतंग उडत आहेत (नाट्यछटा)
  8. अहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही ! (नाट्यछटा)
  9. अहो कुंभारदादा ! (नाट्यछटा)
  10. तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! (नाट्यछटा)
  11. कार्ट्या ! (नाट्यछटा)
  12. किती रमणीय देखावा हा ! (नाट्यछटा)
  13. अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? (नाट्यछटा)
  14. बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! (नाट्यछटा)
  15. सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? (नाट्यछटा)
  16. देवा ! (नाट्यछटा)
  17. मुंबईत मजा गमतीची । (नाट्यछटा)
  18. म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! (नाट्यछटा)
  19. जातिभेद नाही कोठें ? (नाट्यछटा)
  20. कोकिलाबाई गोडबोले (नाट्यछटा)
  21. वर्डसवर्थचें फुलपांखरुं (नाट्यछटा)
  22. चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच (नाट्यछटा)
  23. बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! (नाट्यछटा)
  24. शेवटची किंकाळी ! (नाट्यछटा)
  25. एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! (नाट्यछटा)
  26. पाण्यांतील बुडबुडे (नाट्यछटा)
  27. रिकामी आगपेटी (नाट्यछटा)
  28. ओझ्याखाली बैल मेला ! (नाट्यछटा)
  29. कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. (नाट्यछटा)
  30. एका नटाची आत्महत्या (नाट्यछटा)
  31. त्यांत रे काय ऐकायचंय ! (नाट्यछटा)
  32. माझी डायरेक्ट मेथड ही ! (नाट्यछटा)
  33. यांतही नाहीं निदान - ? (नाट्यछटा)
  34. पंत मेले - राव चढले (नाट्यछटा)
  35. पोरटें मुळावर आलें ! (नाट्यछटा)
  36. झूट आहे सब् ! (नाट्यछटा)
  37. कशाला उगीच दुखवा ! (नाट्यछटा)
  38. शिवि कोणा देऊं नये ! (नाट्यछटा)
  39. काय ! पेपर्स चोरीस गेले ? (नाट्यछटा)
  40. नासलेलें संत्रें (नाट्यछटा)
  41. स्वर्गांतील आत्मे ! (नाट्यछटा)
  42. कारण चरित्र लिहायचें आहे ! (नाट्यछटा)
  43. फाटलेला पतंग (नाट्यछटा)
  44. हें काय उगीचच ? (नाट्यछटा)
  45. तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! (नाट्यछटा)
  46. पण बॅट् नाहीं ! (नाट्यछटा)
  47. हें काय सांगायला हवें ! (नाट्यछटा)
  48. सायकॉलॉजिकली ! (नाट्यछटा)
  49. असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! (नाट्यछटा)
  50. फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! (नाट्यछटा)