विकिस्रोत:चावडी/इतर चर्चा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र नवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी निवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Wikipedia-logo-making.png
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिस्रोतच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण, लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा
. . . . . . .

साहित्यिक नामविश्वासाठी लघुरुप[संपादन]

सध्या साहित्यिक विषयक लेखापाशी पोहोचण्यासाठी 'साहित्यिक' हा शब्द पूर्ण टंकावा लागतो जसे साहित्यिक:साहित्यिकाचे नाव. मराठी विकिस्रोत प्रकल्पाने साहित्यिक शब्दासाठी 'सा' अक्षर अथवा 'ले' (लेखक/लेखिकाचे अद्याक्षर) हे अक्षर लघुरुप म्हणून स्विकारल्यास केवळ सा: अथवा केवळ ले: हे अक्षर आणि साहित्यिकाचे नाव टंकल्यास संबंधीत साहित्यिकापर्यंत पोहोचता येईल.


सा: अथवा ले: पैकी कोणते स्विकारावे या बद्दल आपापले ओपीनियन मांडण्याची विनंती आहे.

Mahitgar (चर्चा) १८:०८, १३ सप्टेंबर २०१५ (IST)

मराठी विकिपीडिया, विकिस्रोत व विक्शनरी प्रकल्पांवर चर्चासत्र[संपादन]

मराठी विकिपीडिया, विकिसोर्स व विक्शनरी हे लोकसहभागातून ज्ञान निर्मितीचे उपक्रम आहेत. अनेकांनी विधायक सहभाग घेतल्यास, एकमेकांशी सौजन्याने वागल्यास व चुका दुरुस्त करत राहिल्यास किती उत्तम दर्जाची विश्वसनीय माहिती संकलित होऊ शकते ह्याचे इंग्रजी, जर्मन, जपानी, कोरियन असे अनेक विकिपीडिया हे उत्तम उदाहरण आहेत. भारतीय लोक फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर इ. सोशल मिडिया खूप हाताळतात, पण २१ भारतीय भाषांत हा प्रकल्प सुरु झाला असूनही त्यांनी विकिपीडिया, विकिसोर्स व विक्शनरीकडे दुर्लक्ष केलेले आहे.बहुभाषीय भारतात तर ह्या प्रकल्पाचा प्रभावी विस्तार करणे खूपच समयोचित आहे.

हे उद्दिष्ट समोर ठेवून विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी मराठी विकिपीडिया, विकिसोर्स व विक्शनरी या प्रकल्पांमध्ये सुव्यवस्थित योजना बनवून काम करण्याची गरज आहे. यासाठी रावत नेचर अकॅडमी , गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. तांत्रिक सहकार्य द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी करत आहे. या विषयावर प्रात्यक्षिकांसह चर्चासत्र गोखले संस्थेमधील सेमिनार हॉलमध्ये २९ एप्रिल २०१७ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना सदर निमंत्रण.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:१५, २८ एप्रिल २०१७ (IST)

अनुक्रमणिका संपादित करण्यात अडचण[संपादन]

'हिंदीचलन पद्धतीचा इतिहास'या पुस्तकाची तसेच इतर पुस्तकांची अनुक्रमणिका संपादित करण्यात अडचण येत आहे.कृपया मदत करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:०४, १९ जानेवारी २०१८ (IST)

अनुक्रमणिका दिसत नाही[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240:, मी अलीकडेच तयार केलेल्या इरावती कर्वे यांच्या भोवरा, परिपूर्ती व गंगाजल या पुस्तकांच्या अनुक्रमणिका दिसत नाहीत. असे वारंवार का होते हे कृपया पहावे. प्रुफ रीडिंग कार्यशाळा योजत आहे. त्यानुळे लवकर दुरुस्ती करावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:२३, ३ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: नक्की काय झाले आहे ते सांगावे. मी सर्व पाहिले व सर्व बरोबर दिसत आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३४, ३ सप्टेंबर २०१८ (IST)

मुद्रितशोधन करण्यास आवाहन व प्रस्तावित कार्यशाळा[संपादन]

प्रिय सहकारी, सस्नेह नमस्कार. आपण सारे विकिस्रोत समृद्ध करण्यासाठी योगदान देत आहात. मी आपले लक्ष विकिस्रोत प्रकल्पातील साहित्याकडे वेधू इच्छितो. ही पुस्तके वाचता वाचता मुद्रितशोधन केल्यास आनंदही मिळेल आणि समाजाला शोधनीय रुपात उपलब्ध होतील. अलीकडे चांगले साहित्य मिळत आहे. उदा. इरावती कर्वे यांची ५ पुस्तके, जयंत व मंगला नारळीकर यांची २ पुस्तके इ. पुढील दुव्यावर सर्व अनुक्रमणिका पाने आहेत. एकेक पान उघडून जसे मूळ छापील रुपात आहे, तसेच युनिकोडमध्ये आणायचे आहे. शुद्धलेखन नियम लावावयाचे नाहीत. प्रथम मजकूर दुरुस्त करणे आणि पुढची पायरी म्हणजे रचना (लेआऊट) विषयक सुधारणा करणे.
विकिस्रोत अनुक्रमणिका पाने

या प्रकल्पात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सदस्यांची कार्यशाळा पुढील काळात घेण्याचे योजले आहे. तरी आपला प्रतिसाद कळवावा ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:४८, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)

विकिस्रोत समुदाय चर्चासत्र[संपादन]

CIS-A2K च्या वतीने भारतीय भाषांमधील विकिस्रोत प्रकल्पांत सक्रीय असणाऱ्या व जास्त योगदान असणाऱ्या प्रतिनिधी सदस्यांचे चर्चासत्र २४ व २५ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आले आहे. मेटावरील पानाचा हा दुवा आहे. सध्या जाणवणाऱ्या गरजा व उपाय यावर चर्चा होईल. आपल्या सूचना जरूर मांडाव्यात.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३५, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)

प्रस्तावित मुद्रितशोधन कार्यशाळा[संपादन]

प्रिय सहकारी, सस्नेह नमस्कार. मी आपले लक्ष विकिस्रोत प्रकल्पातील नवीन साहित्याकडे वेधू इच्छितो. ही पुस्तके वाचता वाचता मुद्रितशोधन केल्यास आनंदही मिळेल आणि समाजाला शोधनीय रुपात उपलब्ध होतील. अलीकडे चांगले साहित्य मिळत आहे. उदा. इरावती कर्वे यांची ५ पुस्तके, जयंत व मंगला नारळीकर यांची २ पुस्तके, सुनीलकुमार लवटे यांची २१ पुस्तके, लक्ष्मीकांत देशमुख यांची ४ पुस्तके, लेक लाडकी अभियान प्रकाशित ८ पुस्तके इ.
पुढील दुव्यावर सर्व अनुक्रमणिका पाने आहेत. एकेक पान उघडून जसे मूळ छापील रुपात आहे, तसेच युनिकोडमध्ये आणायचे आहे. शुद्धलेखन नियम लावावयाचे नाहीत. प्रथम मजकूर दुरुस्त करणे आणि पुढची पायरी म्हणजे रचना (लेआऊट) विषयक सुधारणा करणे.
विकिस्रोत अनुक्रमणिका पाने

या प्रकल्पात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सदस्यांची कार्यशाळा मे महिन्यात घेण्याचे योजले आहे. तरी आपला प्रतिसाद कळवावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:५०, १२ एप्रिल २०१९ (IST)

सदर कार्यशाळा विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे येथे २५ व २६ मे रोजी योजली आहे. तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी subodhkiran@gmail.com या मेलवर मला संपर्क करावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ०८:३८, १५ मे २०१९ (IST)

इच्छुक सदस्य[संपादन]

 1. --कोमल संभुदास (चर्चा) ०९:५०, १ मे २०१९ (IST)
 2. --जाधव प्रियांका (चर्चा) १०:४१, १ मे २०१९ (IST)
 3. --पूजा अवघडे (चर्चा) १२:२५, १ मे २०१९ (IST)
 4. --Pooja Jadhav (चर्चा) २२:५१, ३ मे २०१९ (IST)

Wikisource Advance Training 2019 host for Bid & Application open[संपादन]

Call for bids to host Wikisource Advance Training 2019 & participation of the program.

Apologies for writing in English, please consider translating the message.

Hello everyone,

It gives us great pleasure to inform that the Wikisource Advance Training 2019 programme organised by CIS-A2K is going to be held from 11 October & 13 October 2019.This year CIS-A2K is seeking expressions of interest from interested communities in India for hosting the Wikisource Advance Training 2019.Wikisource Advance Training is a 3 (three) days residential training program for which attempts to aims to groom experienced Wiki-librarians for Indic language Wikisource to proofread even better quality content on Wikisource.

If you're interested in hosting the program, Following are the per-requests to propose a bid:

 • Active local community which is willing to support conducting the event.
 • At least 4 active Wikimedian ( not specific for Wikisource contributor) community members should come together and propose the city. They should reside in the city/nearby or states.
 • Women Wiki-librarian in organizing team is highly recommended.
 • City should have at least a national airport.
 • Venue and accommodations should be available for the event dates.
 • Participants size of Wikisource Advance Training generally will be around 22.
 • Needed a venue which will have good internet connectivity and conference space for the above mentioned size of participants.
 • Discussions/announcement with the local community by mailing list/village pump.

For participation in this program, you should apply here:

 • The selection will be done by each Indic Wikisource community.
 • We may select maximum 2 (two) Wiki-librarian from each language community.
 • Eligibility criteria for supporting a candidate for a participation: He/she should have a minimum 50 proofread in their languages Wikisource before 15th August 2019.
 • The applicant for participation in this program should have a minimum 500 proofread in their languages Wikisource before 15th August 2019.
 • Self nomination can be done at with a new section.
 • We encourage for female participants.

Please learn more about the Wikisource Advance Training program please visit this page and to submit your bid please visit this page. Feel free to reach to me for more information or email jayanta@cis-india.org.

Best! Jayanta (CIS-A2K) (चर्चा) २३:२२, १४ ऑगस्ट २०१९ (IST)

Wikimedia Strategy Draft Recommendation Discussion Salon[संपादन]

Please translate this message to your language if possible.

Talk-icon-Tamil-yesNO.svg

Greetings,
You know Strategy Working Groups have published draft recommendations at the beginning of August. On 14–15 September we are organising a strategy salon/conference at Bangalore/Delhi (exact venue to be decided) It'll be a 2 days' residential event and it aims to provide a discussion platform for experienced Wikimedians in India to learn, discuss and comment about the draft recommendations. Feedback and discussions will be documented.

If you are a Wikipedian from India, and want to discuss the draft recommendations, or learn more about them, or share your valuable feedback you may apply to participate in the event.

Please have a look at the event page for more details The last date of application is 5 September.

It would be great if you share this information who needs this. For questions, please write on the event talk page, or email me at tito+indiasalon@cis-india.org

Regards. --MediaWiki message delivery (चर्चा) १३:२०, २९ ऑगस्ट २०१९ (IST)

Event page can be seen for more details at Wikimedia movement strategy recommendations India salon--Ananth (CIS-A2K) (चर्चा) ०८:५३, ३ सप्टेंबर २०१९ (IST)

विकिस्रोत प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम २०१९ (Wikisource Advance Training 2019)[संपादन]

प्रिय सदस्य,
विकिस्रोत प्रकल्पात सक्रीय असणाऱ्या संपादकांसाठी प्रगत पातळीचे प्रशिक्षण CIS-A2K तर्फे ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रकल्पाचा दर्जा सुधारण्याच्या विविध तांत्रिक बाबींवर या तीन दिवसीय निवासी कार्यक्रमात सत्रे होणार आहेत.
इच्छुक सदस्यांनी खालील दुव्यावर जावून आपली नोंदणी करावी -
https://docs.google.com/forms/d/1Uhab4qpMUZYMnO_VeHRfN0FinbhNiCwiooSxHFPGxpI/edit

नंतरचे अधिक तपशील निवड झालेल्या सदस्यांना कळविण्यात येतील. अधिक माहितीसाठी मेटावरील Wikisource Advance Training हे पान पहावे. काही प्रश्न असल्यास jayanta@cis-india.org या ईमेलवर संपर्क साधावा.Jayanta (CIS-A2K) (चर्चा) २३:०२, १२ सप्टेंबर २०१९ (IST)

[WikiConference India 2020] Invitation to participate in the Community Engagement Survey[संपादन]

This is an invitation to participate in the Community Engagement Survey, which is one of the key requirements for drafting the Conference & Event Grant application for WikiConference India 2020 to the Wikimedia Foundation. The survey will have questions regarding a few demographic details, your experience with Wikimedia, challenges and needs, and your expectations for WCI 2020. The responses will help us to form an initial idea of what is expected out of WCI 2020, and draft the grant application accordingly. Please note that this will not directly influence the specificities of the program, there will be a detailed survey to assess the program needs post-funding decision.

MediaWiki message delivery (चर्चा) १४:३६, १८ डिसेंबर २०१९ (IST)

Bot Access करण्यासाठी मदत[संपादन]

नमस्कार,

मी वर गेले अडीच वर्ष काम करत आहे. यामध्ये मी पायथॉन भाषेचा वापर करून ११,१५१ पाने ocr केली आहेत. आणि आणखी करायची पण आहेत . तर त्यासाठी मला नवीन Bot Access चे खाते तयार करायचे आहे आणि पुढील प्रोसेस तर यासाठी मला तुमची मदत हवी आहे. हे करण्यासाठी तुमचा पाठिंबा मिळावा ही विनंती. --Pooja Jadhav (चर्चा) ११:१०, ३१ जानेवारी २०२० (IST)

Symbol strong support vote.svg पाठिंबा- या प्रयत्नास माझे समर्थन आहे. - QueerEcofeminist
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - ज्ञानदा गद्रे-फडके
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Komal Sambhudas
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Aliva Sahoo
Symbol strong support vote.svg पाठिंबा- सध्या विकिस्रोतमध्ये नवीन व जुनी अशी बरीच पुस्तके येत आहेत. यामुळे हजारो पाने ओसीआर करावी लागणार आहेत. आपण पुढाकार घेवून हे काम करणार आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा! वेगाने व अचूक काम होण्यासाठी Pooja Jadhav यांनी बॉट खाते वापरण्यास माझे समर्थन आहे. - सुबोध कुलकर्णी
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Svnavare
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - [[सदस्य:--कल्याणी कोतकर (चर्चा) १७:२१, ११ फेब्रुवारी २०२० (IST)|--कल्याणी कोतकर (चर्चा) १७:२१, ११ फेब्रुवारी २०२० (IST)]]
 • {{कौल|Y|Gopala Krishna A|Sorry I am writing in English. I believe Pooja can have use this rights for good. All the best and keep up your good work.

mul:सप्त्श्लोकी दुर्गा[संपादन]

Somebody uploaded this Marathi text into multilingual Wikisource. Could you, please, check if there is any reason (eg. being copyrighted in country of origin and free in US) that this text should be hosted in multilingual Wikisource and not here? Ankry (चर्चा) ०४:५४, ७ फेब्रुवारी २०२० (IST)

@सदस्य:कल्याणी कोतकर --Ooswesthoesbes (चर्चा) १२:३९, ६ मार्च २०२० (IST)

Indic language Wikisource Skill Share[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

मुद्रितशोधन अभियान (Proofreadthon)[संपादन]

सस्नेह नमस्कार,
आपणा सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर या अभियानात १ मे ते १० मे या कालावधीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहे. आपली बरीच पुस्तके चांगली स्कॅन झालेली असल्याने उत्तम ओसीआर झाले आहे. त्यामुळे तसे फार काम नाही. फक्त बारकाईने एकदा पाहून काही दुरुस्त्या व थोडे फार format करावे लागेल. यासाठी मदत घेता येईल. तरी अवश्य नावे नोंदवा आणि पुस्तके निवडा.

धन्यवाद! --Subodh (CIS-A2K) (चर्चा) १७:५६, २३ एप्रिल २०२० (IST)

नमस्कार, अभियानातील उत्तम कामगिरीबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन!आपण समन्वयासाठी केलेल्या प्रकल्प पानावर अंतिम गुण व सविस्तर तपशील दिले आहेत. वर दिलेल्या मेटा दुव्यावर सर्व भाषांची कामगिरी आपण पाहू शकता. पहिल्या तीन सदस्यांचे आणि देशात पहिल्या दहांत आलेल्या चार सदस्यांचेही विशेष अभिनंदन. सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा!
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १०:२६, १४ मे २०२० (IST)

मुद्रितशोधन अभियानाचा कालावधी अलीकडे घेण्याबद्दल[संपादन]

नमस्कार. मुद्रितशोधन अभियानाचा कालावधी १ ते १० मे असा ठरवण्यात आलेला आहे. ३ मे पर्यंत देशात लॉक डाऊन आहे, पण त्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात लॉक डाऊन शिथील होण्याची शक्यता आहे, असे वाटते. या पार्श्वभूमीवर १ ते १० मे पेक्षा ३ मेपर्यंत सर्वाना या अभियानात काम करण्यासाठी जास्त वेळ देणे शक्य आहे, असे काही इच्छुक लोकांशी बोलल्यावर लक्षात आले आहे. तर हा कालावधी अलीकडे आणता येईल का? आणि मराठी विकीस्रोतासाठी हे अभियान लगेचच सुरू करता येईल का? यावर विचार व्हावा. इतर सदस्यांनीसुद्धा याबाबत आपले मत मांडावे,अशी विनंती.
ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १३:५७, २५ एप्रिल २०२० (IST)

[Small wiki toolkits – Indic workshop series 2020] Register now![संपादन]

Greetings, hope this message finds you all in the best of your health, and you are staying safe amid the ongoing crisis.

Firstly, to give you context, Small wiki toolkits (SWT) is an initiative to support small wiki communities, to learn and share technical and semi-technical skills to support, maintain, and grow. We are happy to inform you that the SWT group has planned a series of four online workshops for Indic Wikimedia community members during June & July 2020. These workshops have been specifically designed and curated for Indic communities, based on a survey conducted early this year. The four workshops planned in this regard are;

 • Understanding the technical challenges of Indic language wikis (by Birgit): Brainstorming about technical challenges faced by contributors to Indic language Wikimedia projects.
 • Writing user scripts & gadgets (by Jayprakash12345): Basics to intermediate-level training on writing user scripts (Javascript and jQuery fundamentals are prerequisites).
 • Using project management & bug reporting tool Phabricator (by Andre): Introduction to Phabricator, a tool used for project management and software bug reporting.
 • Writing Wikidata queries (by Mahir256): Introduction to the Wikidata Query Service, from writing simple queries to constructing complex visualizations of structured data.
You can read more about these workshops at: SWT Indic Workshop Series 2020/Workshops -- exact dates and timings will be informed later to selected participants.

Registration is open until 24 May 2020, and you can register yourself by visiting this page! These workshops will be quite helpful for Indic communities to expand their technical bandwidth, and further iterations will be conducted based on the response to the current series. Looking forward to your participation! If you have any questions, please contact us on the talk page here. MediaWiki message delivery (चर्चा) २३:०८, १६ मे २०२० (IST)


Bot Access करण्यासाठी मदत[संपादन]

नमस्कार,

मी एप्रिल २०१८ पासून काम करत आहे. ocr करण्यासाठी मी पायथॉन भाषेचा वापर करून ८,९००+ पाने ocr केली आहेत. अजूनही ocr चे खूप काम बाकी आहे.Category:Books by Rajendra Mane, Category:Books with Public Library, Rajgurunagar published before 1900,Category:Books by Jai Nimbkar,Category:Books by Sharad Joshi यांसारखे अजून काही पुस्तकांचे ocr करायचे आहे. ते करण्यासाठी मी Komal Sambhudas Bot या खात्यासाठी Bot Access वापरायचे आहे. आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. हे करण्यासाठी तुमचा पाठिंबा मिळावा ही विनंती.--Komal Sambhudas (चर्चा) १४:३५, १० जुलै २०२० (IST)

Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Svnavare
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - दिपक कोतकर
Symbol strong support vote.svg पाठिंबा- Full support, as they were doing the same work before, which needs bot access now. So they should have the flag.. - QueerEcofeminist
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - जाधव प्रियांका
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - ज्ञानदा गद्रे-फडके
Symbol strong support vote.svg पाठिंबा- समर्थन. There is only one user using bot account for doing OCR of books on this project. We need more such users as there are few thousand pages need to be OCR'd. As the community is active, more books are being added day by day. The user Komal has successfully demonstrated her skill here for such process.. - सुबोध कुलकर्णी
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Pooja Jadhav
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - कल्याणी कोतकर
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - पूजा देशपांडे
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Shreya Savadi


Comments[संपादन]

X mark.svg नाही झाले नमस्कार Gnome-edit-redo.svgKomal Sambhudas: सांगकाम्या अधिकार साठी नवीन सदस्य खाता तयार करावे. नवीन खाता तयार करण्यासाठी हा दुवा वापरावे. या नवीन खातेचे नाव आपण Komal SambhudasBot असे ठेवू शकता. त्याच्या सदस्य पानावर जाहीर करावे की आपण ही हा खाता वापरत आहेत. यासाठी {{सांगकाम्या}} वापरावे. त्यानंतर इथे नवीन नामांकन सुरू करावे. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३५, १२ जुलै २०२० (IST)

Indic Wikisource Proofreadthon II and Central Notice[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Mahatma Gandhi edit-a-thon on 2 and 3 October 2020[संपादन]

Mahatma-Gandhi, studio, 1931.jpg

Please feel free to translate the message.
Hello,
Hope this message finds you well. We want to inform you that CIS-A2K is going to organise a mini edit-a-thon for two days on 2 and 3 October 2020 during Mahatma Gandhi's birth anniversary. This is not related to a particular project rather participants can contribute to any Wikimedia project (such as Wikipedia, Wikidata, Wikimedia Commons, Wikiquote). The topic of the edit-a-thon is: Mahatma Gandhi and his works and contribution. Please participate in this event. For more information and details please visit the event page here. Thank you. — User:Nitesh (CIS-A2K) using MediaWiki message delivery (चर्चा) ०१:५३, २९ सप्टेंबर २०२० (IST)

Indic Wikisource Newsletter - Issue 02[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Wikisource-logo-with-text.svg

Hello Proofreader,

I am preparing the Indic Wikisource Community newsletter Issue 02, July–September 2020. Please help me to add the content in below section of your community.

Please add your content/news at Newsletter talk page. You could add the below details for your reference.

 • Book proofreaded of the month July–September 2020
 • Book validation of the month July–September 2020
 • Book re-release of the month July–September 2020
 • Any events happed in betweeb July–September 2020 to your community.

Thanks for your attention
Jayanta (CIS-A2K)
Wikisource Advisor, CIS-A2K


मुद्रितशोधन अभियान, १-१५ नोव्हेंबर २०२० (Proofreadathon November 2020)[संपादन]

सस्नेह नमस्कार,
आपणा सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर या अभियानात १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहे. मे २०२० मध्ये झालेल्या अभियानात मराठी समूहाने देशात सर्वोत्तम कामगिरी केली होती. यावेळी पण सदस्य चांगले योगदान देतील अशी खात्री आहे. आपली बरीच पुस्तके चांगली स्कॅन झालेली असल्याने उत्तम ओसीआर झाले आहे. त्यामुळे तसे फार काम नाही. फक्त बारकाईने एकदा पाहून काही दुरुस्त्या व थोडे फार format करावे लागेल. यासाठी मदत घेता येईल. तरी अवश्य नावे नोंदवा आणि पुस्तके निवडा.

धन्यवाद! Subodh (CIS-A2K) (चर्चा) १७:०२, २७ ऑक्टोबर २०२० (IST)

Wikimedia Wikimeet India 2021[संपादन]

Please consider translating the message.

This event does not have a logo yet, you may help to create one.

Hello,

Hope this email finds you well. We want to inform you about Wikimedia Wikimeet India 2021, an online wiki-event to be conducted from 19 – 21 February 2021 during the occasion of International Mother Language Day. Please see the event page here. also Please subscribe to the event-specific newsletter to get regular news and updates.

Get involved

 1. Please help in creating a logo for the event.
 2. This event has a "Request for Comments" portal, where we are seeking your opinion on different topics. Please consider sharing your comment and expertise.
 3. We need help to translate a few messages to different Indian languages. Could you help?

Happy Diwali. On behalf of Wikimedia Wikimeet India 2021, with regards, using MediaWiki message delivery (चर्चा), sent at ०१:०७, १४ नोव्हेंबर २०२० (IST)

Thank you for your participation and support[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

Wikisource-logo-with-text.svg

Dear all,
Greetings!
It has been 15 days since Indic Wikisource Proofreadthon 2020 online proofreading contest has started and your communities have been performing extremely well.
However, the 15 days contest comes to end on today, 15 November 2020 at 11.59 PM IST. We thank you for your contribution tirelessly for the last 15 days and we wish you continue the same in future events!

Apart from this contest end date, we will declare the final result on 20th November 2020. We are requesting you, please re-check your contribution once again. This extra-time will be for re-checking the whole contest for admin/reviewer. The contest admin/reviewer has a right revert any proofread/validation as per your language community standard. We accept and respect different language community and their different community proofreading standards. Each Indic Wikisource language community user (including admins or sysops) have the responsibility to maintain their quality of proofreading what you have set.

Thanks for your attention
Jayanta (CIS-A2K)
Wikisource Program officer, CIS-A2K

Festive Season 2020 edit-a-thon on 5-6 December 2020[संपादन]

Festive Season 2020 edit-a-thon is on 5 – 6 December 2020

Namaskara/Hello,

Hope you are doing well. On 5–6 December, A2K will conduct a mini edit-a-thon on the theme Festivals of India. This edit-a-thon is not restricted to a particular project and editors can contribute to any Wikimedia project on the theme. Please have a look at the event page, and please participate. Some tasks have been suggested, please feel free to expand the list.

Regards. Sent using MediaWiki message delivery (चर्चा) १४:३४, ३० नोव्हेंबर २०२० (IST)

WMWM 2021 Newsletter #1[संपादन]

Namaskar,

You are receiving this notification as you are one of the subscriber of Wikimedia Wikimeet India 2021 Newsletter. We are sharing with you the first newsletter featuring news, updates and plans related to the event. You can find our first issue here. If you do not want to receive this kind of notification further, you can remove yourself from here.

Sent through MediaWiki message delivery (चर्चा) २३:२७, १ डिसेंबर २०२० (IST)