विकिस्रोत:चावडी/ध्येय आणि धोरणे

विकिस्रोत कडून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:


चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र नवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी निवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिस्रोतच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा
चित्र:Suggest.jpg
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण, लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








भारतीय कायद्यानुसार भारतात मुक्त झालेले साहित्य विकिस्रोत प्रकल्पात थेट अपलोड करण्यासाठी धोरण[संपादन]

विकिमिडिया कॉमन्सवर पुस्तके अपलोड करताना ती अमेरिकेतील कायद्यानुसार १९२६ पूर्वी प्रकाशित झालेली हवीत. भारताच्या कायद्यानुसार सन १९६० पूर्वी मृत्यू झालेल्या लेखकांचे १९६० पूर्वी प्रकाशित साहित्य मुक्त आहे. असे साहित्य भारतीय भाषेतील विकिस्रोत प्रकल्पांत लोकल अपलोड धोरणानुसार अपलोड करता येते. अशी सोय बंगाली विकिस्रोतमध्ये आहे अशी माहिती मिळाली. अधिक माहिती या पानावर आहे. मराठीतील अशी अनेक पुस्तके मुक्त झालेली आहेत. तरी माझी प्रचालकांना विनंती आहे की त्यांनी असे धोरण इथे चर्चेद्वारे आणण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी. आपण मुक्त लेखकांची यादी केलेली आहे, संदर्भ म्हणून ती वापरता येईल. काळानुसार अधिक लेखकांची त्यांत भर पडत जाईल. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५३, १० डिसेंबर २०२१ (IST)[reply]