Jump to content

विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (१५ ते ३१ ऑगस्ट २०२१)

विकिस्रोत कडून

मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadathon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथेही सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी. मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -

नियम

[संपादन]
Screenshot from the Page namespace, showing the page status radio buttons.
पानाची स्थिती दाखविणारी वर्तुळे
  • मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
  • मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
  • परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.

संसाधने

[संपादन]
सहभाग नोंदविणे आणि संपादन मार्गदर्शिका

सहभागी सदस्य

[संपादन]
  1. सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३५, ११ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]
  2. अरुणा केळकर. (चर्चा) २२:१७, ११ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]
  3. सुनिती पारुंडेकर (चर्चा) १:०४, १२ ऑगस्ट २०२१ (IST)
  4. अश्विनीलेले (चर्चा) २२:१६, १४ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]
  5. अपर्णा गोंधळेकर (चर्चा) १५:१६, १४ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]
  6. प्रिया कोठावदे (चर्चा) २२:०५, १६ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]
  7. कल्याणी कोतकर (चर्चा) २२:०६, १६ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]
  8. सद्स्य:जयश्री ह्रर्षे।जयश्री ह्रर्षे (सद्स्य चर्च:जयश्री ह्रर्षे।चर्च) 9.21, 18 ऑगस्ट 2021 (IST)
  9. सद्स्य:यशश्री पुणेकर ।यशश्री पुणेकर (सद्स्य चर्च:यशश्री पुणेकर।चर्च)
  10. Shrotri Aditi (चर्चा) १४:३४, २ मार्च २०२२ (IST)[reply]

निवडलेली पुस्तके

[संपादन]
  1. अंगारवाटा...शोध शरद जोशींचा - सुबोध कुलकर्णी
  2. अर्थाच्या अवती-भवती - अरुणा केळकर
  3. कमळाची पानं - सुनिती पारुंडेकर
  4. अर्धुक - नंदिनी रानडे
  5. राखेखालचे निखारे - अश्विनी लेले
  6. परिचय - अपर्णा गोंधळेकर
  7. कोयत्याच्या मुठीत - ‎Punekar Yashashree
  8. प्रशस्ती - प्रिया कोठावदे
  9. अभिवादन - प्रिया कोठावदे
  10. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो - कल्याणी कोतकर
  11. विणकर्याचा मार्गदर्शक जयश्री हर्षे
  12. अस्पृश्य -विचार. - अरुणा केळकर
  13. शिक्षण व मानवशास्त्र - अरुणा केळकर
  14. गाव झिजत आहे.pdf - Shrotri Aditi

'