सदस्य चर्चा:Tiven2240

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgMahitgar: बायबल यात [उत्पत्ति,निर्गम,लेवीय,गणना,अनुवाद,यहोशवा,शास्ते,रूथ,1 शमुवेल,2 शमुवेल,1 राजे ,2राजे ,1इतिहास ,2इतिहास ,एज्रा, नहेम्या, एस्तेर,ईयोब,स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे,उपदेशक,गीतरत्न,यशया,यिर्मया, विलापगीत,यहेज्केल,दानीएल,होशेय, योएल,आमोस,ओबद्या,योना, मीखा,नहूम,हबक्कूक,सफन्या,हाग्गय,जखऱ्या,मलाखी] जुना करारात आहे. कसे बनू पान --Tiven2240 (चर्चा) १६:४९, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)

अनुक्रमणिका संपादित करण्यात अडचण[संपादन]

'हिंदीचलन पद्धतीचा इतिहास'या पुस्तकाची तसेच इतर पुस्तकांची अनुक्रमणिका संपादित करण्यात अडचण येत आहे.कृपया मदत करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:०४, १९ जानेवारी २०१८ (IST)

बंगाली विकीस्रोतवर काम करणारे बोधिसत्त्व यांचे मत - Looks like some admin changed any vital mediawiki page, which broke the code. I am not sure, but can you get an admin to revert this edit and let me know, what happens.Regards,Bodhisattwa
तरी आपण योग्य ती कार्यवाही करावी,--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:४९, १९ जानेवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: मला वाटतं मी उचित दुरुस्ती केली आहे. कृपा पाहावे व जर काही राहिले असेल तर सांगावे. गैरसोयीबद्दल क्षमस्व --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१५, १९ जानेवारी २०१८ (IST)

आपण केलेले सर्व बदल तातडीने तपासून पहावेत. सर्व पुस्तकांची अनुक्रमणिका पाने बिघडली आहेत. उदा. लो. टिळकांचे केसरीतील लेख,इचलकरंजी संस्थानाचा इतिहास, छन्दोरचना इ. आता संपादन करता येते, पण पूर्वी नीट दिसणाऱ्या अनुक्रमणिका का दिसत नाहीत? मला वाटते, आपण बेसिक मीडियाविकी बदल करण्यापूर्वी अनुभवी संपादकांचे मार्गदर्शन घ्यावे ही नम्र विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:३१, २० जानेवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: मी माझी सर्व बद्दल पालटवली आहे. परंतु काय गडबड झाले आहे याचे खबर नाही. सर्व अनुक्रमणिका बिघडली आहे हे कसे? यासाठी काय उपाय आहे? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:५६, २० जानेवारी २०१८ (IST)

धन्यवाद. काही चुका दुरुस्त झाल्या आहेत. परंतु अजून सर्व पूर्वीप्रमाणे नीट दिसत नाही. पुढील कोणतेही बदल काळजीपूर्वक करावेत ही विनंती. आपण बंगाली विकिसोर्समध्ये काम करणारे अनुभवी संपादक Bodhisattwa (सदस्य नाव) यांना तांत्रिक मदतीसाठी संपर्क करावा. मला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत. तसेच मिडियाविकी प्रशिक्षणासाठी User:Titodutta जे CIS-A2K Technical Resource Officer आहेत, त्यांना संपर्क करावा.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:१०, २१ जानेवारी २०१८ (IST)

स्वागत[संपादन]

Wikisource-logo-mr.svg

नमस्कार Tiven2240,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

--MediaWiki message delivery (चर्चा) ०९:१२, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)

हा संदेश विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिस्रोत प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

नवीन आलेले साहित्य[संपादन]

मुखपृष्ठावर नवीन कोणती पुस्तके विकीस्रोतवर आली आहेत हे लगेच दिसायला हवे. तसेच त्यांचे मुद्रितशोधन करा असा संदेश दिसावा. कृपया उचित ते बदल करावेत ही विनंती.नवीन साहित्य यादी अपडेट केलेली नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३२, ११ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:Yes check.svg झाले.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:५६, ११ एप्रिल २०१८ (IST)

धन्यवाद! --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३१, ११ एप्रिल २०१८ (IST)

धन्यवाद! चावडीवर नुकतेच आणखी एक निवेदन केले आहे. कृपया विनंती मान्य व्हावी. --Aishwarya Kulkarni 08 (चर्चा) २१:३४, २३ जानेवारी २०१९ (IST)

तपासणी करायचे साहित्य[संपादन]

या वर्गात प्रत्येक पान वेगळे दिसत असल्याने लांबलचक यादी होते. यामुळे हवे ते पुस्तक लगेच शोधता येत नाही. येथे सर्व पुस्तकांची यादी दिसेल असे करावे असे वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३०, ११ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: आपल्याला ती यादी या दुवेवर भेटेल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:४४, ११ एप्रिल २०१८ (IST)

या यादीत सर्व पुस्तके आलेली नाहीत. असे का? उदा.इचलकरंजी संस्थांनाचा इतिहास,महाबळेश्वर इ. संपूर्ण यादी एका ठिकाणी लगेच दिसेल असे केले पाहिजे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:३३, ११ एप्रिल २०१८ (IST)

यात सुद्धा आपल्याला काही पुस्तके उपलब्ध आहेत. अधिक पुस्तके दिसत नाही पाहतो जर भेटले की --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५९, ११ एप्रिल २०१८ (IST)

Proofread categories[संपादन]

Hi,

I am writing to you as you seem to be an active admin and in context of this bug report.

I noticed that this wiki is missing proofread categories, like:

used to catedorize pages by proofread status. And वर्ग:तपासणी करायचे साहित्य has no master category. Maybe, it is worth to create them and make subcats of a single master category?

I also notised some inconsistencies concerning page numbering, eg: in अनुक्रमणिका:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf some pages use Indiv-Devanagari numerals, while few others use Western-Arabic numerals. Any reason for that?

Ankry (चर्चा) १५:४५, ४ जुलै २०१८ (IST)

जाई निंबकर यांनी अपलोड केलेली कॉमन्स वरील पुस्तके[संपादन]

नमस्कार, मी एका महत्वाच्या कामाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. जाई निंबकर या इरावती कर्वे यांच्या कन्या असून त्यांच्याकडे प्रताधिकार होते. त्यांनी भोवरा,गंगाजल,युगांत,आमची संस्कृती,संस्कृती,परिपूर्ती ही पुस्तके प्रताधिकारमुक्त करून अपलोड केली आहेत.त्याला बरेच दिवस झाले. ही पुस्तके ओसिआर होवून विकिस्रोतवर आली आहेत. पण कॉमन्सवर अजून OTRS pending आहे. तरी यात लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती.
See - https://commons.wikimedia.org/wiki/File:Bhovara-Iravati_Karve.pdf
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०१, ६ जुलै २०१८ (IST)

OCR[संपादन]

yes,I was also saw,I doing OCR again when i was OCR I got some error that time.so I will check again thank you--Pooja Jadhav (चर्चा) १०:०७, २९ डिसेंबर २०१८ (IST)

Enable Few most needed Gadget[संपादन]

Please Enable following Gadgets as early as possible

  1. Indic OCR : s:bn:Mediawiki:Gadget-IndicOCR.js, Help:https://meta.wikimedia.org/wiki/Indic-TechCom/Tools/IndicOCR Yes check.svg झाले.
  2. CropImage: s:bn:Mediawiki:Gadget-Cropimage.js Yes check.svg झाले.
  3. Charinsert Tool: s:bn:Mediawiki:Gadget-charinsert.jsनाही झाले (bengali script provide international version)
  4. Template Pre-Loader: s:en:MediaWiki:Gadget-TemplatePreloader.jsनाही झाले need regex
  5. Hot Cat : s:en: MediaWiki:Gadget-HotCat.js Yes check.svg झाले.
  6. Easy LST : s:en:MediaWiki:Gadget-Easy LST.jsनाही झाले not working
  7. Auto Fill Index from Commons : s:en:MediaWiki:Gadget-Fill Index.jsनाही झाले not working
  8. WSexport to EPUB: s:en:MediaWiki:Gadget-WSexport.js

नाही झाले not working

Jayantanth (चर्चा) १०:०९, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)

धन्यवाद! --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३९, १० फेब्रुवारी २०१९ (IST)