Jump to content

विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (नोव्हेंबर २०२०)

विकिस्रोत कडून

मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadathon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील विजेत्यांना आणि देशातील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या समुदायास आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथेही सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी. मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -

नियम

[संपादन]
Screenshot from the Page namespace, showing the page status radio buttons.
पानाची स्थिती दाखविणारी वर्तुळे
  • मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
  • मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
  • परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.
  • येथील समुदायात बक्षिस मिळण्यासाठी किमान ३५० गुण मिळवावे लागतील. सर्व भाषांत बक्षिस मिळविण्यासाठी किमान १००० गुण मिळायला हवेत.

संसाधने

[संपादन]
सहभाग नोंदविणे आणि संपादन मार्गदर्शिका
  • मजकुराची मांडणी करताना आपल्याला वेगवेगळे साचे वापरावे लागतात. यासाठी खालील पाने पहावीत -
  • मुद्रितशोधन करण्यासोबत शक्य तितके formatting करून आपले पान अचूक दिसेल असे करायचे आहे. यासाठी सर्व साचे (templates) तयार मिळाले तर फक्त क्लिक केले की हवे तसे format होईल. हे करण्यासाठी पुढील सूचना नीट समजून घेऊन आपले पान तयार करून काही लोड कराव्या लागतील. पुढीलप्रमाणे अचूक कृती करा -
    • कृती १ - स्वतःचे common.js पान तयार करणे : यासाठी आपल्या सदस्य नावावर क्लिक करून browser मध्ये नावासमोर /common.js असे type करा आणि एन्टर मारा.
    • कृती २ - नवीन खिडकीत स्क्रिप्ट्स असलेले पान उघडणे : पुढील दुव्यावर क्लिक करून पान उघडा - सदस्य:सुबोध कुलकर्णी/scripts
    • कृती ३ - स्क्रिप्ट्स लोड करणे: तुमच्या common.js पानाच्या संपादन मोडमध्ये जावून वरील पानावरील सर्व स्क्रिप्ट्स कॉपी करून आपल्या पानावर पेस्ट करा आणि सेव्ह करा.
    • कृती ४ - साचे (templates) वापरणे : आता तुम्ही ज्यावेळी संपादन सुरु कराल, त्यावेळी खालच्या बाजूस तुम्हाला सर्व proofread templates लोड झालेल्या दिसतील. योग्य त्या साच्यावर क्लिक करून तो आपण वापरू शकता.

सहभागी सदस्य

[संपादन]
  1. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१४, २७ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  2. Komal Sambhudas (चर्चा) १६:३५, २७ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  3. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:१२, २७ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  4. Adhokare (चर्चा) ००:५२, २९ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  5. Punekar Yashashree
  6. आकाश साकोरे (चर्चा) १५:५७, २९ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  7. Dnyanraj jadhav (चर्चा) १६:०३, २९ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  8. Mrunalini Shinde (चर्चा) १५:५९, ३० ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  9. प्राजक्ता साकोरे (चर्चा) १६:०३, ३० ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  10. वैष्णवी लोखंडे (चर्चा) १६:०८, ३० ऑक्टोबर २०२० (IST)[reply]
  11. Svnavare
  12. जाधव प्रियांका (चर्चा) १५:१५, १ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]
  13. Sanjivani Aphale (चर्चा) १५:१९, १ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]
  14. --Sachin savadi (चर्चा) ०८:३४, ३ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]

निवडलेली पुस्तके

[संपादन]
  1. अंगारवाटा...शोध शरद जोशींचा - सुबोध कुलकर्णी
  2. पायवाट - ज्ञानदा गद्रे-फडके
  3. वाटचाल - Adhokare
  4. जाणिवांची आरास - यशश्री
  5. रससूत्र - आकाश साकोरे
  6. राखेखालचे निखारे - Dnyanraj jadhav
  7. भाषासौंदर्यशास्त्र -Sanjivani Aphale
  8. काश्मीर वर्णन - Mrunalini Shinde
  9. इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य - प्राजक्ता साकोरे
  10. लंकादर्शनम् - वैष्णवी लोखंडे
  11. 'भारता'साठी - Komal Sambhudas
  12. परिचय- जाधव प्रियांका
  13. हैदराबाद विमोचन आणि विसर्जन - Svnavare
  14. गणिताच्या सोप्या वाटा - Sachin savadi
  15. अभिवादन
  16. वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा - Svnavare