मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १० मे या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadthon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील विजेत्यांना आणि देशातील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या समुदायास आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथेही सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी.
मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -
पानाची स्थिती दाखविणारी वर्तुळे
मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.
येथील समुदायात बक्षिस मिळण्यासाठी किमान ६०० गुण मिळवावे लागतील. सर्व भाषांत बक्षिस मिळविण्यासाठी किमान १००० गुण मिळायला हवेत.
सहभाग नोंदविणे आणि संपादन मार्गदर्शिका
मजकुराची मांडणी करताना आपल्याला वेगवेगळे साचे वापरावे लागतात. यासाठी खालील पाने पहावीत -
मुद्रितशोधन करण्यासोबत शक्य तितके formatting करून आपले पान अचूक दिसेल असे करायचे आहे. यासाठी सर्व साचे (templates) तयार मिळाले तर फक्त क्लिक केले की हवे तसे format होईल. हे करण्यासाठी पुढील सूचना नीट समजून घेऊन आपले पान तयार करून काही लोड कराव्या लागतील. पुढीलप्रमाणे अचूक कृती करा -
कृती १ - स्वतःचे common.js पान तयार करणे : यासाठी आपल्या सदस्य नावावर क्लिक करून browser मध्ये नावासमोर /common.js असे type करा आणि एन्टर मारा.
कृती २ - नवीन खिडकीत स्क्रिप्ट्स असलेले पान उघडणे : पुढील दुव्यावर क्लिक करून पान उघडा - सदस्य:सुबोध कुलकर्णी/scripts
कृती ३ - स्क्रिप्ट्स लोड करणे : तुमच्या common.js पानाच्या संपादन मोडमध्ये जावून वरील पानावरील सर्व स्क्रिप्ट्स कॉपी करून आपल्या पानावर पेस्ट करा आणि सेव्ह करा.
कृती ४ - साचे (templates) वापरणे : आता तुम्ही ज्यावेळी संपादन सुरु कराल, त्यावेळी खालच्या बाजूस तुम्हाला सर्व proofread templates लोड झालेल्या दिसतील. योग्य त्या साच्यावर क्लिक करून तो आपण वापरू शकता.
सुबोध कुलकर्णी (चर्चा ) ०९:०५, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
Komal Sambhudas (चर्चा ) ०९:४६, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
Pooja Jadhav (चर्चा ) १०:५४, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
जाधव प्रियांका (चर्चा ) १३:३१, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
Sanjivani Aphale (चर्चा )
संजीवनी शिंत्रे (चर्चा )
यशश्री गिरीश पुणेकर (चर्चा ) १५:२१, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा ) १६:४२, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
Sachin savadi (चर्चा ) १७:५७, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
SavitaPundlik (चर्चा ) १९:१२, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
Jyoticjoshi (चर्चा ) २०:०५, २९ एप्रिल २०२० (IST) [ reply ]
AbhijitKanitkar (चर्चा ) ०८:१९, ३० एप्रिल २०२० (IST) [ reply ]
कल्याणी कोतकर (चर्चा ) १५:१४, ३० एप्रिल २०२० (IST) [ reply ]
देशपांडे पूजा सुनील (चर्चा ) १५:५१, ३० एप्रिल २०२० (IST) [ reply ]
प्रिया कोठावदे (चर्चा ) १७:४४, ३० एप्रिल २०२० (IST) [ reply ]
आर्या जोशी (चर्चा )
Svnavare (चर्चा ) १०:२७, १ मे २०२० (IST) [ reply ]
Milind T. Chavan (चर्चा ) १४:०२, १ मे २०२० (IST) [ reply ]
हेमंत नवरे (चर्चा ) १४:१८, १ मे २०२० (IST) [ reply ]
Vvnadhe (चर्चा ) १५:५२, १ मे २०२० (IST) [ reply ]
विनायक गद्रे (चर्चा ) १६:५४, १ मे २०२० (IST) [ reply ]
ओवी कुलकर्णी (चर्चा ) १७:३१, ३ मे २०२० (IST) [ reply ]
दिपक कोतकर (चर्चा ) ०२:२९, ४ मे २०२० (IST) [ reply ]
--Phadke09 (चर्चा ) १४:०५, ६ मे २०२० (IST) [ reply ]
Adhokare (चर्चा ) ००:४७, ७ मे २०२० (IST) [ reply ]
कबचौउमवि प्रकाश बोराडे (चर्चा ) १९:२९, ६ मे २०२० (IST) [ reply ]
कबचौउमवि अंकुश जाधव (चर्चा ) ११:३१, ७ मे २०२० (IST) [ reply ]
कबचौउमवि भूषण कुलकर्णी (चर्चा ) ११:५९, ७ मे २०२० (IST) [ reply ]
Mayurjaware (चर्चा ) १२:२६, ७ मे २०२० (IST) [ reply ]
Prachi joshi (gcc) (चर्चा ) १९:२२, ७ मे २०२० (IST) [ reply ]
Sharada Dedage(gcc) (चर्चा ) २१:४०, ७ मे २०२० (IST) [ reply ]
Akash pabalkar gcc 6708 (चर्चा ) १०:३७, ८ मे २०२० (IST) [ reply ]
मोनाली पाटील (चर्चा ) १४:४१, ८ मे २०२० (IST) [ reply ]
ईशानी (चर्चा ) १६:३६, ८ मे २०२० (IST) [ reply ]
Vaishnavi Vairagi(gcc) (चर्चा ) 05:18, 8 may 2020 (IST)
Aishwarya Shailendra Jain (KBCNMU) (चर्चा ) १८:१६, ८ मे २०२० (IST) [ reply ]
कबचौ मनोज धांडे (चर्चा ) १३:०२, ९ मे २०२० (IST) [ reply ]
कबचौउमवि चंद्रसेन शिंदे (चर्चा ) ००:४५, १० मे २०२० (IST) [ reply ]
देशी हुन्नर - सुबोध कुलकर्णी, Adhokare (पान क्र. ७-१९९)
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे - Komal Sambhudas
इचलकरंजी संस्थांनचा इतिहास - विनायक गद्रे, ज्ञानदा गद्रे-फडके, AbhijitKanitkar, Sachin savadi -
वेचलेली फुले - देशपांडे पूजा सुनील
भोवरा - Vvnadhe
कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा - यशश्री गिरीश पुणेकर
युगान्त - नूतन, Adhokare (पाने १-५०), संजीवनी आफळे (पान ५१-१००),यशश्री गिरीश पुणेकर-पाने १०० -२४४
परिपूर्ती - जाधव प्रियांका
आमची संस्कृती - Pooja Jadhav
अमेरिका पथदर्शक - Sanjivani Aphale
मी भरून पावले आहे - देशपांडे पूजा सुनील ( पृष्ठ क्र.१-१००)
हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती - SavitaPundlik,संजीवनी आफळे (पाने ६१-७०)
आगरकर:व्यक्ति आणि विचार - Jyoticjoshi
मराठी रंगभुमी - कल्याणी कोतकर
अशोक - प्रिया कोठावदे
संस्कृती - आर्या जोशी
मुसलमानी मुलखांतली मुशाफरी - Phadke09,Vvnadhe; (पान क्र. ६०ते९९पासून पुढे),Sanjivani Aphale (पान ४२ ते ५८)
शून्य कचरा -Sachin savadi
ज्योतिर्विलास - Svnavare
गंगाजल - hevisnavare
प्रेरक चरित्रे - ओवी कुलकर्णी
विणकऱ्याचा मार्गदर्शक - दिपक कोतकर
स्टींग ऑपरेशन - ओवी
माझे सांगाती - ओवी
प्रशस्ती - ओवी
निराळं जग, निराळी माणसं - Abhijit Kanitkar
वाचन - ज्ञानदा गद्रे-फडके
वि. स. खांडेकर चरित्र - Sachin savadi,यशश्री गिरीश पुणेकर
पाणी! पाणी!! - Svnavare
लाट - Komal Sambhudas
करुणादेवी - Komal Sambhudas
मराठी वंचित साहित्य - Komal Sambhudas
प्रशासननामा - Svnavare
जाणिवांची आरास - अंकुश जाधव (पान क्र. १ ते १२५); भूषण कुलकर्णी (पान क्र. १२६ ते १७८)
सामाजिक विकासवेध - मयूर जावरे (पान क्र. १ ते १४०); प्रकाश बोराडे (पान क्र. १४१ ते १८७)
निर्माणपर्व - SavitaPundlik
वाचावे असे काही - hevisnavare
साहित्य आणि संस्कृती - Komal Sambhudas
दु:खहरण - ओवी
नवे शिक्षण, नवे शिक्षक - Abhijit Kanitkar
कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक - Sachin savadi
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान - प्राची जोशी व सहकारी, कल्याणी
शब्द सोन्याचा पिंपळ - कल्याणी कोतकर
पोस्टर स्मार्ट फोन - मोनाली पाटील
महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा - Komal Sambhudas
एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न -कल्याणी कोतकर
कोयत्याच्या मुठीत - मनोज धांडे
अस्पृश्य-विचार - मनोज धांडे
आकाश संवाद - ओवी कुलकर्णी
एकविसाव्या शतकातील शिक्षण - Komal Sambhudas
बलसागर - Vvnadhe; Abhijit Kanitkar (पान क्र. ९८पासून पुढे)
श्रीग्रामायन - प्राची जोशी व सहकारी
संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण - ओवी
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे - Komal Sambhudas
इचलकरंजी संस्थांनचा इतिहास - विनायक गद्रे, ज्ञानदा गद्रे-फडके, AbhijitKanitkar, Sachin savadi
वेचलेली फुले - देशपांडे पूजा सुनील
कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा - यशश्री गिरीश पुणेकर
शून्य कचरा -Sachin savadi
पाणी! पाणी!! - Svnavare
निराळं जग, निराळी माणसं - Abhijit Kanitkar
वाचन - ज्ञानदा गद्रे-फडके
अमेरिका पथदर्शक - संजीवनी आफळे
गंगाजल - hevisnavare
वाचावे असे काही - hevisnavare
प्रशासननामा - Svnavare
कोल्हापूरचे स्वतंत्रोत्तर समाजसेवक - --Sachin savadi (चर्चा ) २३:२८, ८ मे २०२० (IST) [ reply ]
शब्द सोन्याचा पिंपळ - कल्याणी कोतकर
मराठी रंगभूमी - कल्याणी कोतकर
स्टींग ऑपरेशन - ओवी कुलकर्णी
दु:खहरण - ओवी कुलकर्णी
लाट - Komal Sambhudas
मराठी वंचित साहित्य - Komal Sambhudas
साहित्य आणि संस्कृती - Komal Sambhudas
परिपूर्ती - जाधव प्रियांका
माझे सांगाती - ओवी
प्रेरक चरित्रे - ओवी
एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न - कल्याणी कोतकर
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान. -कल्याणी कोतकर
भोवरा ---- वंदना नढे
नवे शिक्षण, नवे शिक्षक - Abhijit Kanitkar
आमची संस्कृती --Pooja Jadhav (चर्चा ) १५:१०, १० मे २०२० (IST) [ reply ]
मी भरून पावले आहे- देशपांडे पूजा सुनील ( पृष्ठ क्र.१-१००) सचिन सवदी
कोयत्याच्या मुठीत- यशश्री गिरीश पुणेकर आणि अजून एक सदस्य
आकाश संवाद - ओवी
संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण - ओवी कुलकर्णी, Komal Sambhudas
शून्य कचरा
मी भरून पावले आहे
महाबळेश्वर
गांव-गाडा
वनस्पतीविचार
महाराष्ट्रातील 100 सामान्य पक्षी
हिंदुस्थानातील पाऊस व झाडे
मनुबाबा
गणिताच्या सोप्या वाटा
गणितातल्या गमतीजमती
चित्रा व चारू
वनस्पतीवर्णन भाग 1
करुणादेवी
मृच्छकटिक
मराठी शब्दांचे उदघाटन
मराठी समुदायातील विजेते सदस्य, प्रत्येक सदस्याची कामगिरी[ संपादन ]
सदस्य
मुद्रितशोधन
प्रमाणित
एकूण गुण
क्रमांक
Komal Sambhudas
946
42
2880
प्रथम
कल्याणी कोतकर
879
51
2688
द्वितीय
ओवी कुलकर्णी
617
326
2177
तृतीय
सदस्य
मुद्रितशोधन
प्रमाणित
एकूण गुण
Komal Sambhudas
946
42
2880
कल्याणी कोतकर
879
51
2688
ओवी कुलकर्णी
617
326
2177
Svnavare
453
384
1743
AbhijitKanitkar
498
0
1494
Sachin savadi
452
0
1356
यशश्री गिरीश पुणेकर
340
0
1020
देशपांडे पूजा सुनील
313
1
940
Hevisnavare
300
3
903
ज्ञानदा गद्रे-फडके
295
0
885
Vvnadhe
225
0
675
जाधव प्रियांका
141
0
423
Mayurjaware
127
0
381
Sanjivani Aphale
124
0
372
Pooja Jadhav
124
0
372
सुबोध कुलकर्णी
87
101
362
SavitaPundlik
119
0
357
कबचौउमवि अंकुश जाधव
108
0
324
Adhokare
68
0
204
Prachi joshi (gcc)
65
0
195
QueerEcofeminist
3
158
167
कबचौउमवि भूषण कुलकर्णी
50
0
150
Rupeshwarke
49
0
147
कबचौउमवि चंद्रसेन शिंदे
49
0
147
कबचौउमवि प्रकाश बोराडे
42
0
126
दिपक कोतकर
23
16
85
Phadke09
28
0
84
Jyoticjoshi
23
0
69
Tiven2240
0
61
61
आर्या जोशी
15
0
45
Vaishnavi Vairagi
13
0
39
Aishwarya Shailendra Jain (KBCNMU)
12
0
36
Gshguru
6
15
33
Sharada Dedage(gcc)
10
0
30
ईशानी
7
0
21
प्रिया कोठावदे
5
0
15
कबचौ मनोज धांडे
2
0
6
Aishwarya Shailendra Jain
1
0
3
Sanjay Y Deshpande
1
0
3
Index page
Participant
Proofread
Validations
Points
Total
52
39
6620
1158
21018
राष्ट्रीय पातळीवरील विजेते[ संपादन ]
User
Proofread
Validate
Total Points
Ranks
অনামিকা(চুমু) বড়া
703
1434
3543
First
Guruleninn
949
623
3470
Second
Sridhar G
969
375
3282
Third
Komal Sambhudas
946
42
2880
Forth
कल्याणी कोतकर
879
51
2688
Fifth
Balu1967
668
215
2219
Sixth
ओवी कुलकर्णी
617
326
2177
Seventh
Svnavare
453
384
1743
Eighth
ঈশান জ্যোতি বৰা
531
64
1657
Ninth
Jskcse4
482
196
1642
Tenth