विकिस्रोत:चावडी/तांत्रिक प्रश्न

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

आंतरविकि आयात सुविधा कार्यान्वित करणे प्रस्ताव[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर w:mr:वर्ग:Transferable to Marathi Wikisource तसेच मराठी विकिबूक्सवर या वर्गीकरणाने वर्गीकृत होणारी मराठी विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरण योग्य लेखपाने वेळच्या वेळी इतिहासासहीत स्थानांतरीत (आयात) करता यावीत, तसेच साहाय्यपाने आणि साचे आयात करता यावीत तसेच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी विकिस्रोत, प्रकल्पातील लेखपाने वेळोवेळी गरजेनुसार अनुवादासाठी सहजपणे आयात करणे प्रचालकांना सुलभ जावे म्हणून आंतरविकि आयात सुविधा कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव मांडत आहे.

Mahitgar (चर्चा) २२:२९, १ जुलै २०१५ (IST)

मराठी विकिस्रोतवर आयात[संपादन]

मी मराठी विकिस्रोतवर इंग्लिश विकिपीडिया व विकिमीडिया कॉमन्स वरून पाने आयात करण्यास प्रस्ताव मांडला आहे. कृपा आपले मत खाली नोंदवे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३९, २८ फेब्रुवारी २०१८ (IST)