विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (१-१५ मार्च २०२२)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १-१५ मार्च २०२२ या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadathon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन. प्रत्येक भाषेतील सर्वात जास्त योगदान करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. येथे सर्वांनी सहभाग व आपण करणार असलेले पुस्तक नोंदवावे. तसेच मेटावर मुख्य अभियान पानावर माहिती भरावी. मेटा या मुख्य समन्वय प्रकल्पातील महत्वाची पाने -

नियम[संपादन]

Screenshot from the Page namespace, showing the page status radio buttons.
पानाची स्थिती दाखविणारी वर्तुळे
 • मजकूर पूर्ण तपासून, दुरुस्त्या करून मूळ स्कॅन पानाप्रमाणे झाला आहे याची खात्री करूनच मुद्रितशोधन झाले आहे असे दर्शवावे. म्हणजे पिवळ्या वर्तुळावर क्लिक करावे आणि प्रकाशित करावे.
 • मुद्रितशोधन पूर्ण झालेल्या एका पानास तीन गुण तर प्रमाणित केलेल्या एका पानास एक गुण मिळेल. अपूर्ण पाने पूर्ण झाल्याचे दर्शविल्यास तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यानंतरही दुरुस्ती न केल्यास आपले बदल उलटविले जातील आणि अनुक्रमे तीन व एक गुण वगळला जाईल.
 • परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.

संसाधने[संपादन]

सहभाग नोंदविणे आणि संपादन मार्गदर्शिका

सहभागी सदस्य[संपादन]

 1. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:५९, २५ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]
 2. अपर्णा गोंधळेकर (चर्चा) १८:५९, २५ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]
 3. अश्विनीलेले (चर्चा) १९:११, २५ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]
 4. रश्मीमहेश (चर्चा) १९:१७, २५ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]
 5. Pooja Ramesh Kadam (चर्चा) १०:४०, २८ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]
 6. Komal Sambhudas (चर्चा) १२:४२, १ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 7. Susmita Choudhari (चर्चा) १४:१८, १ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 8. Sapate Keshav (चर्चा) १५:०३, १ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 9. Onkar gawade (चर्चा) १५:२४, १ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 10. Sunita prakash gambhir (चर्चा) १५:०३, २ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 11. नंदिनी रानडे (सदस्य चर्चा:नंदिनी रानडे)१५.१०, २ मार्च 2022 (IST)
 12. `QueerEcofeminist (चर्चा) २३:२१, ३ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 13. रोहिणीरेवती (चर्चा) ०८:४१, ५ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 14. Sapate Keshav (चर्चा) १०:५२, ८ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 15. Susmita Choudhari (चर्चा) ११:३०, ८ मार्च २०२२ (IST)Reply[reply]
 16. जाधव प्रियांका (चर्चा) १६:४४, १५ मार्च २०२२ (IST)Reply[reply]

निवडलेली पुस्तके[संपादन]

आपण करणार असलेले पुस्तक व समोर आपले नाव खाली नोंदवावे.

 1. विधवाविवाह -
 2. केसरीवरील खटला -
 3. भारत खंडाचा प्राचीन इतिहास -
 4. तर्कशास्त्र -
 5. तुकारामाचे निवडक अभंग - नंदिनी रानडे
 6. महाराष्ट्रातील किल्ले (भाग २) -
 7. हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति -
 8. वेरुळ - सुबोध कुलकर्णी
 9. स्मृतिचित्रे - भाग तीन - अपर्णा गोंधळेकर
 10. इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf - Komal Sambhudas
 11. पायवाट (Payvat).pdf -Choudhari Susmita
 12. प्रमाणशास्त्र.pdf - Sapate Keshav
 13. विचारसौंदर्य.pdf - Onkar gawade
 14. आलेख.pdf -sunita gambhir
 15. कार्यशैली.pdf - Komal Sambhuads
 16. सुरवंटाचे फुलपाखरू.pdf - Komal Sambhuads
 17. गाव झिजत आहे.pdf - Shrotri Aditi
 18. रुपया.pdf - Sapate Keshav
 19. साथ (Sath).pdf -Choudhari Susmita
 20. लक्षदीप (Lakshadip).pdf - Komal Sambhuads
 21. अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf . -Choudhari Susmita
 22. भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf -Choudhari Susmita
 23. अभिव्यक्ती.pdf - जाधव प्रियांका
 24. आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf -Choudhari Susmita