विकिस्रोत:चावडी/प्रचालकांना निवेदन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र नवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी निवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Wikipedia-logo-making.png
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिस्रोतच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण, लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा
मुद्रितशोधानाचे प्रकल्प पान व पुस्तकाची अनुक्रमणिका मुखपृष्ठावर घेण्याबाबत[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240:,

नमस्कार,

'मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स'च्या प्रथम वर्ष वाणिज्यच्या (FY B.Com) च्या विद्यार्थ्यांनी मराठी युनिकोड व विकिपीडियाचे यंदा नव्याने प्रशिक्षण घेतले आहे. या विद्यार्थ्यांनी 'अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची' हे पुस्तक नव्याने मुद्रितशोधन (proofread) करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

१. याचे प्रकल्प पान जोडतो आहोत. २. या पुस्तकाची अनुक्रमणिका - अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची

कृपया वरील दोन्ही URL मराठी विकिस्रोतच्या मुखपृष्ठावर घेण्यात यावेत अशी प्रचालकांना विनंती.

मागील वर्षीही 'भारतीय अर्थशास्त्राची मूलतत्त्वे' हे श्री. गो.चिं. भाटे लिखित पुस्तक मुद्रितशोधन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. सदर प्रकल्प आता संपूर्ण झाला असून या पुस्तकाची सर्व पाने मुद्रितशोधीत झालेली आहेत. या पुस्तकाच्या प्रमाणीकरणासाठी मराठी विकिपीडिया मार्गदर्शक आम्हाला प्रशिक्षण देणार असून ते आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत.

आठवण[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240:, वरील निवेदन प्रकल्पाच्या संयोजक Aishwarya Kulkarni 08 यांनी दिलेले दिसत आहे. विद्यार्थी उत्साहाने हा प्रकल्प करत आहेत. प्रकल्पासाठी घेतलेले पुस्तक बदलल्याने मुखपृष्ठ पानावरील दुवा वरीलप्रमाणे बदलावा ही विनंती. पुस्तकाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाला आपले सहकार्य हवे आहे. धन्यवाद,
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३९, २१ जानेवारी २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgAishwarya Kulkarni 08, सुबोध कुलकर्णी:Yes check.svg झाले. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५७, २१ जानेवारी २०१९ (IST)

मुद्रितशोधानाचे प्रकल्प पान व पुस्तकाची अनुक्रमणिका मुखपृष्ठावर घेण्याबाबत[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240:,

नमस्कार,

याआधी मी प्रचालकांना केलेल्या निवेदनामध्ये 'अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची' या पुस्तकाची अनुक्रमणिका व महाविद्यालयाचे नवे प्रकल्पपान विकिस्रोतच्या मुखपृष्ठावर घेण्याबाबत विनंती केली होती. तशी आंमलात आणली गेल्याबद्दल आभारी आहे.

परंतु असे झाल्यावर जुने प्रकल्पपान व 'भारतीय अर्थशास्त्राची मूलतत्त्वे' या पुस्तकाची अनुक्रमणिका आता मुखपृष्ठावर दिसत नाही. तोही प्रकल्प अजून चालू असल्याने प्रस्तुत पुस्तकाची अनुक्रमणिका देखील मुखपृष्ठावर दिसण्यासाठी तरतूद करावी ही विनंती.

त्याचा दुवा पुढीलप्रमाणे - भारतीय अर्थशास्त्राची मूलतत्त्वे

कृपया दोन्ही पुस्तकांचे प्रकल्प चालू असल्याने दोन्ही पुस्तकांच्या अनुक्रमणिका मुखपृष्ठावर दिसण्याची व्यवस्था करावी ही विनंती.

--Aishwarya Kulkarni 08 (चर्चा) २०:४५, २३ जानेवारी २०१९ (IST)

साहित्याचे वर्गीकरण[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240: येथे असलेल्या साहित्याचे विषयानुसार वर्गीकरण करावयाचे आहे. तरी वर्गीकरण उपकरण वापरण्यासाठी उपलब्ध करावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२४, १३ जुलै २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: वर्गीकरण उपकरण (हॉटकॅट) हे उपलब्ध आहे आपण त्याला चालू करून त्याचा वापर करू शकता. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:००, १३ जुलै २०१९ (IST)
मी चालू केले आहे. पण वर्ग संपादन चिन्हे येत नाहीत. काय समस्या आहे ते पहावे.सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:५०, १४ जुलै २०१९ (IST)
सद्या माझ्या सदस्यखात्यावर तांत्रिक प्रचालक अधिकार नाही, विनंती केली आहे. मान्य झाल्यावर पाहता येईल. धन्यवाद. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२२, १४ जुलै २०१९ (IST)
ठीक आहे. केलेल्या विनंतीचा दुवा द्यावा, मलाही पाठपुरावा करता येईल. कुठे मागणी करावी लागते ते कळवावे. हे उपकरण अत्यंत गरजेचे आहे. बरेच काम बाकी आहे.सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२५, १५ जुलै २०१९ (IST)
m:Steward requests/Permissions#Tiven2240@mrwikisource यावर विनंती केली आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:४३, १५ जुलै २०१९ (IST)

आपण येथे Hotcat चे काम झाले असे दाखविले आहे. तरी असे का होत आहे, आणखी स्पष्ट करून सांगाल? सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:०५, १८ जुलै २०१९ (IST)

मुद्रितशोधन अभियानाचा कालावधी अलीकडे घेण्याबद्दल[संपादन]

नमस्कार. मुद्रितशोधन अभियानाचा कालावधी १ ते १० मे असा ठरवण्यात आलेला आहे. ३ मे पर्यंत देशात लॉक डाऊन आहे, पण त्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात लॉक डाऊन शिथील होण्याची शक्यता आहे, असे वाटते. या पार्श्वभूमीवर १ ते १० मे पेक्षा ३ मेपर्यंत सर्वाना या अभियानात काम करण्यासाठी जास्त वेळ देणे शक्य आहे, असे काही इच्छुक लोकांशी बोलल्यावर लक्षात आले आहे. तर हा कालावधी अलीकडे आणता येईल का? आणि मराठी विकीस्रोतासाठी हे अभियान लगेचच सुरू करता येईल का? यावर विचार व्हावा. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ११:३५, २५ एप्रिल २०२० (IST)

मुखपृष्ठ सुधारणा[संपादन]

साहाय्य वर क्लिक केल्यावर दिसणारा दुवा दुरुस्त करायला हवा. तसेच वाचकांसाठी - पूर्ण झालेल्या, transclusion झालेल्या पुस्तकांचे मुख्य नामविश्वाचे दुवे देऊन एक दालन तयार करावे. संपादकांसाठी अनुक्रमणिका पानांचे दुवे देऊन वेगळे दालन करावे, म्हणजे सोयीचे होईल असे वाटते. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३९, २२ जून २०२० (IST)

नमस्कार Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:, आपण याची सुरुवात आपल्या धुळपाटीत करावे. पूर्ण झाल्यावर साद द्यावे. मुखपृष्ठावर आवश्यक बदल करता येईल. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:०९, २३ जून २०२० (IST)