Jump to content

वर्ग:मराठी कविता

विकिस्रोत कडून

"कविता" रुपात असलेले सर्व मराठी साहित्य या वर्गात येते. परिचय

◾️ नाव: डॉ.ललित अधाने , (M.A., NET, Ph.D)

नव्वदोत्तर पिढीतील एक महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक असलेले डॉ.ललित अधाने हे विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर,जि.छ.संभाजीनगर येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.नव्वदोत्तर पिढीतील एक महत्वाचे कवी आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यासाठी अनेक महत्त्वाचे सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचे दोन कवितासंग्रह,एक समीक्षाग्रंथ आणि दोन संपादने प्रसिद्ध आहेत.

◾️संशोधन:- १)'रत्नाकर मतकरी यांचे नाट्य लेखन :स्वरूप व चिकित्सा ' या विषयावर पीएच.डी. साठी संशोधन. २) लघु संशोधन प्रकल्प (MRP-1)

◾️संशोधन मार्गदर्शक:- ८ विद्यार्थी पी.एचडी साठी संशोधन करत आहेत.

◾️प्रकाशित ग्रंथ:- १) 'वाङ् मयीन प्रवृत्ती : तत्वशोध '(डॉ.दादा गोरे गौरवग्रंथ ) या समीक्षाग्रंथाचे संपादन.(२००७) २) "नाट्यानुबंध" (समीक्षा ग्रंथ) -जानेवारी २०२० ३)'कुणबी बाप' ( काव्यसंग्रह प्र.आवृत्ती २००२, द्वितीय आवृत्ती २००६) ४) "माही गोधडी छप्पन भोकी" हा कवितासंग्रह २०२३ ला नुकताच प्रकाशित. ● आगामी ग्रंथ :-

      १- रत्नाक्षरी नाट्यसमीक्षा(समीक्षा),
    	२- मी रहातो त्या गावात (काव्यसंग्रह)
    	३-"महाराष्ट्राची लोकगाणी" (लोक साहित्य संकलन) 
      ४- शेंडी (काव्यसंग्रह) 
      ५- आजची मराठी समीक्षा (संपादन)

◾️पुरस्कार:- १) 'कुणबी बाप' हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहास साने गुरुजी प्रतिष्ठानचा 'कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ', २) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचा ' यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार'. ३) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार. ४) इंदूर (मध्य प्रदेश) येथील लोकमान्य नगर निवासी मंडळाच्या वतीने वाङ्मयीन कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या "भाषा सारथी’-२०२३ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५) ‘ माही गोधडी छप्पन भोकी ‘ या कविता संग्रहास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचा सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार - २०२३ प्राप्त. ६) ‘ माही गोधडी छप्पन भोकी ‘ या कविता संग्रहास साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय कुंटूर व बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या वतीने दिला जाणारा ‘कै. सौ. इंदुमती देशमुख कुंटूरकर स्मृती वाङ्मय पुरस्कार - २०२३’ प्राप्त. ७) ‘ माही गोधडी छप्पन भोकी ‘ या कविता संग्रहास शब्दकळा साहित्य संघ, मंगळवेढाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार- २०२३ प्राप्त.

◾️इतर :- ● तसेच विविध वाङ् मयीन नियतकालिके ,वर्तमानपत्रांमधून लेखन .

●राष्ट्रीय सेवा योजनेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 'आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्कार ' यांसह विविध पुरस्कार.

● अखिल भारतीय, २८ जानेवारी २०१८ रोजी जालना येथे झालेल्या "पहिल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे-संमेलनाध्यक्ष " ● मराठवाडा साहित्य परिषद खुलताबाद शाखेचे संस्थापक अध्यक्ष , ● अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून,राज्यस्तरीय व मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनातून परिसंवाद व कविसंमेलनातून सहभाग. ●हास्य तरंग व अश्रुंचे रंग' या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण. ● विविध चर्चासत्रे व कार्यशा‍‌ळां, साहित्य संमेलनातून संशोधनपर लेखांचे वाचन. ० विविध चर्चासत्रे व कार्यशा‍‌ळां, साहित्य संमेलनांचे आयोजन.

◾️चित्रपट गीते, भक्ती गीते व व्हिडिओ अल्बम:- ●"सूरा" या चित्रपटासाठी गीत लेखन. ● काही ध्वनिफिती व व्हिडिओ अल्बम प्रकाशित. ●तसेच अनुप जलोटा व साधना सरगम यांनी काही गीते गायली आहेत. ● "उली उली"व्हिडिओ साँग प्रकाशित.

◾️अभ्यासक्रमातील सहभाग:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, नांदेड विद्यापीठाच्या विविध पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश आहे. ● सह्याद्री साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने एकूण ७ "कविता महोत्सव", उन्मनी प्रतिष्ठानच्यावतीने ५ - वसंतोस्तव,आणि पहिले औरंगाबाद जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक.(आयोजन)

◾️पत्ता:- डाॅ.ललितअधाने गट नं १२५ ,पार्ट सेक्टर सिडको-९, एन.एस.-१,प्लाॅट न.५८,फ्लॅट नं.-२ "समर्थ काॅम्प्लेक्स," मोरया मंगलकार्यालया शेजारी, शिवाजीनगर,(पुर्व) औरंगाबाद-४३१ ००९ मो.नंबर - ९४२२७४२८६५ ,८६६८८९१९२१ फोन नंबर (०२४०) २९९१०२४ इमेल - marathideogiri19@gmail.com

"मराठी कविता" वर्गातील लेख

एकूण ५४ पैकी खालील ५४ पाने या वर्गात आहेत.