दत्ताची आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांमध्ये दत्ताच्या आरत्या म्हटल्या जातात.

 1. दत्ताची आरती/ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
 2. दत्ताची आरती/ विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले
 3. दत्ताची आरती/ कृष्णापंचगंगासंगम निजस्थान
 4. दत्ताची आरती/ आरती दत्तात्रयप्रभूची
 5. दत्ताची आरती/ जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया
 6. दत्ताची आरती/ दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ
 7. दत्ताची आरती/ आरती दत्तराजगुरुची
 8. दत्ताची आरती/ सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता
 9. दत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा
 10. दत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी
 11. दत्ताची आरती/ धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची
 12. दत्ताची आरती/ पतिव्रता सती अनुसया माता
 13. दत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला
 14. दत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची
 15. दत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती । जय गुरुमूर्ती
 16. दत्ताची आरती/ नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती
 17. दत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची
 18. दत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता
 19. दत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया
 20. दत्ताची आरती/ अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते
 21. दत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता
 22. दत्ताची आरती/ जय देव जय देव जय अवधूता
 23. दत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा
 24. दत्ताची आरती/ जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें
 25. दत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा
 26. दत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता
 27. दत्ताची आरती/ दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती
 28. दत्ताची आरती/ जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया
 29. दत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा
 30. दत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी
 31. दत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी
 32. दत्ताची आरती/ जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला
 33. दत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.