साहित्यिक:बहिणाबाई चौधरी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
बहिणाबाई चौधरी
(१८८०–१९५१)

  बहिणाबाई चौधरी (१८८०- ३ डिसेंबर, १९५१) ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्‍या बहिणाबाई 'लेवा गणबोली' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

  त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.

  साहित्य[संपादन]

  1. सुगरणीचा खोपा
  2. अरे संसार संसार
  3. कशाला काय म्हणूं नही?
  4. आला पह्यला पाऊस
  5. राजा शेतकरी
  6. अरे रडता रडता
  7. माहेर
  8. घरोट
  9. धरीत्रीच्या कुशीमधीं
  10. पेरनी पेरनी आले पावसाचे वारे
  11. मन वढाय वढाय
  12. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
  13. जीव देवानं धाडला
  14. माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर
  15. माझी माय सरसोती
  16. आशी कशी येळी व माये
  17. मानूस मानूस मतलबी रे मानसा
  18. लपे करमाची रेखा
  19. दया नही मया नही
  20. संसारबरा
  21. देवा, घरोट घरोट तुझ्या
  22. बापाजीच्या हायलींत येती
  23. बिना कपाशीनं उले
  24. मच्छाई यो शंकासूर मारुनी
  25. नाम जपता जपता जे जे राम
  26. घरीं दाटला धुक्कय कसा हा
  27. धरत्रीच्या कुशीमधीं बीय
  28. दारीं उभे भोये जीव
  29. माझ्या लालू बैलाय्‌ची जोड
  30. तठे बसला गोसाई धुनी पेटय
  31. गुढीपाडव्याचा सन आतां उभ
  32. जयराम बुवाचा मान
  33. उचलला हारा हारखलं मन भार
  34. आतां लागे मार्गेसर आली
  35. लपे करमाची रेखा माझ्या
  36. अरे कानोड कानोड सदा रुसत
  37. हिवायाचं थंड वारं बोरी प
  38. मानूस मानूस मतलबी रे मान
  39. येहेरींत दोन मोटा दोन्ही
  40. पिलोक पिलोक आल्या पिलोका
  41. केला पीकाचा रे सांठा जपी
  42. आला आला शेतकर्‍या
  43. उपननी उपननी आतां घ्या रे
  44. वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
  45. माझं इठ्ठल मंदीर अवघ्याच
  46. खटल्याच्या घरामधीं
  47. भाऊ वाचे पोथी येऊं दे रे
  48. आदिमाया - आशी कशी येळी व माये, आशी ...
  49. संसार - बरा संसार संसार जसा तावा...
  50. घरोट - देवा, घरोट घरोट तुझ्या म...
  51. माहेर - बापाजीच्या हायलींत येती ...
  52. कशाला काय म्हणूं नही ? - बिना कपाशीनं उले त्याले ...
  53. आखजी - आखजीचा आखजीचा मोलाचा सन ...
  54. वैदू - मच्छाई यो शंकासूर मारुनी ...
  55. आप्पा महाराज - नाम जपता जपता 'जे जे राम...
  56. चुल्हा पेटता पेटेना ! - घरीं दाटला धुक्कय कसा हा...
  57. देव अजब गारोडी - धरत्रीच्या कुशीमधीं बीय...
  58. आली पंढरीची दिंडी - दारीं उभे भोये जीव घरीं ...
  59. गाडी जोडी - माझ्या लालू बैलाय्‌ची जोड...
  60. गोसाई - तठे बसला गोसाई धुनी पेटय...
  61. गुढी उभारनी - गुढीपाडव्याचा सन आतां उभ...
  62. हिरीताचं देनं घेनं - नको लागूं जीवा , सदा मतल...
  63. जयराम बुवाचा मान
  64. काय घडे अवगत - उचलला हारा हारखलं मन भार...
  65. कापनी - आतां लागे मार्गेसर आली क...
  66. लपे करमाची रेखा - लपे करमाची रेखा माझ्या क...
  67. खरा देवा मधी देव - अरे कानोड कानोड सदा रुसत...

  संदर्भ[संपादन]

  खालील संदर्भ दस्तएवज सुद्धा क्रॉसचेकींग पडताळणी साठी वापरा


  ताकिद: डिफॉल्ट सॉर्ट की "चौधरी,बहिणाबाई" ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की "चौधरी,_बहिणाबाई".