साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी
Appearance
(साहित्यिक:रामदास स्वामी पासून पुनर्निर्देशित)
←आद्याक्षर नसलेले साहित्यिक | समर्थ रामदास स्वामी (१६०८–१६८२) |
समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते.
रामदास स्वामी यांचे साहित्यिक कार्य
[संपादन]- दासबोध
- श्रीराम स्तुती
- हनुमान स्तुती
- मनाचे श्लोक
- करुणाष्टके
- बुद्धी दे रघुनायका
- उत्तम गुण
- मारुती स्तोत्र
- चतुर्दश मारूती स्तोत्रे
- सोलिव सुख
- सवाई
- आनंदवनभुवनी
- आत्माराम
- दत्ताची आरती
- ज्ञानदेवाची आरती
- श्रीनवरात्रवासिनीची आरती
- श्री हरतालिकेची आरती
- श्री जगदंबेची आरती
- श्री करवीरपुरवासिनीची आरती
- श्री देवीची आरती
- श्री अंबामातेची आरती
- श्री लक्ष्मी देवीची आरती
- शंकराच्या आरत्या
- विष्णूच्या आरत्या
- श्रीदत्तप्रभूची भूपाळी
- शिवराजास आठवावें
- आरती कृष्णेची
- निश्चयाचा महामेरु
- मराठा तितुका मेळवावा
वर्ग: