Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे

विकिस्रोत कडून




लोकहितवादी
गोपाळ हरि देशमुख
(इ. स. १८२३ - १८९२)









लोकहितवादींची
शतपत्रे


संपादक

कै. डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे
एम्. ए., पीएच्. डी.





कॉन्टिनेन्टल प्रकाशन
विजयानगर, पुणे : ३०


प्रकाशक :
अनिरुद्ध अनंत कुलकर्णी
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
विजयानगर पुणे ४११०३०

मुद्रक :
स्वरूप मुद्रण
६८७ नारायण पेठ,
पुणे- ४११०३०१

अक्षरजुळणी :
सौ. अनुराधा जोशी
१२२७, सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०

सर्व हक्क प्रकाशकाकडे

दुसरी आवृत्ती : १९६०
तिसरी आवृत्ती : १९६३
चौथी आवृत्ती : १९७२
पाचवी आवृत्ती : १९७७
सहावी आवृत्ती : १९८५
सातवी आवृत्ती : २००४
आठवी आवृत्ती : २००७

किंमत : दोनशे पन्नास रुपये


अनुक्रमणिका
प्रस्तावना १ ते ५९
पत्र क्र. १०० शतपत्रांचा इत्यर्थ ६३ ते ६५
१. विद्या ६६ ते १२८
पत्र क्र. ३ पुण्यात लायब्ररीची स्थापना ६६
  छापण्याची कला आणि म्हातारपणी लग्न ६८
  जुन्या समजुती ७०
 १९ हिंदू लोकांचा आळशी स्वभाव ७३
 २४ नशिबावर हवाला ७६
 ३१ इंग्रजी विद्या ७९
 ३३ अर्थशून्य ब्राह्मणविद्या ८३
 ५० स्वराज्यातील विद्वान ८५
 ५५ पुराणांतील ज्ञान ८८
 ५६ नादविद्या ९०
 ५९ लोकांची समजूत व पुराणादिकांचे सौरस्य ९४
 ६९ संस्कृत आणि इंग्रजी विद्या ९७
 ७७ पाठ करण्याची चाल ९९
 ८० कमती कशाची ? १०२
 ८१ प्राचीन ग्रंथांचे अर्थ १०५
 ८२ प्राचीन ग्रंथांचे महत्त्व १०७
 ८४ संस्कृत विद्या ११०
 ८५ ज्ञान हाच पराक्रम ११४
 ८६ सांप्रतचे पंडितांचे ज्ञान ११७
 ९३ नवीन ग्रंथांची आवश्यकता १२०
 ९५ अभिमान १२३
 ९७ सुशिक्षा व पंतोजी आणि संस्कृत व इंग्रजी भाषा १२६
 १०१ संस्कृत विद्या १२८
२. हिंदूंचे धार्मिक जीवन १३३ ते २०३
पत्र क्र. ४ शिमग्याचा दुराचार १३३
  शाक्त मार्ग १३५
 १३ वाइट चालींचे प्रकार १३८
 २६ वैराग्य १३९
 २७ नाना पंथ १४२
 २८ विधिनिषेधरूप धर्माचे मूळ १४६
 २९ बुद्धीने ईश्वर किती कळतो त्याविषयी १५१
 ३५ मानास व दानास पात्र १५५
 ३६ स्नान-संध्या १५७
 ३७ देवपूजा १६०
 ४२ डोले करण्याची चाल १६२
 ४३ निरुद्योगीपणाच्या चाली १६६
 ४७ दया १६९
 ५३ मन हेच ईश्वरी शास्त्र १७२
 ५८ आचार १७५
 ६४ धर्मसुधारणा १७८
 ६५ नीति - प्रशंसा १८१
 ७४ देवळे व नेमधर्म १८३
 ७६ मद्यपान १८६
 ७९ दया १९०
 ८३ भक्ती, कर्म आणि ज्ञान १९३
 ८८ नीति - प्रशंसा १९६
 ९१ दानधर्म करणे २००
 ९२ भिकारी २०३
३. आमचे धर्मगुरू २०९ ते २४६
  कन्याहत्या- गवर्नरसाहेबांची बदली व ब्राह्मण लोकांचे अज्ञान २०९
 ११ ब्राह्मणांचे आचर २१०
 १७ ब्राह्मणांचे आचर २१३
 २० ब्राह्मणांचे महत्त्व २१६
 २१ गृहस्थ आणि भिक्षुक यांचा भेद २१८
 ४८ ब्राह्मण लोकांचा स्वभाव २२१
 ६१ भटांनी लावून दिलेले वेड २२४
 ६२ ब्राह्मणांची शिक्षणपद्धती २२७
पत्र क्र. ६३ अर्थावाचून पाठ करणे २२९
 ७१ भटांचा विद्येचा निरुपयोग २३२
 ७२ ब्राह्मणांचे ईश्वरी ज्ञान २३५
 ७३ धर्मव्यवहारासंबंधी खोट्या समजुती २३७
 ७५ ब्राह्मणांचा लोभ २४०
 ९६ ब्राह्मणांचे पुढारीपणापासून अनहित व वेदान्त २४३
 १०३ पंडितांची योग्यता २४५
 १०७ खरा धर्म करण्याची आवश्यकता २४६
४. स्त्रीजीवन २५१ ते २८२
पत्र क्र. २ लहानपणाच्या लग्नापासून अडचणी २५१
 १० पुनर्विवाह २५४
 १५ लग्नाविषयी विचार २५४
 १६ विधवापुनर्विवाहाविषयी २६०
 ३० स्त्रियांची स्थिती २६३
 ७० पुनर्विवाह २६७
 ९० लग्ने २६९
 ९९ पुनर्विवाह २७२
 १०२ पुनर्विवाह २७५
 १०४ पुनर्विवाह २७६
 १०५ पुनर्विवाह २८०
 १०६ पुनर्विवाह २८२
 १०८ पुनर्विवाह वगैरे सुधारणा २८२
५. जातिभेद २८७ ते २९५
पत्र क्र. २२ जातिविषयी विचार २८७
 २३ चार वर्षांची सांप्रतची स्थिती २८९
 ३९ वर्णविचार २९५
६. हिंदूंचे आर्थिक जीवन २८७ ते २९५
पत्र क्र. १८ आर्जवीपणा व डौलीपणा २९९
 ४४ हिंदू लोकांनी उद्योग करण्याची आवश्यकता ३०२
 ५१ हिंदू लोकांची द्रव्योपयोगाविषयी समजूत ३०४
 ५७ हिंदू लोकांचा व्यापार ३०८
 ६८ उद्योगप्रशंसा ३११
 ८७ एकत्र रहाण्याची चाल ३१३
७. आमचे राजकारण व राज्यकर्ते ३१९ ते ३७७
पत्र क्र. १ इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुतीविषयी ३१९
  नेटीव अंमलदार ३२१
 १२ हिंदुस्थानाचील इंग्रजी राज्याचा विचार ३२३
 १४ राज्यसुधारणा ३२६
 २५ राज्यसुधारणा ३२९
 ३२ लांच ३३२
 ३४ वेळेचा व्यर्थ खर्च ३३६
 ३८ इंग्रजी राज्यापासून लाभ ३३८
 ४० लाचेचा गुन्हा ३४१
 ४१ नाना फडणिसांचे शहाणपण ३४४
 ४५ हिंदुस्थानच्या पराधीनचेची कारणे ३४७
 ४६ इंग्लिश राज्याची आवश्यकता ३५०
 ४९ सरदार लोक ३५३
 ५२ उद्याचा विचार ३५६
 ५४ इंग्लिश राज्यापासून फळ ३५८
 ६० हिंदू लोकांनी काय करावे ? ३६१
 ६६ सरकारी कामदार ३६४
 ६७ स्वदेशप्रीती ३६७
 ७८ राज्यांविषयी विचार ३६९
 ८९ इंग्लिश सरकार ३७३
 ९४ इंग्रज सरकार ३७४
 ९८ डौल व नेटीव राजे ३७७
टीपा
पत्रांचा मूळ क्रम व या आवृत्तीतील पृष्ठांक ४०६