साहित्यिक:पु. ग. सहस्रबुद्धे
Appearance
←आडनावाचे अक्षर: स | पुरुषोत्तम सहस्रबुद्धे (१९०४–१९८५) |
पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे उर्फ डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (१९०४ - १९८५) हे मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते एम.ए. पीएच.डी होते. पाश्चात्य व पौर्वात्य शास्त्रांचे ते अभ्यासक होते.
- इहवादी शासन (१९७२)
- केसरीची त्रिमूर्ती (१९७४)
- भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म (१९६५)
- भारतीय लोकसत्ता (१९५४)
- महाराष्ट्र संस्कृती (१९७९).
- लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान (१९६२)
- विज्ञान-प्रणीत समाजरचना (१९३६)
- स्वभावलेखन (१९३९)
- हिंदुसमाज संघटना आणि विघटना (१९६७)
- निबंध-संग्रह
- पराधीन सरस्वती (१९६२)
- माझे चिंतन (१९५५)
- राजविद्या (१९५९)
- वैय्यक्तिक व सामाजिक (१९६३)
- साहित्यातील जीवनभाष्य
- सौंदर्यरस
- ललित
- लपलेले खडक (लघुकथा - १९३४)
- वधूसंशोधन (नाटक - १९३४)
- सत्याचे वाली (नाटक - १९३३)
- लोकहितवादींची शतपत्रे