सदस्य चर्चा:QueerEcofeminist

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
Wikisource-logo-mr.svg

नमस्कार QueerEcofeminist,
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

Indic Wikisource Proofreadthon[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it

मुद्रितशोधन अभियान (Proofreadthon)[संपादन]

सस्नेह नमस्कार,
आपणा सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर या अभियानात १ मे ते १० मे या कालावधीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहे. आपली बरीच पुस्तके चांगली स्कॅन झालेली असल्याने उत्तम ओसीआर झाले आहे. त्यामुळे तसे फार काम नाही. फक्त बारकाईने एकदा पाहून काही दुरुस्त्या व थोडे फार format करावे लागेल. यासाठी मदत घेता येईल. तरी अवश्य नावे नोंदवा आणि पुस्तके निवडा.

धन्यवाद! --Subodh (CIS-A2K) (चर्चा) १७:५६, २३ एप्रिल २०२० (IST)

Administrator privileges[संपादन]

Good to see you nominating yourself for your first administrator userrights. Kindly note a few things which I would like to share with you as I have been 3 time administrator on this Wikimedia project.

1) Don't be harsh to newbies 2) Use Sandbox at your best before editing any of the Mediawiki pages. 3) Don't edit any Mediawiki pages if you have no idea of Technical languages. Feel free to ask experience editors as on Telegram or IRC channels where you are active. 4) Activate 2FA on your account because it's important that your account not being compromised. 5) Use the Sitenotice Template as it is programmed, try in sandbox to see how it looks as it effects lot of users. 6) While installing gadgets on this wiki feel yourself responsible because one wrong code than cost problems to many users.

Lastly would wish you luck for this first administrator nomination. I would advise you that you go for a permanent Administrator privilages as it will help in continuous improvement of this wiki. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:५९, ६ मे २०२० (IST)

thanks for your suggestions, i will consider all of your suggestion QueerEcofeminist (चर्चा) १२:०४, ६ मे २०२० (IST)

समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) यादी[संपादन]

खालील दुव्यावरील यादी चुकीची वाटते. क्वेरी तपासून पहावी. https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95_(%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)
धन्यवाद!--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १६:५७, १४ मे २०२० (IST)


वरील क्वेरी दुरुस्त केली आहे. कृपया क्वेरी रिझल्ट एकदा तपासून घेऊन मूळ क्वेरी बदलावी म्हणजे वरील यादी व्यवस्थित दिसेल. क्वेरी: https://w.wiki/RTG Phadke09 (चर्चा) २०:५०, २१ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgPhadke09:, धन्यवाद, बदलली मस्त काम झाले, तांत्रिक बाबींमध्ये आपली अशीच मदत आम्हांला खूपच मोलाची ठरते. आता यादी छान चालते आहे. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) २३:३८, २१ मे २०२० (IST)

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it