विकिस्रोत:कौल/प्रचालक

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

हे पान विकिस्रोत:प्रचालक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

मराठी विकिस्रोतच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तसेच देखरेख कार्य करण्यासाठी मी प्रचालक पदाची विनंती करतो. आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती --Tiven2240 (चर्चा) २२:२१, ९ डिसेंबर २०१७ (IST)Reply[reply]

प्रतिपालक User:Ruslik0 द्वारे ३ महिण्याकरिता दिले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२२, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply[reply]

मराठी विकिस्रोतच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तसेच देखरेख कार्य करण्यासाठी मी प्रचालक पदाची दुसरी वेळी विनंती करतो. आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:३७, ११ मार्च २०१८ (IST)Reply[reply]

प्रतिपालक User:علاء द्वारे ६ महिना करिता प्रचालक हक दिले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२५, १८ मार्च २०१८ (IST)Reply[reply]

मराठी विकिस्रोतच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तसेच देखरेख कार्य करण्यासाठी मी प्रचालक पदाची तिसरी वेळी विनंती करतो. आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३३, १५ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]

Tiven2240:, आपणास दोन वेळा प्रचालकपद ज्या प्रक्रियेद्वारे मिळाले ती येथे स्पष्ट करून सांगाल का? तसेच या मान्यतेचे मूळ दुवे द्यावेत ही विनंती. विकिस्रोतवर आपण काय काय काम केले आहे आणि सध्या विकिस्रोतच्या गरजा काय आहेत ते ही मांडावे. आपण त्यातील काय जबाबदारी घेऊ शकता हे मांडावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२९, २५ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]

ही जबाबदारी प्रतिपालक द्वारे दिली गेली आहेत. विकिस्रोत वर मी काय काम केली आहे त्याची माहिती आपल्याला इथे भेटेल. सद्या विकिपीडिया व otrs वरील कारभार पूर्ण करायचे आहे. इथे विनंती केल्यावर आवशक कार्य केले जाईल, टप्याटप्याने कार्य पूर्ण केले जाईल.
सद्या ही विनंती दिनांक २३-०९-२०१८ रोजी प्रतिपालक द्वारे मंजूर झाली आहे. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५८, २६ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]
ही मंजुरी कोठे मिळाली आहे, त्या पानाचा दुवा द्यावा. पारदर्शक प्रक्रियेसाठी आवश्यक आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४८, २७ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]

मी आपल्याला आठवण करत आहे. मंजुरीविषयी वरील माहिती द्यावी.आपल्या उत्तरात ही बाब नाही. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२१, २ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply[reply]

ही माहिती आपल्याला इथे भेटेल. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:२८, ३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply[reply]


सदस्य:QueerEcofeminist साठी Permanent Sysop rights प्रचालक अधिकाराची विनंती

The following discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.
  • I want to work on setting up mainpage, update gadgets, community pages, updating templates.
  • I have been cleaning copyvios across enwiki, hiwiki, commons, fighting vandalism at crosswiki in general and on hiwiki, enwiki, wikidata, commonswiki in particular. So I am familiar with most of the global/local policies needed to work on wikisource.
  • I have been working on community pages here [१], brought some templates here too. But to work on really large scale I need sysop rights. as many of the templates have submodules and everythinng needs to be imported here. Then it can be localized and made to suit this project.
  • Right now we have an proofeditothon going on here and we need to put up an site notice. we don't have an active admins here. Absence of active admin makes it extra difficult to work. thanks
  • If you have suggestions, comments, options to answer the current concerns I will list it by tonight, I would be happy without sysop rights, as I want answers to issues and not only rights. thanks QueerEcofeminist (चर्चा) २०:०१, २९ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]

This [[२]] is a list of task I have made to work on, once I have sysop rights, Please have a look at it, your valuable comments and suggestions are welcome. QueerEcofeminist (चर्चा) १०:५६, २ मे २०२० (IST)Reply[reply]

मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा

पाठिंबा - Abhijeet Ranadive
पाठिंबा- support this nomination. - Tiven2240

.--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३५, ६ मे २०२० (IST) (former administrator mrws)Reply[reply]

पाठिंबा - Sandesh9822
पाठिंबा- काम वाढत चालले आहे. त्यात सोपेपणा आणण्यासाठी व सुसूत्रता आणण्यासाठी विविध साचांची गरज आहे. कायम स्वरूप प्रचालक होण्याचा विचार करावा. . - Svnavare
पाठिंबा - दिपक कोतकर
पाठिंबा - Komal Sambhudas
पाठिंबा - जाधव प्रियांका
पाठिंबा- आम्हाला कामात अडचणी येत आहेत. तरी साचे वगैरे आणण्यासाठी कायम स्वरूपी प्रचालकाची अत्यंत आवश्यकता आहे.. - Pooja Jadhav
पाठिंबा- सुरेश यांना प्रचालकपद मिळाल्यास ते अतिशय चांगल्या पद्धतीने या व्यासपीठाचे काम समृृृृद्ध करतील आणि सर्व संपादकांना सहाय्य करतील याची मला खात्री आहे.मी पाठिंबा नोंदवीत आहे.. - [[सदस्य:आर्या जोशी (चर्चा) १८:१०, ७ मे २०२० (IST)|आर्या जोशी (चर्चा) १८:१०, ७ मे २०२० (IST)]]Reply[reply]


पाठिंबा- गेले काही दिवस येथे काम करताना अनेक अडचणी दिसत आहेत. अगदी मुखपृष्ठापासून अनेक ठिकाणी बदल करायची गरज दिसत आहे. नवीन काम करणाऱ्यांनासुद्धा सोपे जावे यासाठी साचे, टेम्पलेट्स, गॅजेट्स इ. आणण्याची गरज आहे. पुस्तकांची वर्गीकरणे केलेली नाहीत. त्याप्रमाणेच मराठी विकीस्रोतावर अधिकाधिक पुस्तके आणण्यासाठीसुद्धा प्रयत्न करण्याची खूप गरज आहे. आपण कोणती कामे प्राधान्यक्रमाने करणार आहात, याचा तपशील द्यावा.. - ज्ञानदा गद्रे-फडके
पाठिंबा- अजून बरीच पुस्तके इथे आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नवीन सदस्यांना इथे काम करणे सोपे जावे यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत, जेणेकरून इथे जास्तीत जास्त लोक सहभागी होतील.. - AbhijitKanitkar
पाठिंबा- प्रचालक पद मिळाल्यास मराठीत ज्या scripts नाही आहे. त्यावर काम होईल. - कल्याणी कोतकर
पाठिंबा- विकिस्रोत हा ग्रंथालय प्रकल्प असल्याने याचे महत्व जास्त आहे. मराठी भाषा चांगली अवगत असणाऱ्या प्रचालकाने येथे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. उदा. साहित्याचे शास्त्रीय वर्गीकरण, मुखपृष्ठ नवीन वाचकाला व संपादकाला स्वागतशील आणि सुलभ वाटणे, प्रताधिकारमुक्त साहित्यिक आणि साहित्य यांची यादी तयार करण्यासाठी उपयुक्त साधन आणणे, सहाय्य पाने व धोरण पाने तयार करणे. प्रचालकाची कामे पण आपण मांडावीत. तुम्ही केलेली यादी उपयुक्त आहे. सध्या येथील सक्रीय समुदायाने अनेक गरजा मांडल्या आहेत. सर्वांच्या समन्वयाने समंजसपणे चर्चा घडवून आणणे आणि प्रचालकीय अधिकार वापरून कार्यवाही करणे आपल्याकडून अपेक्षित आहे. सर्व व्यवहार हा समुदायाला पूर्ण कल्पना देऊन पारदर्शीपणे होणे आवश्यक आहे. आपणास यासाठी शुभेच्छा!. - सुबोध कुलकर्णी


पाठिंबा- विकिस्रोतवर काम करताना काही गोष्टींचा उलगडा होण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.नवीन सदस्य,नवीन पुस्तके आणि user friendly साचे आणि टेम्पलेट्स आणण्याची गरज आहे.. - यशश्री गिरीश पुणेकर
पाठिंबा - Pooja Jadhav
पाठिंबा- नवीन सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. स्मार्ट फोन वरून पण काम करणं सोपं करायला हवे. नवीन साचे आणण्याची गरज आहे.सुरेश खोले यांना पाठिंबा देत आहे.. - सुनिती पारुंडेकर


सुचना/मागण्या/विनंत्या - येथे आपल्याला प्रचालकाकडे असलेल्या अपेक्षा नोंदवाव्यात

QueerEcofeminist: Best wishes. Just wanted to inform you that I have disabled Mediawiki:Sitenotice on this Wikisource. Please use साचा:AdvancedSiteNotices for further changes in Sitenotice of this wiki. Do ping me if you need any technical assistance. With this I Also don't forget that Administrator user rights are requested on विकिस्रोत:कौल/प्रचालक, kindly follow wiki culture. Best wishes and regards --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३५, ६ मे २०२० (IST) (former administrator mrws)Reply[reply]The above discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

Permanent Administrator and Technical Administrator on this Wikisource

After a total of 21 months of Admin and technical administrator userrights on this Wikisource I would like to go for a Permanent Adminship. My contributions on this Wikisource can be tracked from my contributions. I have been active on Technical enhancement on this Wikisource. I have previous experience and technical knowledge of various userscripts and Gadgets. Thereby requesting community consensus. Thanks and regards --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:०८, ६ मे २०२० (IST)Reply[reply]

मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा

पाठिंबा- I support both. - Sandesh9822
पाठिंबा- I support Tiven because his works on Marathi Wikipedia and Wikisource are good. Also he has been working on many event and Global competitions. - Crispin100
पाठिंबा- I support Tiven. - Fabian1117
पाठिंबा - Virajpatil786
पाठिंबा - अभय नातू
विरोध- (1.)I find marathi wikisource rather like a neglected child. Editors face lot of difficulties and so many templates, tools etc available in other languages are not available here since long. More ever Admin knowledgeable in marathi language or having affinity towards marathi literature is a must. (2.) The checking of sockpuppetting just because two members have same surname is intriguing to me. Why the admin had to do this instead of motivating newcomers is beyond my reason.. - Svnavare
पाठिंबा- I support Tiven because he has technical knowledge and I believe he will use his rights wisely. - Sugarpie18
पाठिंबा- विकिपीडियाला चांगले दिवस येण्यासाठी टायवीन यांची महत्वाची भूमीका आहे व राहिल.. माझा पूर्ण पाठींबा. - प्रसाद साळवे
पाठिंबा- माझा पूर्ण पाठींबा. - Akashsalla14
पाठिंबा - Bikelover982
विरोध- For many reasons, their history of admin right is not something very impressive, a) They have harassed women editors by accusing them to be sock puppets like this w:mr:Special:Permalink/1744751, when the CU results clearly said that, those two accounts could be relatives sharing one computer. No real vandalism/spamming/disruption was caused by those accounts ever. But the problem was shown to be on commons and mrwikisource/here, so request was made on meta and block threat was made on mrwiki now such missuse of checkuser info and policies is really not accepted. When it's really visible from their names that they are relatives and nothing else. b) Their admin history here shows nothing remarkable to make them sysop here even for temporary, as they had never sought any community approval here and actual active community doesn't seem to support them here even now! c) Their knowledge of Marathi language is really poor, additionally understanding of wikisource workflow is really poor, their recent comments made here Special:Diff/63021/79367 shows it clearly. d) We want admins and more and more people who are technically sound, but for that we can't have users who have made missuse of sysop tools and that's how their mrwiki admin-ship was not continued. Most of their edits here are automated imports of templates and pages and no actual work which shows they are aware of wikisource workflow. Even whatever they contributed in terms of technical gadgets and template imports all was constant requests from active editors here, they had to actually ping them on talkpage here and otherwise to get things done. Their talkpage history is full of such requests and reminders by others. Additionally when they were asked to tell about their admin contributions here, their reply on the review of admins page here Special:Diff/38014/40272 shows that they don't really have much to tell.. - QueerEcofeminist
झाले. प्रतिपालक द्वारे ६ महिन्यासाठी प्रचालक व तांत्रिक प्रचालक अधिकार देण्यात आले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:२१, १४ जून २०२० (IST)Reply[reply]


QueerEcofeminist साठी प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक (Admin and Interface admin for User:QueerEcofeminist)

The following discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

QueerEcofeminist (चर्चा योगदाने blocks protections deletions moves rights rights changes)

सहा महिन्यापूर्वीं मी समुदायाकडे प्रचालक अधिकारासाठी मागणी केली होती आणि मला तसे अधिकार सहा महिन्यासाठी देण्यात आलेले होते. मी पहिल्यांदाच प्रचालक अधिकार हातात आल्याने, आरामशीर आणि शिकण्याचा वेळ घेत काम केले. अनेक गोष्टी जुन्या करायच्या आहेत, तांत्रिक बदलांसाठी तांत्रिक प्रचालक अधिकारही लागतील. समुदाय मागच्यावेळे प्रमाणे याही वेळी मला पाठींबा देईल आणि यावेळी मी तांत्रिक सुधारणा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. मी‌ गेल्या सहा महिन्यात अनेक साचे नविन आणले आहेत. काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. एका सदस्याला तडीपार केले आहे. अनेक पाने सुरक्षित केली आहेत. या सर्वांची माहिती वरील साच्याद्वारे आपल्याला मिळवता येईल. सहा महिन्याचा कालावधी लवकरच संपेल, 13 नोव्हेंबरला माझे अधिकार संपतील त्यामुळे ते चालू राहाण्यासाठी मला परत मतदान घ्यावे लागत आहे. यावेळी मला दीर्घकाळापर्यंत अधिकार देऊन हे मतदान थोड्या दीर्घकाळानंतर घ्यावे लागेल अशी आशा. धन्यवाद. QueerEcofeminist (चर्चा) १३:५२, २ नोव्हेंबर २०२० (IST)Reply[reply]

मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा

होणे आवश्यक आहे. आपणास यासाठी शुभेच्छा!}}


पाठिंबा- पूर्ण पाठिंबा. - [[सदस्य:--आर्या जोशी (चर्चा) ०९:२७, १० नोव्हेंबर २०२० (IST) |--आर्या जोशी (चर्चा) ०९:२७, १० नोव्हेंबर २०२० (IST) ]]Reply[reply]


पाठिंबा- पूर्ण पाठिंबा आहे. - [[सदस्य:--Svnavare |--Svnavare ]]


पाठिंबा- पाठिंबा आहे. - [[सदस्य:--Pooja Jadhav |--Pooja Jadhav ]]


पाठिंबा- आपण बरीच प्रचालकीय कामे केलेली दिसत आहेत. आता काही महत्वाची धोरणे ठरविणे आवश्यक आहे. तसेच काही तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत. यासाठी दोन्ही जबाबदाऱ्या आपण अवश्य घ्याव्यात. माझा पाठिंबा आहे.. - सुबोध कुलकर्णी


पाठिंबा- पूर्ण पाठिंबा आहे.. - Komal Sambhudas


झाले. - m:Special:Diff/20662296/20666003 Granted by stewards for one year, स्टिवर्ड कडून एक वर्षासाठी दोन्हीं अधिकार देण्यात आले. QueerEcofeminist (चर्चा) ११:५७, १८ नोव्हेंबर २०२० (IST)Reply[reply]


The above discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

Pooja Jadhav - प्रचालक अधिकाराची विनंती (Admin and Interface admin for Pooja Jadhav)

The following discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

मी पूजा, विज्ञान आश्रमामध्ये गेले साडे तीन वर्ष कार्यरत आहे. आणि गेल्या ३ वर्ष्यापासून विकिमिडीया प्रोजेक्ट्स वर काम करत आहे. विकिपीडिया,विकिसोर्स,विकिमिडीया कॉमन्स या प्रोजेक्ट्स मध्ये माझे महत्वाचे योगदान ठरले आहे. मला ocr करण्यासाठी bot चा access आहे. त्यासाठी मी Pooja Jadhav Bot या user चा वापर करत आहे. मला script आणि इतर तांत्रिक knowledge ची माहिती आहे. त्यामुळे मी तांत्रिक बाबती मध्ये थोडीफार मदत करू शकेल. bot चा वापर करून मी जवळपास १८००० पाने ocr केली आहेत. मला माझी कामे करताना ज्या अडचणी येतात.मी त्या स्वतः सोडवू शकेल. याचा मला उपयोग होईल.--Pooja Jadhav (चर्चा) १५:३३, १९ नोव्हेंबर २०२० (IST)Reply[reply]

मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा

पाठिंबा- They have been working for long now, they also have bot rights on this wiki, doing great with current bot rights, they would be helpful in technical developments here, definitely worth it and clear use case. त्यांनी सांगकाम्याच्या मदतीने अनेक कामे पुढे नेली आहेत, त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा आपल्याला प्रचालकीय कामात नक्कीच मदत होईल. - QueerEcofeminist


पाठिंबा- पूर्ण पाठिंबा आहे. - Svnavare


पाठिंबा- It is seen from contributions that, the user has performed well on various projects over the last few years consistently. User is ready to learn to take up admin responsibility. I support the user for giving opportunity to develop the project further. या सदस्यांनी गेली काही वर्षे अनेक प्रकल्पांत सातत्याने योगदान दिले आहे. नवीन गोष्टी शिकून नवी जबाबदारी घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना संधी द्यायला हवी असे वाटते. माझा पाठींबा आहे.. - सुबोध कुलकर्णी

The above discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

QueerEcofeminist साठी प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक (Admin and Interface admin for User:QueerEcofeminist) 2021

The following discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

QueerEcofeminist (चर्चा योगदाने blocks protections deletions moves rights rights changes)

मी अनेक गेजेट्स आणलेली आहेत, आता इंग्रजी, बंगाली आणि फ़्रेंच विकिस्त्रोताबरोबरीने आपल्या प्रकल्पावरही सर्व अवजारे/गेजेट्स उपलब्ध आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी आणि इतर प्रचालकीय कामांसाठी मला प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक अधिकार हवे आहेत. समुदाय मला नेहमी प्रमाणे पाठींबा देईल ही आशा. माझ्या प्रचालक अधिकारांचा कालावधी लवकरच संपेल, 18 नोव्हेंबरला माझे अधिकार संपतील त्यामुळे ते चालू राहाण्यासाठी मला परत मतदान घ्यावे लागत आहे. यावेळी मला दीर्घकाळापर्यंत अधिकार देऊन हे मतदान थोड्या दीर्घकाळानंतर घ्यावे लागेल अशी आशा. जरी माझ्या आजारपणामुळे मी सतत सक्रिय नसलो तरी, आठवड्यातील दोन दिवस मी नक्कीच देऊ शकेल असा मला विश्वास असल्याने मी ही विनंती करत आहे.(Though, Owing to my illness, I won't be active all days of week, I know I can give two days in a week/four hours in a week to wiki. So I am requesting for these rights!) धन्यवाद.QueerEcofeminist (चर्चा) १९:५७, ९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply[reply]

मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा

विरोध- संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )" हे पुस्तक सोर्सवर आणले हे त्यांचे योगदान मोठे आहे. पण हे पुस्तक प्रचारकी थाटाचे असून एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना योग्य ती माहिती व प्रेरणा देण्यासाठी एका संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मिळून लिहिले आहे असे त्याच्या प्रस्तावनेतच म्हटले आहे. "निश्चयाचा महामेरू" व "मराठा तितुका मेळवावा" ही दोन पाने वगळण्याचा त्यांचा निर्णय एका विशिष्ट विचारसरणीशी असलेली बांधिलकी दाखवतो. आपल्या विचारांचा प्रसार करणे व विरोधी विचार दाबणे यासाठी कुणाला विशेष अधिकार हवे असल्यास ते मिळू देऊ नयेत असे मला वाटते. प्रचालकाने निष्पक्ष असावे, विकीच्या घटनेशी आणि समुदायाशी बांधील असावे अशी अपेक्षा असते. ती त्यांच्याकडून गेल्या वर्षात पूर्ण झालेली नाही. येत्या काळात त्यांच्या आजारपणामुळे व इतर व्यवधानांमुळे ती पूर्ण होईल अशी शक्यता नाही, म्हणून विरोध. Shantanuo (चर्चा) ०९:३४, १० नोव्हेंबर २०२१ (IST). - shantanuoReply[reply]
Are you saying me uploading a book संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी) was problematic and me deleting a non-verifiable content was wrong? And so that I should not be granted admin rights? To clarify your first point I want to re-utter my earlier replies to your questions, No upload is problematic on wiki in terms of content till its copyright free and has a educational value. If anyone feels otherwise they are free to mark it for deletion. Second point about deletion of pages without any verifiable source and proof that the content is copyright free. As this is a wikisource project, we need to have source to keep the text on wikisource. And importantly we can only host copyright free and I will ensure it in my capacity with community support. thanks for your concerns. QueerEcofeminist (चर्चा) १५:३७, १० नोव्हेंबर २०२१ (IST)Reply[reply]


पाठिंबा- गेल्या अनेक वर्षांत न झालेली बरीच प्रचालकीय कामे आपण केलेली दिसत आहेत. अजूनही काही महत्वाची धोरणे तसेच तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत. उदा. साहित्याचे शास्त्रीय वर्गीकरण, मुखपृष्ठ नवीन वाचकाला व संपादकाला स्वागतशील आणि सुलभ वाटणे, प्रताधिकारमुक्त साहित्यिक आणि साहित्य यांची यादी तयार करण्यासाठी उपयुक्त साधन आणणे, सहाय्य पाने व धोरण पाने तयार करणे. बऱ्याच कालावधीनंतर येथे नियमित संपादक काम करत आहेत. त्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे आणि पोषक वातावरण तयार करणे यासाठी प्रचालकाची आवश्यकता आहे. आपण उचित तो वेळ द्याल अशी आशा आहे. यासाठी दोन्ही जबाबदाऱ्या आपण अवश्य घ्याव्यात. माझा पाठिंबा आहे.. - सुबोध कुलकर्णी


पाठिंबा- नवीन सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे.त्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. माझा पाठिंबा दर्शवत आहे.. - सुनिती पारूंडेकर


पाठिंबा- सुरेश खोले हे चांगल्या पद्धतीने काम पुढे नेत असून अशा संपादकांची व्यासपीठाला गरज आहे.त्यांना अधिकचे विशैष अधिकार मिळाल्याने ते कामाला योग्य न्याय देतील याची खात्री आहे.पाठिंबा दर्शवीत आहे.. - आर्या जोशी


पाठिंबा - Svnavare


पाठिंबा- सुरेश खोले हे चांगल्या पद्धतीने काम पुढे नेत आहेत.त्यांना अधिक अधिकार मिळाल्याने ते कामाला योग्य न्याय देतील याची खात्री आहे.पाठिंबा दर्शवीत आहे.. - [[सदस्य:प्रिया कोठावदे (चर्चा)|प्रिया कोठावदे (चर्चा)]]


पाठिंबा- सुरेश खोले हे चांगल्या पद्धतीने काम पुढे नेत आहेत.त्यांना अधिक अधिकार मिळाल्याने ते कामाला योग्य न्याय देतील याची खात्री आहे.पाठिंबा दर्शवीत आहे.. - [[सदस्य:कल्याणी कोतकर (चर्चा)|कल्याणी कोतकर (चर्चा)]]


पाठिंबा- नवीन सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. नवीन साचे तयार करणे, तसेच वेगवेगळ्या gadgets वर सहज काम करता येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. माझा पाठिंबा दर्शवत आहे.. - अश्विनीलेले


झाले., येथे User:QueerEcofeminist यांना प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक कायमस्वरुपी देण्यात आलेले आहेत.


The above discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

QueerEcofeministBot साठी प्रचालक

The following discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.

QueerEcofeministBot (चर्चा योगदाने blocks protections deletions moves rights rights changes)

मी अनेक प्रचालकीय कामे या प्रकल्पावर करत असतो आणि अनेकदा, पाने संरक्षित करणे, पाने हटवणे, किंवा पाने हलवणे, वर्ग भरणे किंवा काढणे या सारखी कामे करताना माझ्या प्रचालकीय खात्यामधून केल्यास अलिकडील बदल मध्ये मी केलेले बदल इतरांचे बदल झाकून टाकतात. त्यामुळे इतरांचे बदल तपासता येत नाहीत. म्हणून जर माझ्या बॉट खात्याला प्रचालक अधिकार मिळाले तर मी त्या खात्यावरून ही कामे करेन. ज्यांतून एकावेळेला मला खूप संख्येने बदल करता येतील. धन्यवाद. ``QueerEcofeminist (चर्चा) ०७:१७, २२ जून २०२२ (IST)Reply[reply]

मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा

  • BotAdmin rights were granted for one week [[३]]. We need something else to not to flood recent changes, as in different user right or different way to do it. QueerEcofeminist (चर्चा) ०८:१३, ३० जून २०२२ (IST)Reply[reply]

The above discussion is closed. Please do not modify it. Subsequent comments should be made in a new section.