सदस्य चर्चा:प्रिया कोठावदे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

नमस्कार. अभियानात आपले स्वागत! आपण निवडलेल्या पुस्तकाच्या ओसीआर मध्ये काही समस्या आहे असे दिसले. तरी मजकूर योग्य नसेल तर पूर्ण सिलेक्ट करून वगळावा. आणि त्यानंतर OCR या बटणावर क्लिक करावे. मजकूर आल्यावर प्रकाशित करावे. मग मुद्रितशोधन करावे ही विनंती. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:२१, ३० एप्रिल २०२० (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgप्रिया कोठावदे:, आपल्याला संपादनासाठी काही सहाय्य हवे आहे का? प्रकल्प पानावरील संसाधने या विभागातील साहित्य एकदा अवश्य पहावे - विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (मे २०२०) सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२०, ५ मे २०२० (IST) Gnome-edit-redo.svgप्रिया कोठावदे:, मी आत्ताच संपादित केलेली पान क्र. ५ व ६ ही पाने पहा. त्यात टाकलेले साचे पुढील पानावर वापरा. आपण common.js हे पान तयार केले तर आपल्याला हे साचे तयार मिळतील त्यासाठी संसाधने विभागातील कृती करा. मजकूर पूर्ण तपासून दुरुस्त्या केल्यानंतरच पिवळ्या गोलावर क्लिक करून सेव्ह करावे ही विंनती. धन्यवाद, सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:४७, ५ मे २०२० (IST)[reply]

Indic Wikisource Proofreadthon II 2020[संपादन]

Sorry for writing this message in English - feel free to help us translating it