श्यामची आई

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध

'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३(गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार)पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.

अनुक्रमणिका[संपादन]

<poem> प्रारंभ १. सावित्री व्रत २. अक्काचे लग्न ३. मुकी फुले ४. पुण्यात्मा यशवंत ५. मथुरी ६. थोर अश्रू ७. पत्रावळ ८. क्षमेविषयी प्रार्थना ९. मोरी गाय १०. पर्णकुटी ११. भूतदया १२. श्यामचे पोहणे १३. स्वाभिमान-रक्षण १४. श्रीखंडाच्या वड्या १५. रघुपति राघव राजाराम १६. तीर्थयात्रार्थ पलायन १७. स्वावलंबनाची शिकवण १८. अळणी भाजी १९. पुनर्जन्म २०. सात्त्विक प्रेमाची भूक २१. दूर्वांची आजी २२. आनंदाची दिवाळी २३. अर्धनारी नटेश्वर २४. सोमवती अवस २५. देवाला सारी प्रिय २६. बंधुप्रेमाची शिकवण २७. उदार पितृहृदय २८. सांब सदाशिव पाउस दे २९. मोठा होण्यासाठी चोरी ३०. तू वयाने मोठा नाहीस ३१. लाडघरचे तामस्तीर्थ ३२. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक ३३. गरिबांचे मनोरथ ३४. वित्तहीनाची हेटाळणी ३५. आईचे चिंतामय जीवन ३६. तेल आहे तर मीठ नाही ३७. अब्रूचे धिंडवडे ३८. आईचा शेवटचा आजार ३९. सारी प्रेमाने नांदा ४०. शेवटची निरवानिरव ४१. भस्ममय मूर्ती ४२. आईचे स्मृतिश्राद्ध <poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg