वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
  • विकिबुक्स प्रकल्पातून विकिस्रोताच्या मुख्य लेखनामविश्व स्थानांतरण प्रक्रीया

या वर्गातील मूळ लेखांचे/लेखमालेचे/ग्रथांचे/पानांचे लेखन सुरवातीस संबंधीत संपादकांनी अनवधानाने मराठी विकिबुक्स प्रकल्पात केले होते. अशा मूळ लेखांचे/लेखमालेचे/ग्रथांचे/पानांचे लेखन मराठी विकिबुक्स प्रकल्पात b:mr:वर्ग:Transferable to Marathi Wikisource वर्गा खाली वर्गीकृत केले गेले. त्यानंतर मेटावर meta:Steward requests/Miscellaneous#request for "Bulk importing article pages, from mr-wikibooks to mr-wikisource" संपादन इतिहासासहीत मराठी विकिस्रोतात स्थानांतर करावे अशी विनंती केली. तेथील प्रतिपालक (Steward) सदस्य:DerHexer यांनी पहिल्या टप्प्यात सदर लेख त्यांच्या सदस्य नामविश्वात स्थानांतरीत केले. तेथून हि पाने संबंधीत नामविश्वात वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत अन्वये वर्गीकृत केली गेली आहेत.

"मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत" वर्गातील लेख

एकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.