सौंदर्यरस

विकिस्रोत कडून





सौंदर्यरस
( लेख संग्रह )





लेखक
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे





मूल्य पंधरा रुपये





प्रथमावृत्ती :

१७ मार्च १९८०
वर्षप्रतिपदा, शके १९०२




© डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे




प्रकाशन क्र. ५१




प्रकाशक :
गो. के. जोगळेकर,
नूतन प्रकाशन,
२१८१ सदाशिव पेठ,
पुणे - ४११०३०




मुद्रक : ए. के. मोमीन,
अलंकार मुद्रण,
९२५ भवानी पेठ,
पुणे - ४११ ००२




निवेदन

 डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे- हे विचारप्रेमी मराठी माणसाला चांगलेच परिचित आहेत. मात्र त्यांच्या साहित्यविषयक तात्त्विक वा आस्वादक लेखनाचा परिचय मराठीच्या सर्व प्राध्यापकांना देखील असेलच असे नाही.
 सहस्रबुद्ध्यांच्या समाज चिंतनाइतकाच त्यांच्या साहित्य चिंतनालाही एक कस आहे. हे लक्षात घेऊन, त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने, हे साहित्य चिंतन प्रकाशित करण्याचे ठरविले.
 आमची मागणी सहस्रबुद्ध्यांनी तात्काळ आनंदाने मान्य केली. वाचकांनाही आमचे हे प्रकाशन आवडेल अशी आशा आहे.

वर्ष प्रतिपदा शके १९०२,  
१७ मार्च, १९८०.
गो. के. जोगळेकर
प्रकाशक




लेखानुक्रम
१ )  सौंदर्यरस 

२ )  सौंदर्याचे विश्लेषण 

२२

३ )  टीका शास्त्र आणि साहित्य-निर्मिती 

४५

४ )  हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद 

६३

५ )  जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर 

८५

६ )  कल्पिताचा महिमा 

१००

७ )  ही नवनिर्मिती नव्हे ! 

१२३