Jump to content

विकिस्रोत:धूळपाटी/मुखपृष्ठ

विकिस्रोत कडून

मराठी विकिस्रोत

मुक्त पुस्तकालय

वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय!

विकिस्रोतावर आपले स्वागत असो.

विकिस्रोत म्हणजे सामुदायिक प्रयत्नांतून जमवलेल्या व देखभाल केल्या गेलेल्या स्रोत दस्तऐवज आणि मुक्तस्रोत प्रकाशनांचे ऑनलाइन ग्रंथालय होय.

मराठी विकीस्रोतसाठी मदतीचे आवाहन

  • मराठी विकिस्रोत हा बंधूप्रकल्प येथे निर्मित केला जात आहे. येथे यासाठी किमान चाळीस ऑनलाइन स्वयंसेवक मराठी मावळ्यांची गरज आहे.
  • मराठी विकिस्रोत हा बंधूप्रकल्प संस्कृत विकिस्रोताप्रमाणे स्वतंत्र अस्तित्वात उपलब्ध होण्याकरिता/ अस्तित्वात येण्याकरता करीता , या याद्यातील अनुवाद महिनाभरात पूर्ण करून हवे आहेत; कृपया अनुवादाचे काम पूर्ण होई पर्यंत अनुवाद सहभाग चालू ठेवावा.सोबतच कॉपीराइट फ्री अधिकाधिक मूळ मराठी ग्रंथ युनिकोडात या प्रकल्पात उपलब्ध करावेत.



मुक्त पुस्तकालय

मराठी विकिस्रोत हा एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आणू शकता. मराठी विकिपीडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात जसे की ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग आणि मनाचे श्लोक. अधिक माहितीसाठी चावडी पाहा. तुम्हाला स्वरचित पुस्तक यात आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्सवर चढवा. संस्कृत ग्रंथ जालावर आणण्यासाठी संस्कृत विकिस्रोत हे पाहा.

सध्या मराठी विकिस्रोत हे बाल्यावस्थेत आहे. त्यात सुमारे २०+ पाने आहेत. हे पाहा मराठी लेख, मात्र आजवर ५,०३४ इतकी पाने मुक्त पुस्तकालयावर आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही ही परिस्थिती बदलू शकता. यासाठी अधिकाधिक मराठी लेख येथे लिहू शकता. याद्वारे लेखांची संख्या तसेच मराठी मुक्त पुस्तकालयाचा दर्जाही उंचावायला मदत होईल. .

तुम्ही एखादे लेखन येथे करायचे आहे पण ते कसे जमते आहे हे पाहण्यासाठी धूळपाटीचा उपयोग करा.

साहित्य

रचनाकार

अन्य साहित्य

धार्मिक रचना

ज्योतिष

धार्मिक तत्त्वज्ञान

वैद्यक

🙝🙟

विकीसमाज

विकिस्रोत काय आहे? | लिखाणाची जागा | चावडी | मदत | प्रताधिकार माहिती | प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता | प्रबंधक |

🙝🙟

प्रकल्प

🙝🙟

विकिपीडिया

🙝🙟

साचा:Stateoftexts

🙝🙟

पाने

अन्य भारतीय भाषा
गुजराती ~ हिंदी ~ तमिळ

इतर भाषा

साचा:WS-languages


विकिस्रोतचे सहप्रकल्प

Wikipedia विकिपीडिया
मुक्त ज्ञानकोश
विकिन्युज् विकिन्युज् (इंग्रजी आवृत्ती)
बातम्या
विक्शनरी विक्शनरी
शब्दकोश
Wikibooks विकिबुक्स
मुक्त ग्रंथसंपदा
Wikiquote विकिक्वोटस्
मुक्त अवतरणे
Wikispecies विकिस्पेसिज्
जैवकोश
विकिव्हर्सिटी विकिव्हर्सिटी(इंग्रजी आवृत्ती)
शिक्षण साधने
विकीवोएज विकीवोएज (इंग्रजी आवृत्ती)
प्रवास मार्गदर्शक
विकिस्रोत विकिस्रोत
मुक्त स्रोत
विकीडेटा विकीडेटा(इंग्रजी आवृत्ती)
पायाभूत माहिती
मेटाविकि मेटाविकि
विकिमिडिया प्रकल्प सुसूत्रीकरण
मीडियाविकी मीडियाविकी
विकी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट