ज्ञानेश्वरी
Appearance
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ ; मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.(सूचना:- अध्याय ६ची ७मध्ये पुनरावृत्ती झाली अाहे.)
- ज्ञानेश्वरी/अध्याय पहिला
- ज्ञानेश्वरी/अध्याय दुसरा
- ज्ञानेश्वरी/अध्याय तिसरा
- ज्ञानेश्वरी/अध्याय चौथा
- ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा
- ज्ञानेश्वरी/अध्याय सहावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय सातवा
- ज्ञानेश्वरी/अध्याय आठवा
- ज्ञानेश्वरी/अध्याय नववा
- ज्ञानेश्वरी/अध्याय दहावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय बारावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय तेरावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय चौदावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय पंधरावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय सोळावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय सतरावा
- ज्ञानेश्वरी/अध्याय अठरावा
[ ह्या लेखाचे mr.wikibooks.org वरून स्थानांतर झाले आहे ]
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |