सदस्य:Hevisnavare
Jump to navigation
Jump to search
मी हेमंत विष्णु नवरे. राहणार पुणे. महाराष्ट्र. वरिष्ठ नागरिक. बॅंकतून सेवानिवृत्त झालो 2006 मध्ये. प्रवासाची आणि वाचनाची खूप आवड आहे. आजवर सर्व भारत देश फिरून झाला असून 31 विदेशात भटकून आलो आहे.