Jump to content

विकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा

विकिस्रोत कडूनमराठीत टाईप करण्यासाठी, ह्या व्हिडिओ क्लिपेत दाखवल्या प्रमाणे, मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा, अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, तुम्ही तुमची व्यक्तीगत युनिकोड टायपींग पद्धती वापरू शकता. Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

चाचणी स्पर्धेचे उद्देश[संपादन]

 • ऑनलाईन मराठी टंकनास (टायपिंगला) प्रोत्साहन देणे
 • स्वयंचाचणी (एका मिनिटात तुमची अधिकतम मराठी टंकन क्षमता किती आहे ते पहाणे) आणि स्पर्धा
  • प्रतिमिनीट ३०,४०,५० शब्द असा वेग वाढवणे
 • मराठी टंकनाचा (टायपिंगचा) सध्याचा वेग टिकवून ठेवणे आणि वाढवणे
 • वेग वाढवण्याच्या युक्त्या शोधणे आणि चर्चा करणे
 • अंतर्भूत प्रगत उद्दिष्टे:
  • विविध टकंन पद्धतीत अधिकतम वेग किती साधता येतो ते पहाणे. आणि तुलनात्मक अभ्यास संशोधन आणि संवाद साधणे
  • साने गुरूजीं, अथवा लोकमान्य टिळक, जोतिबा फुले अशा लेखकांची जुनी पुस्तके युनिकोडात आणणे. म्हणजे स्पर्धाही होते आणि युनिकोडात आणण्याचे कामही आपसूक होते.

चाचणी स्पर्धेचे स्वरूप[संपादन]

 • विकिस्रोतावरील स्पर्धेत कॉपीराईट फ्री झालेल्या व विकिस्रोतास पात्र जुन्या पुस्तकांच्या स्कॅनकॉपी / छायाचित्रे/ पीडीएफ मधील मजकुर टंकावा लागेल.
 • विकिस्रोताकरिता "जो उतारा टंकनचाचणीसाठी दिलेला असतो तो तसाच्या तसा टंकणे महत्त्वाचे असते. फक्त वेग नव्हे तर अचूकतादेखील महत्त्वाची मानली जाते."
 • टंकन (टायपिंग) केलेले उतारे दर ७ मिनिटांनी सेव्ह करावे.
  • स्तर पहिला : एक उतारा जेवढा होईल तेवढा टंकून ७ मिनिटात जतन करावा
  • स्तर दुसरा : सलग दर ७ मिनिटांनी असे तीनदा जेवढे होईल तेवढे टंकून जतन करावे.
 • टंकन झालेले बाईट्स/शब्द आणि मिनिटे नंतर कॅलक्युलेट करावी लागतील.

पूर्व संकेत/अटी[संपादन]

 • विकिस्रोतवर सदस्य खाते असावे/उघडावे किंवा (*) विशेष:सदस्य_प्रवेश
  • आपण आपले मराठी/इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबुक्स/विकिक्वोट येथील सध्याचे/आधीचे सदस्य खाते सुद्धा वापरता येईल.
 • यापानावर खाली चाचणीत सहभागी होत असल्याची नोंद करावी म्हणजे आपल्या स्पर्धेतील सहभागाची नोंद घेऊन तसे ऑनलाईन प्रमाणपत्र देता येईल.
 • आपण जो उतारा टंकन करू इच्छिता तो कॉपीराईट फ्री आणि शक्यतोवर आंतरजालावर यापूर्वी टंकन न झालेला असण्याची खात्री होण्याच्या दृष्टीने स्पर्धेकरता खाली दिलेल्या पर्यायांपैकी स्कॅनकॉपी / छायाचित्रे/ पीडीएफ उतारा निवडावा.
 • आपण आपल्या आवडीच्या उताऱ्याची नोंद करून कॉपीराईट फ्री आणि शक्यतोवर आंतरजालावर यापूर्वी टंकन न झाल्याची इतर जाणत्या सदस्यांकडून समीक्षा करून करू शकता.
 • सहभागी होण्यापुर्वी विकिस्रोत प्रकल्पाची अधिक ओळख आपण .... येथे आणि ... येथे करून घेऊ शकता.
 • दर ७ मिनिटांनी सलग ३ दा जतन (द्वितीय स्तर) चाचणी आपण पुन्हा पुन्हा आणि केव्हाही देऊ शकता मात्र प्रत्येकवेळी सहभागाची नोंद पुन्हा करावी
 • वेग नैसर्गिक मानवी क्षमतेच्या पलीकडचा सर्व साधारण रेकॉर्ड्‌सच्या अतिपलीकडचा असल्यास (कॉपीपेस्ट नाही हे पडताळण्याकरता ) वेगळ्या उताऱ्यावर पुन्हा चाचणी द्यावी हे अभिप्रेत आहे.

नेहमीचे प्रश्न आणि शंका[संपादन]

 • मी नेहमी टायपिंग माझ्या सरावाच्या इतरत्र करतो आणि नंतर कॉपी पेस्ट करतो तरी सुद्धा मी या चाचणी स्पर्धेत सहभागी होऊ शकेन काय ?
उत्त र: होय आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी टायपिंग करून मग ते येथे कॉपी पेस्ट करू शकता पण तसे स्पेसिफिक नमूद केल्यास बरे पडेल. पण वर नमूद केलेल्या इतर सर्व संकेतांचे आवर्जून पालन करावे.
 • मजकूर आधीच टाईप करून ठेऊन कॉपीस्ट केल्याने फसवणूक केली जाऊ शकणार नाही का ?
उत्तर : चाचणीचे स्वरूप प्रथम स्तरांचे स्वयं चाचणीचे आहे. अंतिमत: प्रत्येकजण स्वतःस उत्तरदायी आहे. जोपर्यंत मजक्जूर कॉपी राईट फ्री आणि विकिस्रोताच्या इतर संकेतास धरून आहे, तो र्यंत विकिस्रोत प्रकल्पाचे कोणतेही नुकसान होणे संभवत नाही. एखादे प्रमाणपत्र अधिकचे घेतल्याने विकिस्रोतास कोणताही आर्थिक लाभ अथवा हानीचा प्रश्न नाही. प्रमाणपत्र इतरत्र दाखवल्यास टायपिंग शिकू इच्छित असलेली मंडळी मागे लागल्याने त्यांना शिकवण्यास वेळ दिल्यास मराठी भाषेस फायदाच आहे.

सहभागी सदस्य[संपादन]

सदस्यांनी आपले सदस्य नाव यादीत लिहावे.


क्रमांक सदस्य नाव आणि योगदान दुवा मराठी टंकन (टायपिंग) इनपुट पद्धती चाचणी करता कितव्यांदा सहभागी होता आहात (पहिल्या) सराव चाचणीतील वेग सलग ३दा दर ७ मिनीटांनी जतन केल्यावर येणारा वेग. मागच्या वेळी आणि या वेळी वेगात झालेली सुधारणा वेगात सुधारणा कशी साध्य केली याची थोडक्यात माहिती.
सदस्य:mahitgar, चर्चा, योगदान विकिस्रोत/विकिपीडियाची अक्षरांतरण पहिलीच वेळ उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
जयसिंग सिंगल, [[सदस्य चर्चा:|चर्चा]], योगदान ? ? ? ? ?
[[सदस्य:]], [[सदस्य चर्चा:|चर्चा]], योगदान उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
[[सदस्य:]], [[सदस्य चर्चा:|चर्चा]], योगदान उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
[[सदस्य:]], [[सदस्य चर्चा:|चर्चा]], योगदान उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
[[सदस्य:]], [[सदस्य चर्चा:|चर्चा]], योगदान उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
Madhav Nikam, विशेष:योगदान/भाषाशास्त्र टंकलेखन

भाषाशास्त्र |योगदान || विकिस्रोत/विकिपीडियाची अक्षरांतरण || दूसरी दूसरी वेळ|| उदाहरण|| उदाहरण || उदाहरण|| उदाहरण

दिपाली घाटगे

} ९ ॥ चंद्रकांत निकाडे

10 बिगबॉस

टंकन चाचणी स्पर्धेकरता पाने[संपादन]

क्रमांक पान पुस्तक (येथून) आयात केले/आयात करावयाचे बाकी लेखक/लेखिका लेखक/लेखिका मृत्यूवर्ष कॉपीराईट फ्री होय/नाही पानाचे लेखन अपूपूण/पुर्ण
अनुक्रमणिका:मनू बाबा.djvu च्या पान:मनू बाबा.djvu/५१ पासून पुढची पाने मनू बाबा माहित नाही साने गुरूजी जून ११, इ.स. १९५० होय अपूर्ण
अनुक्रमणिका:श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य-शेवटील भाग.pdf च्या पान २ पासून पुढची पाने गीतारहस्य गीता रहस्य येथून आयात केले लोकमान्य टिळक ऑगस्ट १, इ.स. १९२० होय अपुर्ण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
 • विशेष:IndexPages इथे ज्यांचे युनिकोड टायपिंग करून हवे आहे अशा djvu आणि .pdf फॉरमॅट मधील पुस्तकांची यादी असते. ही पुस्तके अनुक्रमणिका नामविश्वात उघडतात. प्रत्येक djvu अथवा pdf चे एक वेगळे पान असते ज्यात उजवीकडे djvu अथवा pdf मजकुर दिसतो डावी कडे युनिकोड टायपिंग करण्याकरता जागा असते. ज्या पानांचे अद्याप काहीच टायपिंग जतन झाले नाही अशा पानांचे दुवे लाल रंगात दिसतात ज्या पानांचे टायपिंग काम अंशत: अथवा पूर्ण झाले अशा पानांचे दुवे निळ्या रंगात दिसतात. या स्पर्धेकरता अद्याप युनिकोडात न आलेले कोणतेही पान आपण निवडू शकता. अनुक्रमणिका नाम विश्वातील पुस्तकांची खाली यादी दिली आहे.
 • वर नमुद केल्याप्रमाणे आपण आपल्या आवडीच्या इतरत्रच्या युनिकोड टायपिंग पद्धती वापरून सुद्धा टंकन करून येथे कॉपी पेस्ट करू शकता. वर नमूद केलेल्या संकेतांचे शक्य तेवढे पालन करावे.
 • जुन्या काळातील पुस्तकात पुस्तकातील प्रकरणे अथवा विभाग स्वतंत्र ओळखू यावेत म्हणून बऱ्याचदा दोन प्रकरणे अथवा विभागातील पान रिकामे असे. विकिस्रोत प्रकल्पात असे रिकामे पान दिसल्यास पान रिकामे आहे अथवा गहाळ झालेले याचा दुजोरा हवा असा साचा लावावा.सहभागी स्पर्धा समन्वयक आणि प्रसिद्धी व्हॉल्यूटींअर्स[संपादन]

करावयाची कामे[संपादन]

 • मराठी संकेतस्थळे आणि नेटवर्क/पेजेस ग्रूप्स इत्यादी माध्यमातून स्पर्धेस प्रसिद्धी देणे.
 • सहभागी सदस्यांच्या सदस्य पानावर लावण्याकरता साचे बनवणे.
 • प्रमाणपत्र अद्ययावत करणे
 • स्पर्धेकरता वापरण्याजोग्या प्रताधिकार मुक्त पानांची नोंद आणि पडताळणी करणे
 • सहभागी सदस्यांच्या योगदानाचे परीक्षण करून प्रमाणपत्र आणि बार्नस्टार निशाण सदस्यांच्या चर्चा पानावर नोंद करणे.

खालील साचात सुयोग्य बदल करून अथवा त्याच धर्तीवर नवे प्रमाणपत्र बनवून हवे आहे.

प्रमाणपत्र
नमस्कार,

मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा


विकिस्रोत मराठी टंकन (टायपींग) चाचणी स्पर्धेत आपल्या सहभागा बद्दल मराठी विकिस्रोत समुदायातर्फे हे प्रमाणपत्र आपणास प्रदान करण्या येत आहे.


 • चाचणी दिनांक: २ फेब्रुवारी २०१४

धन्यवाद

103.65.199.70


प्रस्ताव चर्चा[संपादन]

विक्शनरी, विकिस्रोत या प्रकल्पात प्रताधिकार मुक्तीचा प्रश्न नसेल तर साधारणत: कमीत कमी अडथळ्यांनी वेगाने टायपिंग करता येऊ शकते त्या दृष्टीने मराठी विकिपीडियाच्या विक्शनरी, विकिस्रोत या बंंधुप्रकल्पांत मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा घेणे प्रस्तावित आहे. या स्पर्धेचे स्वरूप कसे ठेवता येईल व संबधीत प्रकल्पांच्या मुलभूत संकल्पनांशी तडजोड नकरता मराठी भाषेच्या विकासात रचनात्मक काम करणार्‍या संस्थांना युनिकोडस्पर्धेत कशा रितीने सहभागी करून घेता येईल या संबंधाने हा चर्चा प्रस्ताव आहे.

अशाच पद्धतीने मराठी विकिपीडिया, विकिस्रोत, विकिबुक्स, कॉमन्स, ट्रांसलेट विकि, इत्यादींकरिता भाषांतरस्पर्धा कशा भरवता येतील या संबधाच्या चर्चेचे स्वागत आहे.


मराठी टायपिंग कसे करावे?[संपादन]

 1. हे राईट क्लिकने उघडून आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास या ऑनलाईन गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध टायपिंग पद्धतीचे सर्व पर्याय पहा


विकिस्रोत प्रकल्प परिचय[संपादन]

वर्ग[संपादन]