बालमित्र भाग २/जळती घरे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

जळती घरे. ११८ १२१ बसला होता, तो काढावयास फार यत्न लागला. पा. तांबर तर कवडीचा माल झाला. ही अवस्था तिच्या आईने पाहून हेळणेने तिला झटले की, सावित्री, फ. डकी व पीतांबर नासावयाठी आणखी दसरा तुला आ- णन देऊं की काय ? हे ऐकन सावित्री फार लाजून ह्मणाली, आई, तूं आतां मला रागें भरूं नको, मला पीतांबर नको, माझा मला परकर दे, तोच बरा आहे, मी मोठी झाले झणजे मग पीतांबर नेसेन. . मग सावित्री आपले परकराचा स्वीकार पुनः आनंदाने करून पहिल्याप्रमाणे खेळू लागली; तिला दु:खाची अद्दल घडली तेणेकरून सुंदर सुंदर अल- कार असावे, उंच उंच वस्त्रे असावी, अशी जी हांव होती ती तिची अगदी मोडली. त्यामळे वस्त्रालंकारा- ची खराबी झाली होती न्याविषयी तिचे आईचे मनां. तही काही राहिले नाही. जळती घरें. नाटक एक अंकी. पा. राजाराम... . . . . . . . कोणी एक गृहस्थ. . .. . १२२ बाळमित्र. रेणुकाबाई .............. त्याची बायको. परशुराम....... . . . . . . त्याचा मुलगा. वेणू ........ त्याची मुलगी. विठोजी पाटील........ एक कुणबी. साकराऊ पाटलाची बायको. काळ्या.) गोमाई. ....... पाटलाची मुले. सटव्या................राजारामाचा मोतदार, स्थळ. गांवकुसाजवळ विठोजी पाटलाचे घर. त्या शहरांत तीन घरे जळतात ती तेथून दिसतात. प्रवेश.१ परशुराम आणि काळ्या. परशु०- (घाबरा झाला आहे, तोंड अगदी सुकून गेलें आहे, केंस व वस्त्रे अस्ताव्यस्त झाली आहेत, श्वासोच्छास टाकीत मागे पुढे पाहतो आहे.) हाय हाय ! आतां कसे होईल ? आग फारच चेतली, माझ्या आईबापांची, बहिणीची काय अवस्था झाली असेल ९ अरे देवा, तूं तरी लवकर धांव, आणि त्यांजळती घरे. १२३ ना वांचीव. देवा लवकर धांव, वाट पाहूं नको. आईबापांवांचून मला कोणी नाही. ते नाहीसे झाले तर मग मी काय करूं १ अगे आई, तूं को आहेस ? अरे बाबा, त्वां मला एकट्याला इकडे का पाठविले ९ अगे वेण. तझी काय अवस्था झाली असे- ल (अशा दुःखेंकरून त्या बाळास मूच्र्छा आली, सबब एका झाडापाशी टेंकावयास तो गेला.) काळ्या- ( झुंजरकांच न्यहारी हातांत घेऊन घरांतून बाहेर येतो. परशुरामास नपाहतां ह्मण- तो.) अरे, ही आग तर अझून विझाली नाही. बाबा उगाच कशाला वेड्यासारखा गाडा घेऊन गेला ९ तो आतां केव्हां येतोय कोण जाणे. बरें आतां दिवस निघाया लागला, खिनभर वाट पहा. वी, आतां येईल. ( झाडाजवळ बसावयासाठी जातो आणि परशुरामास पाहतो.) हा कोणाचा मुलगा ! हा कोणा मातबराचा मुलगा दिसतो, हा ह्या वेळेस येथें कां आला बरें ? ( परशुरामास.) मुला येवढ्या पहांटेस तूं येथें कां आलास. तूं घराबाहेर कां नि. घालास, बाबा ? परशु०- काय सांगू बाबा मला काही सुचत नाही. मी येथे कोणीकडे आलों, कोठे बसलों, हे कांहींच मला समजत नाही. काळ्या- तूं का ह्याच गांवांत राहतोस ९ आग ला. गली तेथे तुझे घर आहे की काय, १२४ बाळमित्र. परशु०- होय बाबा, मी त्याच आळीतला आहे, त्या गरदीतून मी कसा निघालों असेन ते देवाला गऊक. काळ्या- तर काय तुझ्याच घराला आग लागली ती परशु०- होय बाबा, माझ्याच. जेव्हां प्रथम आग लागली. तेव्हां मी दिवाणखान्यांत छपर पलंगावर निजलो होतो. मला गाढमूढ झोप लागली होती, आऊ आले त्यांनी मला पलंगावरून खाली ओढ. ले, आणि मोताददार आला त्याने लवकर लवकर माझ्या आंगावरची पांघरणे काढली. आणि वाटेत जाळाचा भडका झाला होता त्यामधून मला बा. हेर काढले. काळ्या- अरे, अरे, फार वाईट झालें प्रवेश २ साकराऊ, गोमाई, काळ्या आणि परशुराम. (साकराऊ घरांतून काळ्यास हाका मारिते. का- ळ्याचे चित्त परशुरामाकडे लागले आहे ह्मणून तो ऐकत नाही.) साकराऊ- (गोमाईस) कायगे, काळ्या कोठे आहे ? घरे जळतात तिकडेस घरधनी गेले आहेत, त्यांकडे तर गेला नसेलनाते आपले पराव्याचे खटपटीत लागले असतील, हा पोर तिकडे जाऊन काय कजळती घरें. १२५ रील, काय जाणू. गोमाई- आई, तो काही तिकडे गेला नाही; कोणसा एक मुलगा बाहेर आला आहे त्यासंगें तो बोलतो आहे. साकराऊ- (बाहेर येऊन काळ्यास बोलते.) अरे, मी तुला किती हाका मारल्या ! तुझें मन कोणी- कडे गुंतले होते ९ ओ कां नाही दिली ? काळ्या- आई, मी काही तुझी हाक ऐकली नाही. हा बिचारा मुलगा संकटांत पडला आहे, त्या सं- गती मी बोलत होतो. साक०- कांका, त्यास काय झाले आहे ? काळ्या- थोडक्यांत चुकला, नाही तर जळून मेला असता. ह्याचें घर जळत असतां त्यांतून ह्याला लोकांनी बाहेर काढले. साक०- आय आई, मूल भ्यालें असेल, तरच अग. दी वेड्यावाणी झाले आहे. मुला, तूं त्यांतून नि. घून इकडे कसा आलास १ परश०- कसा ते काय सांगं ? तेथे जेव्हां उभे राहाव- यास जागा नाहीशी झाली, तेव्हां मी लहान अ- सतां ज्या दाईचा लळा मला भारी होता तिजकडे नेऊन पोहोचवावयास आमचे भाऊंनी मोताददारा. स सांगितले; तो मला खांद्यावर घेऊन निघाला, तों आग विझवावयाला आळीत माणसें थोडी होती झणून लोकांनी त्यास अडविले, तेव्हां मला यकून १२६ बाळमित्र. तो तिकडे गेला; मग मी एका राहिलों आणि रडू लागलों तो एके मातारीने माझा हात धरून गांवकुसाबाहेर आणले, आणि मला ह्मणाली, तू ह्या समोरच्या वाटेने चल, मग मी तिने सांगित. ल्याप्रमाणे केले आणि येथवर आलों, साक- तुझ्या दाईचें नांव काय, बाबा ? तुला आठवते? परशु०- नाहीं नाहीं, तिचें नांव मला ठाऊक नाही; पण तिच्या मुलीचें नांव गोमाई इतके मला आठवते. गोमाई०- आई हा परशराम तर नसेल ना ? साक- त्यासारखा दिसता हा. परशु०- होय होय, तोच मी. साक०- तूं का आमच्या राजाराम भाऊंचा मुलगा परशु०- होय, बाई. आतां माझी ही ओळख पटली, ही गोमाई, हा काळ्या. ( ती परस्परें भेटतात.) साक-(परशुरामास मांडीवर घेऊन त्याचे तोंड कुरवाळते, आणि नेत्रांतून आनंदाश्रु ढाळिते.) जे. व्हां तुझ्या गल्लीत आग लागली तेव्हांपासून मी तुजकरितां धांकांतच होते, बरें झालें देवाने तुला एथवर आणले, आणि मला भेटविलें; आतां मला आनंद झाला. तुमचे घरास काही धोका लागेल मणून मी त्यांना तुमचे घराकडेसच पाठविले आहे; पण गोमाई, हा परशुराम ह्मणून तुझ्या ध्यानांत कसेंगे आले गोमाई- मी त्याला पाहतांच अगोदर वळखले नाही. जळती घरे. १२७ खरेंच; पण मग माझा सारा जीव त्याकडे ओढला. म्यां ह्याला पाहिल्याला फार दिवस झाले आहेत. परशु०- मी इतके दिवस काकाचे घरी होतो, तेथून नक्ता आलों. दोन तीन दिवस झाले. मी आपला तेथेंच असतो तर बरे होते. ( गहिवर आणून ) अरे देवा, आतां माझ्या आईबापांची अवस्था क. शी झाली असेल ? साक०- तुझे गल्लीत आग लागतांच मी त्यांना एथून पाठविले आहे की, त्यांनी ह्या प्रसंगी कामावर प- डावें, आणि असे त्यांचेही मनांत येऊन ते धांवन गेले आहेत; तूं कांहीं आईबापांविषयी काळजी करूं नको; ते आगीत उडी घालून त्यांस जळून देतां बाहेर काढतील, याची मला पक्की खातरी आहे. आतां तूं इतके लांब धांवत आला आहेस ह्मणून तूं भुकेला असशील, तर तोंड धुऊन कां. ही खा. काळ्या- ही पहा, रावसाहेब, कशी गव्हांची भाकर आहे ती, ही घ्या. परशु०- तूं अगोदर मला परशराम ह्मणून हाक मा- रीत होतास, आणि आतांच कां रावसाहेब ह्मणून हाक मारतोस? काळ्या- बरे तर, तसेंच का होईना परशुराम, मा. झी न्यहारी घ्या. गोमाई- अंमळ थांबा, परशराम, तुह्मांला तहानहीं १२८ बाळमित्र. लागली असेल; मी दुधाची खीर करून देते. परशु०- नाही नाही, माझे आईबाप येवढ्या संकटां- त असतां माझ्याने कसें खाववेल मी त्यांस डो. ळ्यांनी पाहीन मग काय खावयाचे असेल ते खा- ईन. आतां मी त्यांकडे जातों, आणि त्यांना भेटून येतो. साक-बाबा, तूं अंमळ धीर धर, आणि विचार कर; तू जाऊन काय आगीमध्ये उडी घालणार आहेस ? परश० - मी त्यांस आगीत सोडन आलों. मला भाऊ. नी बळेंच सटव्याचे खांद्यावर दिले, आणि त्यास धमकावून सांगितले की, जा, ह्याला येथून घेऊन. ते फार रागें भरतील ह्मणून मी भ्यालों आणि इ. कडे आलों; पण मला येथे चैन पडत नाही, आ. तां कांहीं का होईना पण त्यांचे तोंड तरी मी एकदा पाहून येतो. साक०- मी तुला जाऊ देणार नाही. तुला लागले वेड, चल मजसंगती घरांत. परश०- तुह्मांला घरदार आहे, तुह्मी जा; मला आ- तां घर नाहीं दार नाही साक- वेड्या मुला, अशी हाय हाय का घेतली : तुझें माझें घर वांटले आहे की काय ? मी तुला जसें दूध पाजिले तशी आतां भाकर खाऊं घाली- न, इतक्यास चुकणार नाही. ( परशुरामास बळेच जळती घरे. १२९ घरांत नेते आणि काळ्यास सांगते.) खबरदार ये- थेच ऐस: जर कोठे बाहेर गेलास तर मारीन, सो- डणार नाही. ते आले झणजे मला सांग; पण घरे जळताहेत तिकडे पहावयास जाऊं नको हो; म्यां तुला बजावलें आहे, आठवण ठेव. काळ्या- (आपल्यापाशी. ) बरें बरें, माझे काय ? मी गेलों गेलों, नाही नाही. अहा, तिकडे आतां शेकावयाला आगटी भली खाशी झाली असेल. एथन चांगले दिसते. आँ! मोठा मनोरा. पडलासे वाटते ! अबब, त्याखाली तर पुष्कळ घरें दबली असतील बरे.- वाहवा ! बरीच मौज झाली ! ग. रीब बिचारें पोर ! जाऊं द्याकी, त्याचे घर जळ. ल्यामुळे माझे न्यहारीस उशीर झाला. ( गोमाई हातांत तांब्या घेऊन बाहेर येती.) बयाला माझी भारी माया; बया, त्वां मजसाठी दूध आणले अ. से वाटते. गोमाई- काय ९ तुजसाठी दूध १ नाही बाबा, परश- रामाला पाणी द्यावयाकरितां तांब्या घेऊन आले आहे; तो तर खीर किंवा लाडू कांहींच खात ना- ही; आई, आई, भाऊ, भाऊ, करीत बसला आहे, आणि ह्मणतो की, मला काही गोड खावयास न- को. माझ्या तोंडाची कोरड वळली आहे, एवढेसें पाणी मात्र गुळणा करावयास द्या झणजे झाले. म- णून मी त्याला पाणी नेऊन देते. बाळमित्र. काळ्या०- काय, आईबापांची खबर समजत नाही ह्मणून काय उपाशी मरतो ९ ही मोठी मौजच आहे तर १ आपुन तर ब्वा असे कधी करणार नाही. आपहाय तो सब बिशाद. गोमाई.- तूं मला ठाऊक आहेसरे, आई जरी मेली तरी तिला तसेंच झाकून ठेवून पोटभर आदळशील मग तिला जाळायाला नेशील. मला तर,ब्वा, अं. मळ आईबाप जवळ नसले. किंवा काही कारणा- मुळे त्यांचा थांग न लागला, तर चैन पडत नव्हते; माझी तान्ह भूक पळून जाई, खाण्यापिण्याची - आठवण देखील राहात नव्हती. काळ्या- घर जळो का राहो. कांहीं का होईना; आपणाला तर ब्वा, भक नसली तर सांगवेना; पण भूक असतां दम धरवणार नाहीं; मग कोणी मरो की वांचो. गोमाई०- बरारे आहेस, पहा पहा बरें, ह्या परशरा- मास आईबापांविषयी किती दुःख झाले आहे ते ! ह्या पाराकडे पाहून माझी देखील भूक पळाली. काळ्या- तर आज तूं आपली खीर भाकर खाणार नाहींस असे वाटते. गोमाई.- तुझें वरेरे सारावेळ खाण्यावर चित्त. आप- ली खीर खाऊन आतां माझ्या खिरीवर डोळा, ठेवितोस. काळ्या- मी काही तुझी खीर घ्यावी ह्मणून बोललों जळती घरे. नाही. परशराम तर खातच नाही. आणि तुझ्याही तोडांत जाणार नाही, मग फकटावारी उगीच कां घाण करावी ? झणन म्यां झटलें: ह्यांत काहा म्या तुझी खीर मागितली असे झाले नाही. (गोमाई घरांत जाते.) भली पक्की लबाड आहे, माझा डा. ळच शिजू दिली नाहीं किहो. बरें चला, आप- ली न्यहारी झाली, आतां आपुन गावांत जाऊन घरे जळतात त्यांची मौज पाहं. घटकाभर तेथे उभे राहून यावे ह्मणजे झाले, कोणास कळणार नाही; जरी कळले तरी माझें कोण काय करणार आहे ? आईला कळले तर दोन शिव्या देईल, उगीच बसेल. (बागांत जावयास निघतो, मातक्यान जा. वे का नजावें असा मनांत विचार करीत पुढे चा. लतो, इतक्यांत त्याचा बाप तिकडुन येतां त्याला भेटतो.) प्रवेश ३. विठोजी आणि काळ्या. (विठोजी पाटील खांद्यावर मोठी संदूक घेऊन येतो.) काळ्या- बाबा, तूं अवघ्यांचे मागर्ने आलास. मी तुजकडेसच येत होतों, बरी गांठ पडली. विठोजी- ( परशुरामाच्या घोरांत आहे.) आपला परशराम इकडे कोठे आला आहे कायरे १ १३२ बाळमित्र. काळ्या- हो, बाबा. त्याला आल्याला एक खिण झाला. विठोजी- होय कायरे १ देवाने बरीच किरपा केली समदी माणसें जिवंत निघाली. ( संदूक खाली ठे. वून तिजवर बसतो. (मी जरा इसांवा घेतो. काळ्या- बाबा, घरांत चलकी. विठोजी- थांबरे, जरा दम धर, मी येथे बसलो आ- हे, तूं तिला सांग की. मी आलो.( तोंडावरचा घाम पुसून मनांत ह्मणतो, ) बरे झाले मी इथून जाऊन ह्यावेळेस त्यांचे उपयोगी पडलो, जर ह्या- वेळेस गेलो नसतो तर जनाचा थुका माझे तोडा. वर पडता. प्रवेश ४. विठोजी, साकराऊ, गोमाई, आणि परशुराम. साक- (घरांतून धावून जाते, आणि त्याची पाठ रगडते. ) आज देवाने मला चडेदान दिले. विठोजी- बरें पण अगोदर परशराम कोठे आहे ? परशु०- (घाबयां घाबयां धांवत येतो.) पाटील बाबा, तुही तर एकटेच आलां, माझे आईबाप कोठे आहेत १ त्यांची काय अवस्था आहे ? विठोजी- ते शाबूद आहेत बरें; खुशाल आहेत; तू जळती घरे. १३५ दरवाज्यावरचा बंगला कोसळला, तेव्हां लोकांनी बोब केली. अरे हे मेले मेले, इतक्यांत म्यां चप- ळाई करून जे का शेजारी खिंडार आहे त्यांत त्यांस उचलून नेले, आणि घरांत शिरून वह्या, रुमाल, दागिने, रोकड, पांघरूण, चिरगुट झाडून सारें का- ढिले. ते सर्व आपल्या गाड्यावर घातले आणि संदूक तेवढी मी घेऊन आलो. परशु०- माझ्या बापाला तुझीं वांचविलें, तो तुह्मांला फार रुपये बक्षीस देईल, ह्या विषयी मी तुमची खातरी करितों. विठोजी- मला दुसरे बक्षीस नको, तुझ्या आईबापां- ची सेवा चाकरी मजकडून घडली तिच्याने जो म- ला आनंद झाला आहे तो त्या बक्षिसापेक्षा अधि- के आहे. तात्या आपल्या सर्व मनुष्यांस घेऊन इकडे लौकरच येतील असे वाटते. परशु०- माझे आईबाप इकडे लौकर येणार आहेत काय ? विठोजी- होय बाबा. अगे, लौकर जाऊन त्यांकरि. तां घर रिकामें करून ठेव, आपून गोठ्यांत राहूं, साईत सुईत काय लागावयाचें तें तयार कर, जा. GENERAL सावेजानेक वाचनालय खेड, (गे.) बाळमित्र. प्रवेश ५, विठोजी, काळ्या, आणि गोमाई. विठोजी- वरकडांची ज्यांची घरे जळाली आहेत त्या गरिबां साठी मी धर्मशाळा झाडून सारवून ठेवितों, एथें अतां लोक फार जमा होतील, त्या आळीतले लोक भिकायावाणी जागा पहात हिंडताहेत, न्या. ची दशा पाहून मला कीव येते; त्यांना मी आप. ल्या धर्मशाळेत रहावयास जागा देईन, जसे आतां इकडेसच आहेत. काय सांगं १ कितीकांचे आंग बहिर होऊन गेलें, कितीक वेड्यासारखे इकडे ति- कडे पहातात, कितीक मातीत लोळण घेतात, अ. शी त्यांची दशा काही सांगतां पुरवत नाही. गोमाई- हाय हाय, बरे झाले, परशरामा तूं इकडे लौकर आलास, नाही तर लोकांचे पायांखाली तु- डवून गेला असतास. विठोजी- माझा गाडा आला झणजे मी मातक्यान तिकडेस जाऊन झातारे कोतारे, बायका, पोरे, जी भेटतील त्यांस गाड्यावर घालन घरी घेऊन येईन, मी गरीब जरी आहे तरी ह्या वेळेस सम- द्यांच्या उपयोगी पडेन, आणि मोठा माणूस होईन, कांकी तितके सारे माझेसे होतील. ( तो संदूक उ. चलावयासाठी खाली लवतो.) काळ्या- बाबा, मी उचलावयास हात लावू ? जळती घरे. १३७ विठोजी- राहूदे, तुला उचलता येणार नाही. तूं असें कर, आपल्या घरी आज पाहुणे लोक येती- ल त्यांच्यासाठी वाण्याचे येथे जा, आणि बाबाने दहा मण कणीक मागितली आहे, असे त्याला सां- ग. कोणी आला त्याला घांग घुगरी घालीन, उ. पाशी राहू देणार नाही, इतकी शकत आज माझे मधी आहे; मातबर लोक कांहीं पैका देतील, आ. पल्याच्याने एवढेही का होईना मी आपलें पो- ट बांधीन पण त्यांना उपाशी राहू देणार नाही. प्रवेश ६. गोमाई आणि परशुराम. गोमाई- बाबा, मीही उपाशी राहीन पण तुला उ. पाशी राहू देणार नाही. परशरामा, तुझी अशी गत होईल हे कोणाचे ध्यानी मनी देखील नव्हते. परशु०- काय सांगावें, एका एकीच आकाशी कु. पहाड पडली. एक्या रात्रीतून मातबराचे भिकारी होणे हे फार कठीण आहे. गोमाई- कांही चिंता नाही, तूं अगदी हवलदिल होऊं नको, आझांजवळ आहे तंवर तुह्मांला उपा- शी मरू देणार नाही. आणि मजजवळ जे कांहीं असेल ते तुला किमती वाचून देणार नाही काय? पण हे कोणाचे पाऊल वाजतें' कोण आलें बरे ९ बाळमित्र. प्रवेश ७. परशुराम, सटव्या, गोमाई, राजाराम, रेणुकाबाई, आणि लक्ष्मी. परशु-० हा आपला सटव्या! अरे सटव्या ! सटव्या- लहानग्या धण्या, फार चांगले झाले की तूं वांचलास. परश०- मी वांचलों, पण माझी आई, बाप, बहाण ही कोठे आहेत . ती तुजबरोबर आली आहेत काय ९ सटव्या- ती मज बरोबर ९ कव्हां ९ परशु०- तूं का त्यांना मागे टाकून आलास ९ सटव्या- (मागे पाहून.) ती मागे कुठे दिसत नाहीत. परशु०- (गहिवरून.) तूं इकडे त्यांस सोधावयास आलास की काय ९ सटव्या- (संश्रांत होऊन.) हो. हो, ते इकडे आले नाहीत काय ९ इकडे आले नाहीत तर मग काय होतील ९ गोमाई- परशरामा खेरीज इकडे कोणी आले नगेलें. परशु०-(घाबरून.) अरे अरे, तर त्यांचें वर्तमान काय पुढे १ विठोजी पाटलांनी एवढावेळ गोड गोड गोष्टी सांगितल्या; तुझे सांगण्यांत तर घालमेल दिसते. जळती घरे. १३९ सटव्या- तू घाबरा होऊं नको; माझें ऐक अगोदर; मला आग विझवावयाला लोकांनी अडविले तेव्हां पून मी लोकांचे गर्दीमधी मिळलों; मला कांहीं खबर नाहीं, घाबरूं नको; मी खरे सांगतों; मग मी त्यां- स लई हुडकलें, खिंडारांत गेलों, इकडे तिकडे फि- रलों, काही खबर लागली नाहीं; लोकांस पुसलें, त्यांनी सांगितले की आह्मांला कोठे आढळली नाहीत. परशु०- हाय हाय, अरे देवा, तर ती खचीत जळा- ली असतील. सटव्या- अझून तर लई झोरें सांगावयाचे राहिले आहे, ते ऐक; उगाच घाबरा होऊ नको. परशु०-तर तें काय आहे ? ते मला तूं सांगत नाहीस? सटव्या- तुमी लईच घाबरून जातां, मग मी झोरें काय सांगं १ परशु०- बेट्या, देवाकडे पाहून खरेच बोल. सटव्या- तर लोक असे चावळत होते की गिरस्त आपल्या बायका पोरांना घेऊन बाहेर निघाला, आण त्यांलाही वाटले की आपून वांचलों, पण बंगल्याची लई मोठी लग अवचित पडली, ती खा. ली ती समदी चेपूनशाने गेली. (हे ऐकून परशु- राम धाडकन आंग भुईवर टाकतो. आणि मूच्छित होऊन निचेष्ट पडतो.) गोमाई-- (गलबलून त्यास उचलती.) अरे, अरे, पा- णी आणा, धांवा, परशराम मरतो. 67डता.) बाळमित्र. सटव्या-तरी मी त्याला सांगितले की, तूं घाबरूं नको; लोक चावळतात, खोटें का खरे हे मला ठा. वें नाहीं, गिरस्त कोण होता हेही लोकांला मा. हीत नाही, आण हे खोटे असले तर मग कसे ? गोमाई- हा मेल्या वाडा अवचित्या, भलतेच बोलतो स. माझ्या बाने त्याला कसे चांगले सांगितले हो- ते, तें आतां त्याच्या मनांत देखील राहिले नाही. सटव्या- (परशुरामाचे पायांला हात लावून ह्मणतो.) हाय हाय, माझे लहानग्या धण्या, तुझे पाय तर अगदी माथणी वाणी गार पडले. गामाई- हा द्वाडा मेल्या, त्वां ह्याचा प्राण मात्र घेत- ला, इकडे कशाला आलास, तिकडेच कां मेला नव्हतास :- सटव्या- पण मी ह्याला अगोदर सांगितले नाही। की तूं घाबरा होऊ नको झणन ? हे तुझ्या दे. खत बोललो नाही ? (परशुरामाचे डोके उचलून ह्मणतो.) दादा, ऊटगे माझे आई. (पुन्हां डोके उंचून भुईवर सोडतो.) गोमाई- अहारे, मेल्या अनाड्या. जर त्याचा जीव राहिला असला तर तुझ्या आपटण्याने निघून जाईल. तूं न्याला मारून टाकशील, दूर हो, तूं न्याला हात लावू नको. अरे परशरामा, सख्या, तूं कोठे गेलास १ एकदा देहावर येऊन मजकडे पहा. अग आई, अरे काळ्या, धांवारे धांवा. (ती जळती घरे. घरांत पाणी आणावयास धांवती.) सटव्या- (परशुरामाचे तोंडाकडे लवून पाहतो.) नाहीं नाहीं, अझून कांहीं मेला नाहीं; नाका तों. डा वाटे वारा येतो हा; हा जर मेला तर मी वि- हिरीत उडी घालीन (मोठ्याने ओरडून.) अहो परसराम, अहो परसराम, सुधीवर आणावयाचा मला येखादा उपाव ठावा असता, तर लई चांगले होते. ( परशुरामाचे तोंडावर आपल्या तोंडाने गार वारा फुकितो.) हे फुकणे मला लई मोठे दुःखाचे डोंगरा सारखें झालें, म्यां खबर सांगितली ह्मणून असें झालें, मी वाईट खरा, पण ह्याला म्यां घाबरें होऊ नका असे सांगितले असतां ह्यांनी डोळे पांढरे केले, ही ह्यांची चक. म्यां अगोदरच फोडून सांगितले होते, पण परसरामजी तुझी ऐकिलें ना. ही. माझी बायको मेली तव्हां मलाही दुख लई झाले होते, तव्हां जर म्यां असें करून प्राण या- कला असता तर मग मला लोक वेडा ह्मणते. प- रसराम, आतां मी कोणची गत करूं! हे मुन्धी वर येतील असे मला दिसत नाही. (इकडे ति. कडे पाहतो.) अहा! ती तिठे विहीर आहे, ते. ठून तरी पाणी आणावें, ते तोंडावर टाकले झणजे लौकर उठतील. ( इतक्यांत राजाराम कुटुंबा सु. ध्धांयेतो. (त्यास पाहून सटव्या पळून जातो.) दे- वकरो की माझा धनी परसरामाला असें न पाहो. १४२ बाळमित्र. तोका आपला जीव देईल काय जणु. मी तर दादा, मेल्याहून मेला झालों. राजा- तो कोणी आतां पळत गेला ? आपला स- टव्या असेल असे वाटते; अरे सटव्या, अरे, परश- राम कुठे आहे ? रेणु०- आझांला भेटूनये ह्मणून पळाला असेलसें वा- टते; पण त्याने परशरामाला कुठे ठेवले असेल बर १ लक्ष्मी०-(परशुरामास भुईवर पडलेला पाहून बो. लती.) हा कोण बरें भुईवर पडला आहे ९ (ल. वून पाहती.) अरे देवा, हातर माझा भाऊराया आहे, अग आई, हा मेलासा दिसतो. हाय हाय. रेणु०-- अगे काय ह्मणतीस काय ? परशरामच की काय ९ अरे खरेंच, हाय हाय. अरे पाणी तरी आ जणा कोणी, (ती त्याजपशी बसती.) राजा०- आह्मीं आतांच एका अनर्थीतन मुक्त झालो तो दुसरा अनर्थ पुढे वाढून ठेवलाच आहे काय ? मघां कांहीं कमी झाला होता वाटते, ह्मणून आतां तो पुरता प्राप्त झाला. ( परशुरामाचे तोंडाकडे पा- हून बोलतो.) थांबा, घाबरूनका, हा काही मेला नाहीं; श्वासोश्वास वाहतो आहे, ( रेणुकाबाई तों- डांत तोंड घालून रडते.) रडुन रडून डोळे जाती- ल; उगीच ओरडू नका, अंमळ धीर धरा. लक्ष्मी०- अरे देवा, हे त्वां काय केलें, आझी सर्व जळती घरे. १४३ . आगीत जळून मेलों असतो तरी बरें होतें. राजा.- (परशुरामास रेणुकाबाईचे मांडीवर देतो, आपण विहिरीकडे धांवत जाऊन ओंजळीत पाणी आणून त्याचे तोंडांत घालितो. परशुराम सुसकारा टाकून माझे आईबाप कोठे आहेत असें ह्मणतो.) त्या मुर्खाने आही जळालों असे सांगून ह्या पोरास अशा अवस्थेत घातले आहे असे वाटते. लक्ष्मी०- (आनंदाने ह्मणती.) अहो, पहा, हा डो. ळे उघडूं लागला. रणुका- सख्या परशरामा, कायगे आई झाले तुला परशु०- ( सावध होऊन इकडे तिकडे पाहतो.) मी करें आलों ? असे काय झाले हे मला ९ ( उठून बसतो.) अहा ! माझे आईबाप आले! लक्ष्मी०- (त्यास आलिंगून. ) अहा ! माझे भाऊ. राया, तूं उठून बसलास, इतक्याने माझे जिवांत जीव आला. परशु०- तुला पाहून मला किती आनंद झाला ह्मणू- न सांगू ताई ९ राजा-आमचे सर्वस्व गेलें ह्मणन आह्मी दीन झा- लो होतो. पण घरदार सोने रुपे व आमचे प्राण ह्यांहून अधिक 0 पुत्रवस्त ते आह्मांपाशी राहिले, इतक्याने आह्मांस जीवन कळा आली, आणि संपत्तिवानाहून अह्मी अधिक झालो. रेणुका- आमचे में कांहीं जळाले त्याचा खेद आ१४४ बाळमित्र. तां करावा नलगे, राजा- खरेंच, आमचा परशराम आमच्या दृष्टीस पडला, हीच मोठी गोष्ट झाली. अशा संकटांतून तुझी तिघेजण वांचला हे पाहून जळाल्या जिन- गीचा खेद माझे मनांत कांहींच राहिला नाही. लक्ष्मी०- पण, भाऊराया, तुला असे पडावयाचे का. य कारण झाले होते बरें परशु०- ताई, ते तुला काय सांगू ? मला सटव्याने असें केलें. राजा०- कां ९ मी तुझांला सांगितले नाही ? परशु०- त्याने मला सांगितले की, तुह्मी सर्व आगीत सांपडला. लक्ष्मी०- (जवळचे टेकडीकडे पाहून .) रावजी, तो पहा, सटव्या तिकडचे आंगें उभा आहे. राजा- सटव्यारे, अरे सटव्या. तो मला उत्तर देत नाही. तो भितोसे वाटते, परशरामा, जा तूं त्या बेट्याला घेऊनये. परशु०- अरे सटव्या, ये खाली, भिऊनको. मी जी. वंत आहे. सटव्या.- (दूर उभाराहून ह्मणतो.) खरेंच बोल- ए तोस कायगा ? परशु०- खरेच नाही, तर काय खोटें ? त्वां कधी मेल्या माणसाचे तोंडांतून शब्द ऐकिला काय ? सटव्या- (हळूहळू उतरूं लागून बोलतो.) मला चा. १४५ जळतीघरे. करी वरून बरतरफ कराल की काय तुझी क- राल असे मला वाटत नाही. जर करावयाची मर्जी तुमची असली तर मग मला खाली उतराव- याची तरी मेहनत कशाला देतां बाबा ? राजा.- पहा कसा मूर्ख आहे तो. आपण काय बोलतों ह्याचा परिणाम नपाहतां लोकांचे सांग. ण्यावरून माझे पोरास भिवविले ९ रेणुका.- थोडक्यांत निभावलें, नाही तर परशरा- माचा घात तुजकडून झाला असता. परशु०- आई, आतां क्षमा करा, हा त्याचा अपरा- ध नाहीं; माझाच आहे सटव्या-खरीच गोष्ट सांगतो हा; म्यां ह्यांला घाबरूं. नका ह्मणून सांगितले होते; मग कां घाबरावें ९ पण ह्यांने मजवर दया केली ह्मणून लई आनंद झाला. आजपून कोणी माणूस डोई इतक्या खांचे मंदी पुरल्या वांचून तो मेला असें मी समजणार नाही. प्रवेश ८ विठोजी, राजाराम, परशुराम, गोमाई, आणि साकराऊ. विठोजी- (घरांतून बाहेर येतो ) अरे, तो रानवट १४६ बाळमित्र. - कोठे आहेरे गोमाई-( सटव्याकडे बोट दाखविती.. ) बाबा, हा पहा, आपले धन्याचे मार्ग कसा उभा आहे तो. (राजारामास पाहून मोठ्या आनंदाने रामराम क- रितो.) राजा-तूं इतका लवून रामराम करूंनको; तूं मा. झा जिवलग आहेस: त्वां मला आज सर्वस्वे जी- वदान दिले. विठोजी- असे कोठे झाले आहे महाराज ९ आपून मजवर फार उपकार केले आहेत. आणि आज ही मज गरिबाची चाकरी घेतली, आणि कृपा क. रून माझे घरी आलां, हाच मला लई लाभ झा- ला. आजच्या वेळेस माझी थोडीबहुत चाकरी आपल्या दृष्टीस पडली, इतक्याने मला मोठा आ. नंद झाला आहे. राजा.- हे खरेंच, पण आझी तुजवर आजपावेतों जे उपकार केले ते व पुढे ही जे जन्मवर करूं, ते सर्व तुझ्या उपकाराच्या पासंगास देखील पुरणार नाहीत. विठोजी- असे काय ह्मणतां महाराज १ माझी काय आजची चार घडींची चाकरी, आणि आपून तर लई दिसांपून मला पोसलें आहे. पहा, हे घरदार, शे. त, वाडी, गाडा नाडा, बैल ढोर, सर्व आपल्या पुण्य प्रतापाने मला मिळाले आहे. आतां आपली जळती घरे. १५७ लई खराबी झाली आहे तर आपून जे काय मला शेत वगैरे दिले आहे ते आपून ध्यावें; हा आप. लाच माल आहे, दुजाभाव मनामधी आणूनका; असे केल्याने मला लई आनंद होईल, राजा.- बरें तर, तूं ह्मणतोस त्या पक्षी ह्यासमयीं मी घेतों; पण पुढे ह्याबद्दल तुला कांहीं दुसरे देईन, त्याला तूं ना ह्मणूंनको, माझ्या जहागिरीच्या स- नदांची पेटी वा आगीतून काढिली, आमचे वंश परंपरचे उपजीवन जिवाकडे न पाहतां त्वां रक्षिलें; तर आतां आझांस एथें घर दार कांहींच राहिले नाहीं, ह्याकरितां मी आपल्या जहागिरीच्या गांवीं जाऊन राहावे असे योजिले आहे; तेथे तुलाही सर्व खटल्या मुद्धा घेऊन जाईन, आणि वंशपरं- परा तुला पोटाची काळजी नपडे असे काही तेथे करून देईन. परशु०- बाबा, माझ्या ही मनांत असेच आहे; मला ह्यांनी फार संभाळले, नाही तर माझी दशा झाली असता. साक.- आतां उठा, चला आमचे घरांत जागा कांहीं शफारशी चांगली तुह्मां योग्य नाही, आपली सांक. डी आहे. आझां गरिबांचे घरांत आपली पायधूळ पडली ह्मणजे आमी लई सुखी होऊ. विठोजी- (आपला गाडा किती एक लोकांस घेऊ. न येत आहे असे पाहून ह्मणतो.) भाऊसाहेब,