बालमित्र भाग २/पीतांबर

विकिस्रोत कडून

११२ बाळमित्र. रोत्तर दृढ व्हावयास तोच वण कारण झाला. पीतांबर. सावित्री आठ वर्षांची झाली तंवपर्यंत तिला पर- कराशिवाय दुसरे कांहीं वस्त्र मिळाले नव्हते; अलं- कार हहणावा तर तिचे पायांत सांखळ्या मात्र लहानशा असत, पण तीही करूनच पाय फार सुशोभित दिसत. बापडीची वेणी तर कधी कोणी घातलीच नव्हती, स- वदा केस पाठीवर मोकळे पडलेले असत. असे असतां ता सावित्री एके दिवशी आपल्या बरोबरीच्या मुली. च्या मंडळीमध्ये खेळावयाकरिता गेली, तंव त्या मु- ला वस्त्रालंकारांहीं करून सुशोभित पाहून तिचे म. नात खद उत्पन्न झाला की, मी ह्यांचे बरोबरीची अ. सून मला असें वस्त्र असे अलंकार नाहीत; तर ह्याप. माणे मला असावें. मग खेळ खेळन घरी आल्यावर लागलीच आईकडे जाऊन आईला ह्मणते, आई, मी रामरावाचे मुलींकडे गेले होते; मला वाटते त्यांची तुझी ओळख असेल, त्यांतून जीका वडील मुलगी ती मजपेक्षा धाकटी असेल, असे मला वाटते. त्यांची वस्त्रे, त्यांचे दागिने तुला काय सांगू ? कोणी चिरडी कोणी पीतांबर नेसून, आंगावर चांगलाले पुष्कळ दागिने घालून, खे. ळावयाला आल्या होत्या, त्या फार चांगल्या दिसत पीतांबर. ११३ होन्या; त्यांस पाहून त्यांचे आईबापांस किती आनंद वाटत असेल ! पण ते कांहीं तुझां इतके मातबर नस- तील. मी पहा कशी ती, मला धड चिरडी नाही, व- स्ता नाहीत. असे काय मेले त्या चौघी मुलींत जावें. ह्मणून मी ह्मणतें, आई, तूं मला एक पीतांबर दे, आ. णि त्यांच्या सारिखे वेणीपासून पायांपावेतो सर्व दा- गिने माझे आंगावर घाल, आणि विरूपाटलाचे बायकोस माझी वेणी घालावयाकरितां बोलावून आण. असें त्या मुलीचे भाषण ऐकून तिची आई ह्मणते, बरे आहे; अशाने जर तुला सुख होत असले तर आतां मी तें सर्व तुला खुर्शाने देते; पण, मुली, मला असे वाटते की, हलक्या परकराने जसे तुला मुख होते तसे जड पीतांबर नेसल्याने होणार नाही; तुज जोगता पीतांबर असता तर कधीच मी तुला नेसविला असता; तुला परकर शोभतो तसा पीतांबर शोभणार नाही, आणि तुझी आवडही परकरापेक्षा त्यावर अधिक बसावया- ची नाही. सावित्री ह्मणते, आई, असेंगे कसें ह्मणतेस ? आई ह्मणते, मुली, ते तसेंच आहे. पीतांबर नेसलीस ह्मणजे समजेल. उंच वस्त्रास डाग पडतील, किंवा चो- ळवटेल, ह्मणून नित्य तुला जपत जावे लागेल, हळूच बसावें, धांवतां नये, उड्या मारतां नयेत, असे होईल, मनास येईल तेव्हां बाहेर गल्लीत खेळावयाला नजातां घरांत सारा दिवस बांधन घेतल्या सारखें उगीच बसा. वे लागेल. परकर वरचेवर धुतां येतो, तसा पीतांबर Pr ११४ बाळमित्र. धुतां येणार नाहीं; आणि मोठे वस्त्र एकवेळ मळलें - णजे त्याची शोभा गेली, हलके वस्त्र पाहिजे तसें गध- डतां येते. तूं आपली पीतांबरच जर रोज रोज गुधई लागलीस तर मी त्यांपेक्षा मातबर झालें ह्मणन नित्य नवा पीतांबर तुला कोठून आणून देऊ; बाई? माझ्याने कांहीं देववणार नाही. सावित्री ह्मणते, आई, तूं कांही काळजी करूं नको. मी आपली जपन वागले ह्मणजे झाले की नाहीमग काय चिंता आहे ९ आई लणते, बरे तर; तूं ह्या गोष्टीची आठवण ठेव, हा हावरेपणाने मग तुला पश्चात्ताप होईल, हे मी तला आतां सांगून ठेवितें. हे आईचे सांगणे जरी हिताचे होते तरी ते मनां. त नघेता दागिन्यांच्या आणि पीतांबराच्या सोसान ता आपल्या बाळपणाच्या मुखाचे हातपाय बांधावयास प्रवर्तली. आग्राहामुळे आईनेही तिचा मनोरथ सिद्धीस नेला. अगोदर तिचे मोकळे केस होते ते एके ठिका- णी बळकट आंवळून त्यांची सात पदरी वेणी घातली; त्यांजवर नग गुंफून कपाळावर बिंदी बांधली, अशी न्या केसांची जखडबंदी करून टाकली. जेव्हां ते कुरु- क केस मोकळे असत तेव्हां फार चांगले शोभत, पर- तु त्यांची अशी अवस्था झाली. नंतर जरीकांठी, दुम- जला, नारळी पदरी, असा एक पीतांबर आणून ति- ला नेसविला, आणि अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत सर्व दागिने तिचे आंगावर घातले. त्याकाळी तिला नेत्रसु. पीतांबर. ११५ ख उत्पन्न झाले खरे, परंतु त्या भार करून तिला पा. ऊलभर देखील चालावयास कठीण पडू लागले, तेणें- करून तिची बाळप्रकृति नाश पावू लागली. तथापि आंगी आढयता आणून ती आरशांत आपले रूप वारं- वार पाही, पण पाहता पाहतां तिची तृप्तिच होईना, असा तिला आनंद झाला. तिचे मनांत की, आज म- जपढें रंभा ऊर्वशी तुच्छ आहेत; आज मजप्रमाणे स्व- रूपानें कोणी नाही. मग तिला वाटले की, मी आतां आपल्या मैत्रिणी पुढें मिरवेन; त्या मला पाहून आश्चर्य करितील. असें मनांत आणन त्यांस आपले आईकडून बोलावून आणिले. त्या मैत्रिणी घरी आल्यानंतर त्यां. पुढे ती मोठ्या संभ्रमाने इकडून तिकडे मिरवू लागली त्यावेळेस असे दिसून आले की, सावित्री कोणी मोठ्या श्रीमंताची मलगी, आणि वरकड केवळ दरिन्द्यांच्या पोरी, पण तें नटणे मुरडणे आणि तो आनंद शाश्वत नव्हे, त्यांचा लौकरच नाश होऊन पुढे दुःखदायक घडी घडतील, हे तिचे लक्षात आले नाही. सर्व मु- लींनी जवळचे आंबराईत जाण्याचा बेत केला; त्या वेळेस तिकडे जावयाला सर्वांचे पुढे अगोदर सावित्री आपण निघाली. सर्व मलीनी सावित्रीचे मनांतला अभिप्राय जाणला की, आमांपुढें तोऱ्याने मिरवून आह्मांस लाजवावें असें हिच्या मनांत आहे; तर काय चिंता आहे, आमीच हिला लाजवं; आणि आझांला हिनें खिन्न केले, तर आह्मी हिला खिन्न करूं. असे बाळमित्र. ह्मणून गांवांजवळच करवंदीच्या जाळ्या होत्या त्यां: कडे त्या मुली गेल्या, आणि आंत शिरून त्यांनी चा. गली अलगलेली करवंदें तोडून खाल्ली, व मधाचे पो- ळीतून मध काढून खाल्ला. वसंतकाळ होता ह्मणून तेथें बटमोगरा, गुलाब, सोनचांपे, इत्यादि नाना प्रकार ची फुलझाडे फुलली होती, त्यांची ती फुले तोडून त्यांनी काहींच्या माळा करून गळ्यांत घातल्या, कार ही वेणीस गुंफली, व कांहीं हुंगावयास घेतली, फुल. झाडांवरची तहेत हेची पाखरें त्यांनी धरून त्यांचा र. ग त्यांचे रूप पाहून पुन्हां सोडून द्यावी; आनंदान उड्या माराव्या अशा त्या मुली क्रीडेमध्ये निमग्न झाल्या. सावित्रीला आपल्या पीतांबराकडे आणि व. स्तांकडेसच पाहता पाहतां पुरे पुरे झाले; त्यापुढे तिला पहिले बाळपणचे खेळ तुच्छसे वाटले होते; पण त्या मुलींची क्रीडापाहून थोडक्याच वेळेने तिलाही काही क्रीडा करावयाची इच्छा झाली. तंव त्यास र्व मुली तिला ह्मणूं लागल्या, सावित्रीबाई, तुझी ह्या झाडाचे जाळीत येऊ नका, तुमचे पीतांबराचा झोळ झा• डाला आडकून एखादा फाटेल, दूरच असा. हे ऐकून तिला धरून आणल्या सारखें उगीच दूर बसावें लाग. त्यावेळेस तिची वस्त्रालंकारांवरची मर्जी जरा का मी झाली. तिच्या खेळण्यास प्रतिबंध होऊ लागला. तेथन जवळच आंबराई होती. तीजमध्ये पाडाचे आब खाली पडले आहेत, झाडांस नवी पालवी फुटली आ• पीतांबर. हे, कोकिळा ऊंचस्वराने शब्द करिताहेत, सुंदर रवि मयूर इत्यादि नानाप्रकारचे पक्षी छायेमध्ये फळे खा. वयासाठी आले आहेत, अशा त्या रमणीय बागांत सर्व मुली गेल्या. सावित्रीही तिकडे जावयास लाग- ली तो सान्यांजणी तिला ह्मणूं लागल्या की, सावित्री, तूं इकडे येऊ नको, इकडे चिल्हाया फार आहेत, न्यांत तुझे पीतांबराचा सोगा गंतेल. असे ह्मणून त्या मुलींनी आंबराईत जाऊन पहिल्याने पाड वेवून खाल्ले, मग त्या मोठ्या आनंदाने सैरावैरा इकडे तिकडे धावू लागल्या; भुईशी लागलेल्या मोठमोठ्या आंब्यांच्या खांद्यांवर बसून वाऱ्याचे योगाने झोके घेत, आणि अति हर्षाने ओरडत; तो गलबला ऐकन सावित्रीचें मन त्या खेळाकडे वेधले. परंत पीतांबराच्या लडबडी मुळे,व दागिन्यांचे भारामुळे तिला स्वच्छंदें खेळतां ये- ईना; त्यामुळे वस्त्रालंकारेंकरून तिला जितका आनंद झाला होता तितका जाऊन पश्चात्ताप उत्पन्न झाला, आणि ती खिन्न होऊन बसली; तव्हां त्या सर्व मुलींत जी लहान मुलगी होती तिला सावित्रीविषयी दया आली, आणि जवळच फळांनी भरलेलें एक उंबराचे झाड होते ते तिने सावित्रीस दाखविले; तेव्हां ती सं- तोषयुक्त होऊन उंबरे घ्यावयास गेली, तो तिची वे. णी चिल्हारीस अडकली, झणन मोठ्याने आरोळ्या मारू लागली. मुलींनी ती आरोळी ऐकतांच त्या धां. वून आल्या, आणि पाहतात तो तिची वेणी वर गुंतून ११८ बाळमित्र. मान वरती अडकली आहे, पीतांबर वान्याने उडून काट्यांवर अडकला आहे; ही तिची दशापाहून त्या मुलांनी तिला त्या संकटांतन काढले. कांद्यांपासून वणी सोडवितेवेळेस डोईचे केसांची फार ओढाताण हाऊन, ते अस्ताव्यस्त झाले. मग तिच्या वेणीची शा. भा काय पहावयाची आहे १ फारच चांगली दिसू लागली. मग सावित्री फारच कंटाळा पावन संकटांत पडला; णा आवळून बांधल्यामुळे आंत जे कांटे शिरले होतं ते वेच वेंचन काढतां काढतां तिला पुरे पुरस झाले. प्रथम सावित्रीने आपल्या मैत्रिणी पुढे जी आ. ढ्यता भिरविली होती ती आठवून त्या मुली सावित्रा- च समाधान नकरितां तिला हसू लागल्या, आणि थ. हा आरभिली. मग सरासरी तिचे तोंडावरून हात फि- रवून तेथून जवळच एक टेकडी होती. तिजवर एक तळे होते, त्याचे कांठीं बागांत एक मोठा बंगला हा. ता, तो पहावयाकरितां तिकडे त्या सान्या मुली धा. वल्या; त्यांच्या बरोबर सावित्रीही हळहळ जाऊं ला- गली. हिचे पायांत मोठा साखळ्यांचा जोड व तोरड्यां- चा जोड होता, तेणेकरून तिला पाय उचलावयास कठीण पडे; आणि चोळी अशी तंग होती की, श्वा- सोच्छास ठाकतांना आंगास रग लागे; वेणीच्या पट्ट्या पाडून बुचडा घट आंवळून बांधला होता, त्याने डोई. चे व मानेचे कातडे ओढून धरले होते; अशी जिथें पीतांबर. ११९ तिथे जखडबंदी झाली होती, त्यामुळे तिला त्या शृंगा. राचा कंटाळा येऊन तिच्या मनांत आले की, हे सर्व टाकून देऊन आपला परकर नेसावा, पण ह्या मुली मजसाठी खोळंबणार नाहीत; कसे करावें ९ - मग ती तशीच टेकडीकडे धापा देत देत गेली. त्या मुली भरकन टेकडीवर चढून गेल्या, आणि त्यांनी तळ्याची मौज व बागांतल्या बंगल्याची मौज पाहिला. खालचे बाजूस वळणा वळणांनी नदी वाहत होती तिची मौज पाहून मैदानांत इतस्ततः फिरून विश्रांति केली. परंत सावित्रीला त्या पीतांबराचे व दागिन्यांचे भाराने त्या टेकडीवर चढतां येईना, म. णून ती खालीच बसून राहिली; तेथें विचार करावया. स तिला पुष्कळ वेळ सांपडला; तिचे मनांत पुरते आ- ले की, मी ह्या वस्त्रालंकारांचे योगाने फार श्रम पाव. लें, आणि आजचे मुखाचे लाभास अंतरले; तर ह्यांचा कांहींच उपयोग नाहीं; आई ह्मणाली होती त्याचा प्रत्यय आला. ह्या प्रकारें मनांत विचार करते आहे तंव इतक्यांत तिच्या मैत्रिणी धांवत धांवत खाली येऊ लागल्या. जेथे सावित्री बसली होती त्यावाटेने जातां जातां तिला मोठ्याने हाका मारून ह्मणाल्या, सा. वित्री, ऊठ, ऊठ, लौकर, हा पहा, अवकाळ्या वारा आणि पाऊस आला; ऊठ लौकर, नाही तर तुझा । नवा पीतांबर भिजून त्याची घाण होईल. असें ऐक. तांच ती घाबयां घाबयां उठून कोठे अडोशास जा. १२० बाळमित्र. ऊन बसावे मणन धांवं लागली. परंत त्या पीतांबराचे यागाने तिचे जिवाची लडबड झाली, आणि तिच्या मनांत की ह्याला धक्का लाग्नये, त्यामुळे तिला धाव. तां आलें नाही. अशा लडबडीने चालत असतां तिच्या पायांतली तोरडी वारंवार टांचे खाली येई ती नीट वर सारावयास तिला क्षणोक्षणी उभे राहावे लागे; वाटेंत सागरगोटी. ची जाळी होती तींतील एक फांदी तिच्या वेणीच्या गाड्यास अडकली. ती सोडावयास तिला पाव घटका लागली; असे तिचे वाटेनें भारी हाल झाले. तिच्या मावणी घरी जाऊन पोहोचल्या. ही फारच मागे रा- हिली, तो तिला पावसानें गांठले, मग तिची अवस्था काय सांगावी! पीतांबर भिजन चिंब झाला. चिखलात पाय निसरून चारवेळ बदबदां आपटली, एकठाया तर रस्त्यांत पाणी जळबंब भरले होते, तेथे तिला वाट सापडेना, ह्मणून एके बाजनें उकिरड्यावरून जाऊ लागली, तो तेथेही पाय निसरून त्या घाणीत पडली, तेणेकरून तिचे सर्वांग दुर्गधीने भरलें; व त्या गर्दीत तिच्या पायांतली तोरडी चिखलांत कोठे निघून पडली कोण जाणे, आणि आंगावर जरीकांठी फडकी हाता ती वायाचे झपाट्याने उडून गेली; अशी तिला जन्मा- ची आठवण राहावयाजोगी तिची दुर्दशा झाली; नंतर जंव तंव घरी पोहोचली. चिखलाचे योगाने चोळी पीतांबर तिच्या आंगास लाखोट्या सारखा चिकटून