पान:रामदासवचनामृत.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- 8 ३५] साक्षात्कार. श्रीरामकृष्ण आदिकरूनी। अतितत्पर गुरुभजनीं। सिद्ध साधु आणी संतजनीं। गुरुदास्य केलें ॥४२॥ सकळ सृष्टीचे चाळक । हरिहर ब्रह्मादिक। तेही सद्गुरुपदी रंक । महत्त्वा न चढती ॥४३॥ असो जयास मोक्ष व्हावा। तेणे सद्गुरु करावा। सद्गुरुविण मोक्ष पावावा । हे कल्पांती न घडे ॥४४॥ दा. . १. १९-४४. ३५. " सद्गुरुकृपा तेचि किली." आतां मनासि जें अप्राप्त । तें कैसे होईल प्राप्त। ऐसें म्हणाल तरी कृत्य। सद्गुरुविण नाहीं ॥१२॥ भांडारगृहे भरलीं। परी असती आडकलीं। हातास न येतां किली। सर्वही अप्राप्त ॥१३॥ तरी ते किली ते कवण। मज करावी निरूपण। .. ऐसा श्रोता पुसे खूण। वक्तयासी ॥१४॥ सद्गुरुकृपा तेचि किली। जेणे बुद्धि प्रकाशली। द्वैतकपाट उघडलीं। येकसरी ॥१५॥ तेथें सुख असे वोड। नाहीं मनास पवार्ड। मनोंवण कैवार्ड। साधनाचा ॥१६॥ त्याची मनेंविण प्राप्ती। किं वासनेविण तृप्ती। तेथें न चले वित्पत्ती। कल्पनेची ॥१७॥ तें परेहूनि पर। मनबुद्धिअगोचर। संग सोडितां सत्वर । पाविजे ते॥१८॥ । " १ फार. २ प्रवेश. ३ प्रकार.