Jump to content

अनुक्रमणिका:रामदासवचनामृत.pdf

Open in Book2Scroll
Open file in BookReader
Purge file
Transclusion Status Detection Tool
विकिस्रोत कडून

शीर्षक रामदासवचनामृत, ग्रंथांक २
Author R. D. Ranade
Year 1926
Publisher रा. द. रानडे
Location पुणे
Source pdf
Progress To be proofread
Transclusion Index not transcluded or unreviewed

Pages   (key to Page Status)   

प्रस्तावना. ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ अनुक्रमणिका ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ प्रासंगिक ४५ ४६ ४७ ४८ तात्त्विक ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ साक्षात्कार. ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ कर्मयोग १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ १८८ १८९ १९० उपसंहार १९२ १९३ भाग दुसरा १९५ जुना दासबोध १९७ १९८ १९९ मनाचे श्लोक. २०१ २०२ २०३ पंचसमासी २०५ मानपंचक २०७ २०८ २०९ निर्गुणध्यान जनस्वभावगोसावी २१२ २१३ २१४ २१५ २१६ २१७ राममंत्राचे श्लोक. २१९ करुणाष्टके २२१ २२२ २२३ २२४ २२५ २२६ २२७ २२८ २२९ २३० २३१ २३२ ऐतिहासिक २३४ २३५ २३६ २३७ २३८ २३९ २४० २४१ २४२ २४३ २४४ २४५ २४६ २४७ २४८ २४९ २५० २५१ अभंग, पदें, वगैरे. २५३ २५४ २५५ स्फुट प्रकरणे. २५७ २५८ २५९ २६० २६१ २६२ २६३ २६४ २६५ २६६

अनुक्रमणिका.


रामदासवचनामृत
भाग पहिला.


१. प्रासंगिक.
क्रमांक पृष्ठ
१. रामदासांचा शिवाजीस उपदेश.
२. ब्राह्मणांच्या दुःस्थितीबद्दल रामदासांचे उद्गार.
३. रामदासांचे स्वतःच्या उपासनेचे वर्णन.
४. रामदासांची रामभक्ति.
२. तात्त्विक.
५. ज्ञानाचे व्यतिरेकात्मक वर्णन.
६. ज्ञान म्हणजे काय?
७. आत्मज्ञानाच्या योगाने सर्व पातकांचा व दुःखांचा नाश होतो. १४
८. मूर्ति म्हणजे देव नव्हे. १५
९. नाना देव आणि एक देव. १७
१०. खरा देव म्हणजे मूर्ति नव्हे. १८
११. देवांचा जो देव तो गुरूच्या योगानें कळतो. १९
१२. अंतरात्मा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. २०
१३. आत्मा हा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. २१
१४. देवता व भुते यांचे अस्तित्व. २२
१५. देवता वायुरूपाने राहतात. २३
क्रमांक पृष्ठ
१६. भुते संतांस बाधा करू शकत नाहीत. २४
१७. देवांचे जाणीवरूपाने अस्तित्व. २४
१८. ब्रह्मा, विष्णु, महेश, यांचे केवळ प्रवृत्तिरूपाने अस्तित्व. २५
१९. अनृताचे प्राबल्य. २६
२०. ब्रह्मांडापैलीकडील गोष्टी. २६
२१. सृष्टिकर्त्यास ओळखणे हीच उपासना. २७
२२. देव कोणास म्हणावें? २८
२३. देह, आत्मा, आणि ब्रह्म यांचा संबंध. ३२
२४. चारही आत्मे मिळून एकच होत. ३३
२५. ब्रह्माचे स्वरूप. ३४
३. साक्षात्कार.
२६. देवाचे भजन कां करावें? ३६
२७. या संसारयात्रेमध्ये देवाचा नफा पहावा. ३८
२८. अध्यात्मप्राप्तीविषयीं देहाचा उपयोग. ३९
२९. अंतकालची दुःस्थिति. ४२
३०. मृत्यूचे सामर्थ्य. ४३
३१. "सर्व सांडून शोधा मजला." ४८
३२. याच जन्मीं परमेश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे. ४९
३३. बद्ध मनुष्याचे वर्णन. ५०
३४. गुरूची आवश्यकता. ५०
३५. "सद्गुरुकृपा तेचि किली." ५३
३६. देवापेक्षां गुरु श्रेष्ठ आहे. ५४
३७. "म्हणौनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना." ५४
३८. सद्गुरूचे लक्षण. ५७
३९. साधुलक्षण. ५८
४०. "जें त्रैलोकी नाही दान । तें करिती संतसज्जन." ६३



क्रमांक पृष्ठ
४१. संतसभावर्णन. ६६
४२. संत चमत्कार करीत नाहीत, देव संतांबद्दल चमत्कार करितो. ६८
४३. ज्ञान आणि सामर्थ्य. ६९
४४. शिष्यलक्षण. ७०
४५. मोक्ष कसा मिळतो? ७३
४६. सत्त्वगुणलक्षण. ७४
४७. नाममहिमा. ८०
४८. "उपासनेचा मोठा आश्रयो." ८३
४९. "परंतु तेथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे." ८३
५०. ईश्वराबद्दल अहैतुक प्रेम. ८४
५१. श्रवणनिरूपण. ८५
५२. "निःशंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे." ८९
५३. भक्तियुक्त काव्य हेच प्रासादिक काव्य होय. ९१
५४. कल्पना कशी मोडावी? ९२
५५. "निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडे स्वभावे." ९४
५६. खोटें ध्यान व खरें ध्यान ९४
५७. साधकलक्षण. ९७
५८. सख्यभक्तिनिरूपण. १००
५९. आत्मनिवेदनभक्ति. १०३
६०. आत्मनिवेदन म्हणजेच आत्मज्ञान. १०५
६१. मुक्तिचतुष्टयनिरूपण. १०६
६२. जीवन्मुक्तलक्षण. १०६
६३. "साधन सोडितां होये । मुक्तपणे बद्ध." १०९
६४. "कुल्लाळ पावला राज्यपदवी । आतां रासभे कासया राखावी." ११०
६५. साक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावें? ११२
क्रमांक पृष्ठ
६६. योग्यांच्या गुप्तधनाचे वर्णन. ११३
६७. अनुभवाचे उलट सुलट प्रकार. ११५
६८. "जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी." ११६
६९. परमार्थवर्णन. ११६
७०. प्रचीतिनिरूपण. ११९
७१. विमळब्रह्मनिरूपण. १२०
७२. ब्रह्माचें सर्वगत अस्तित्व. १२५
४. कर्मयोग.
७३. निःस्पृह वर्तणूक. १२७
७४. उत्तमपुरुषनिरूपण. १२९
७५. महंतलक्षणे. १३२
७६. "जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे." १३३
७७. शिकवणनिरूपण. १३४
७८. विवेकनिरूपण. १३५
७९. राजकारणनिरूपण. १३७
८०. "कांहीं गल्बला काही निवळ । ऐसा कंठित जावा काळ." १४०
८१. समर्थलक्षण. १४१
८२. "भगवत्कीर्तीने भरावें । भूमंडळ." १४३
८३. रामदासांचे आत्मचरित्र. १४५
५. उपसंहार.
८४. "समर्थकृपेची वचनें । तो हा दासबोध." १४८

रामदासवचनामृत
भाग दुसरा.


६. जुना दासबोध.
क्रमांक पृष्ठ
८५. देह पडे कां देव जोडे!
जु. दा. ७.१३-२१  १५३
८६. प्रपंचपरमार्थ.
जु. दा. ११.५४-६०  १५४
८७. अनुभव सांगू नये.
जु. दा. १५:३७-४६  १५४
८८. रामास मागणे.
जु. दा. १६:१-१७  १५५
७. मनाचे श्लोक.
८०. मनास प्रार्थना.
म. श्लो. (२१)  १५७
८. पंचसमासी.
९०. स्वरूपानुसंधान.
पं. स. ४.१८-३०  १६१
९१. सर्वत्र रामदर्शन.
पं. स. ५.५-३३  १६२
९. मानपंचक.
९२. रामराज्य.
मा. पं. १.७-२५  १६३
क्रमांक पृष्ठ
९३. सर्व देव मिळून एकच.
मा. पं. ४.१२५  १६५
१०. निर्गुणध्यान.
९४. परममार्गाचे वर्णन.
नि. ध्या. ५२-७४  १६७
११. जनस्वभावगोसावी.
९५. भोंदू गुरूंचे वर्णन.
ज. गो. १-७०  १६८
१२. राममंत्राचे श्लोक
९६. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.
रा. मं. श्लो. (८)  १७५
१३. करुणाष्टके.
९७. रघुनायेका, मागणें हेंचि आतां. १७७
९८. उदासीन हा काळ कोठे न कंठे. १७७
९९. नसे भक्ति ना ज्ञान. १७८
१००. सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी. १७९
१०१. रघुविरभजनाची. १७९
१०२. जनी जाणिजे योग हा सुकृताचा. १८०
१०३. अनुदिनि अनुतापें. १८१
१०४. तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलो. १८४
१०५. रघूनायका, काय कैसें करावें? १८५
१०६. रामाचा धांवा. १८६
१०७. बुद्धि दे रघुनायका. १८७
१०८. रामदासांस कफव्यथा झाली असता त्यांनी केलेलें मारुतीचें करुणाष्टक. १८८
१४. ऐतिहासिक.
क्रमांक पृष्ठ
१०९. समर्थांचे स्वहस्तलिखित पत्र.
सांप्रदायाची कागदपत्रे.  १९०
११०. रामदासांचे महंतांस पत्र.
विविध विषय १. १४१-१४२  १९२
१११. सुंदरमठ.
विविध विषय २. १३७-१३८  १९३
११२. प्रतापगडच्या भवानीचे स्तोत्र.
रामदासांची कविता ३९३. १-२०  १९४
११३. शिवाजीचे वर्णन. १९६
११४. क्षात्रधर्म. १९७
११५. शिवाजीची सनद. १९९
११६. आनंदवनभुवन.
रामदासांची कविता ४२१. १-५३  २०१
१५. सांप्रदायिक.
११७. रामदासांचे गुरु कोण? २०३
११८. रामदासांचें स्वचरित्रकथन. २०४
११९. हनुमंत आमुची कुळवल्ली. २०६
१२०. "भीमरूपी" स्तोत्र. २०७
१२१. छत्रसिंहासनी. २०८
१२२. रामाचे दर्शन केव्हां होईल ? २०८
१६. अभंग, पदें, वगैरे.
१२३. "राघवाची कास न सोडी सत्य !" २०९
१२४. आतां तरी जाय जाय. २१०
१२५. देव जवळ असून भेट नाही. २१०
क्रमांक पृष्ठ
१२६. एकही क्षण वायां न दवडितां देवाचें चिंतन. २१०
१२७. देवाचा वियोग नाहीं तो योग. २११
१२८. देव एकाएकी प्रसन्न होतो. २११
१२९. देवाचे सर्वत्र दर्शन. २११
१३०. राघवाच्या भेटीने अमृतत्व. २११
१३१. विठ्ठल व राम. २१२
१७. स्फुट प्रकरणे.
१३२. शक्ति व युक्ति
रामदासांची कविता ४३६. २२-५७  २१३
१३३. देव व देउळे.
रामदासांची कविता ४३९. १-२२  २१४
१३४. गुरुशिष्यसंवादात्मक दासबोधाचा सोंलीव अर्थ.
सोलीव अर्थ १५-३०  २१५
१३५. श्रीसमर्थकृत पांगूळ.
विविधविषय २. ८९  २१७