पान:रामदासवचनामृत.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९३] १६५ मानपंचक. हरिदास नाचती रंगीं । गायने कीर्तन बरीं। रागरग तानमानें। टाळबंधे विराजती ॥ १९॥ . अंबंद कविता छेदें। धाटी मुद्रा परोपरीं। आन्वय जाड दृष्टांतें । गयें पद्योंच औघडे ॥२०॥ नानायुक्ती नाना बुधी । नाना विद्या नाना कळा। नाना संगीत सामर्थ्ये । नाना वायें परोपरी ॥ २१॥ संमार्जनें रंगमाळा । पुष्पमाळा बहुविधा। केशरें धुशरें गधे । सुगंधे करताळिका ॥२२॥ सर्वही तोषले तोपें। नाम घोचि गर्जती। पुरेना दिन ना रात्री । यात्रा पर्व हरीकथा ॥ २३ ॥ दीपिका चंद्रजोती त्या। आ. नीरांजने जनें। रामराजा दयासिंधु । वोळला सेवकांवरी॥२४॥ रामदासी ब्रह्मज्ञान । सारासार विचारणा। धर्मस्छापनेसाठीं। कर्मकांड उपासना ॥ २५॥ मा. पं. १.७-२५. ९३. सर्व देव मिळून एकच. कास या रघुनाथाची। धरितां सुख पावलों। इतर कष्टती प्राणी। थोर संसारसांकडीं॥ सांकडी तोडिलीं माझीं। राघवें करुणाळयें। पूर्वीच तुटली माया। दुःख शोक विसंचला॥ सेवकु मानवीयांचे। कष्टती बहुतांपरी॥ सेविला देव देवांचा । तेणें मी भन्य जाहालों॥ १ गद्यपद्य. २ बक्का.