पान:रामदासवचनामृत.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. 4 रामदासवचनामृत-दासबोध. [FY ऐसें तयांचे सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ । ... ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५ ॥ निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥३६ ॥ बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेने वेडी केलीं। .. कामना इच्छितांचि मेलीं। बापुडी मूर्खे ॥ ३७॥ निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत । अवध्या वेगळे मत । अझै ज्याचें ॥ ३८ ॥ अक्ष ठेवा सकळांचा । परी पांगडों फिटेना शरीराचा। तेणे मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९ ॥ सिद्धी आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्य देहास महत्व आलें । तेणें बेचाडै बळकावलें । देहबुद्धीचें ॥४०॥ सांडून अझै सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नाहीं ॥४१॥ ईश्वरोंविण जे कामना । तेणेंचि गुणें नाना यातना। पावती होती पतना । वरपडे प्राणी ॥ ४२ ॥ होतां शरीरासी अंत । सामर्थ्यहि निघोन जात । सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥४३॥ दा. ५. २. ३३-४३. ४४. शिष्यलक्षण. मुख्य सच्छिण्याचे लक्षण । सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥ १ खोटे. २ ममत्व. ३ प्रस्थ, बंड. ४ योग्य. ५ शेवटी. - -